Goa Civil Suppliers Bharti 2022 | शुद्धीपत्रक – नागरी पुरवठा आणि ग्राहक व्यवहार विभाग अंतर्गत ‘या’ रिक्त पदांची भरती सुरू

Goa Civil Suppliers Bharti 2022

Goa Civil Suppliers Bharti 2022 Details

Goa Civil Suppliers Bharti 2022: Department of Civil Supplies and Consumer Affairs has invited applications for the various posts. Eligible candidates can apply before the last date. Further details are as follows:-

नागरी पुरवठा आणि ग्राहक व्यवहार विभाग अंतर्गत गोवा राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोग दक्षिण गोवा, जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग दक्षिण गोवा येथे  सदस्य, अध्यक्ष पदांच्या एकुण 05 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख25 फेब्रुवारी 2022आहे.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

शुद्धीपत्रक – https://cutt.ly/PPcjF6w

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नाव – सदस्य, अध्यक्ष
  • पदसंख्या – 05 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • नोकरी ठिकाण –गोवा
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज वठवण्याचा पत्ता – नागरी पुरवठा आणि ग्राहक व्यवहार विभाग, पहिला जीवन, दुसरा मजला, जुना हाऊस, पणजी, गोवा
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 25 फेब्रुवारी 2022 
  • अधिकृत वेबसाईट – www.goa.gov.in 

How To Apply For Department of Civil Supplies Goa Bharti 2022

  1. या भरतीकरिता अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.
  2. अर्ज 25 फेब्रुवारी 2022 किवा त्यापूर्वी दिलल्या पत्यावर पाठवावे.
  3. अर्जासोबत संबंधित प्रमाणपत्र / कागदपत्रांच्या साक्षांकित प्रती जोडल्या पाहिजेत.
  4. अपूर्ण केलेला अर्ज नाकारला जाईल.
  5. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Instruction For Department of Civil Supplies Goa Recruitment 2022

  1. गोवा राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोग दक्षिण गोवा या विभागात अध्यक्ष आणि सदस्य पदाच्या 2 रिक्त जागा आहेत.
  2. जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग दक्षिण गोवा येथे सदस्य पदाच्या 3 रिक्त जागा आहेत.
  3. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For Goa Civil Suppliers Recruitment 2022

? PDF जाहिरात
https://cutt.ly/dPlS2qW
✅ अधिकृत वेबसाईट
www.goa.gov.in 

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड