Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

आरोग्य सेवा संचालनालय (DHS) गोवा अंतर्गत ४५ रिक्त पदांकरिता नवीन भरती जाहिरात प्रकाशित!! । Goa Arogya Vibhag Bharti 2024

Goa Arogya Vibhag Bharti 2024

DHS Goa Bharti 2024

Goa Arogya Vibhag Bharti 2024: The recruitment notification has been declared from the Directorate of Health Services, Panaji – Goa for the posts of “Consultant, Medical Officer, Superintendent Nurse, Anesthesia, Staff Nurse”. There re total of 45 vacancies are available to fill posts. The employment place for this recruitment is Goa. Interested and eligible candidates can submit their application to the given mentioned address below before the last date. Date of submission of application is 23rd of February 2024. For more details about DHS Goa Bharti 2024, visit our website www.MahaBharti.in.

आरोग्य सेवा संचालनालय, पणजी – गोवा अंतर्गत “सल्लागार, वैद्यकीय अधिकारी, अधीक्षक परिचारिका,अनिस्थेसिया, स्टाफ परिचारिका” पदांच्या एकूण 45 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 फेब्रुवारी 2024 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नावसल्लागार, वैद्यकीय अधिकारी, अधीक्षक परिचारिका,अनिस्थेसिया, स्टाफ परिचारिका
  • पदसंख्या45 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण – पणजी – गोवा
  • वयोमर्यादा – 18 ते 45 वर्षे
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – आरोग्य सेवा संचालनालय, कांपाल, पणजी, गोवा
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख23 फेब्रुवारी 2024
  • अधिकृत वेबसाईट – https://dhsgoa.gov.in/

Directorate of Health Services Panaji – Goa Vacancy 2024

पदाचे नाव पद संख्या 
सल्लागार 08
वैद्यकीय अधिकारी 10
अधीक्षक परिचारिका 01
अनिस्थेसिया 06
स्टाफ परिचारिका 20

Educational Qualification For DHS Goa Recruitment 2024

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
सल्लागार इंडियन मेडिकल कौन्सिल ऑक्ट १९५६ च्या पहिल्या किंवा दुसन्य अनुसूचीत किया तिसऱ्या अनुसूचीच्या भाग २ मध्ये समाविष्ट केलेली मान्यताप्राप्त वैद्यकीय पात्रता, तिसन्या अनुसूचीच्या भाग २ मध्ये समाविष्ट शैक्षणिक पात्रताधारकांनी आयएमसी कायदा १९५६ च्या कलम १३ च्या उपकलम (३) मध्ये नमूद केलेल्या अटीचीसुद्धा पूर्तता करणे आवश्यक आहे.
वैद्यकीय अधिकारी इंडियन मेडिकल कौन्सिल ऑक्ट १९५६ च्या पहिल्या किंवा दुसन्य अनुसूचीत किया तिसऱ्या अनुसूचीच्या भाग २ मध्ये समाविष्ट केलेली मान्यताप्राप्त वैद्यकीय पात्रता, तिसन्या अनुसूचीच्या भाग २ मध्ये समाविष्ट शैक्षणिक पात्रताधारकांनी आयएमसी कायदा १९५६ च्या कलम १३ च्या उपकलम (३) मध्ये नमूद केलेल्या अटीचीसुद्धा पूर्तता करणे आवश्यक आहे.
अधीक्षक परिचारिका बी. एस्सी नर्सिंग सोचत या व्यवसायातील किमान ०५ वर्षांचा अनुभव असावा
अनिस्थेसिया मान्यताप्राप्त संस्थेतून बैचलर ऑफ सायनस इन अनेस्थेसिया टेक्नोलॉजी ही पदवी प्राप्त केलेली असावी.
स्टाफ परिचारिका बी. एस्सी नर्सिंग। जीएनएम नर्सिंग पूर्ण केलेले असावे. गोवा नर्सिंग कौन्सिलकडे नोंदणी केलेली असावी,

Salary Details For DHS Goa Notification 2024

पदाचे नाव वेतनश्रेणी
सल्लागार रु. २,००,०००/-
वैद्यकीय अधिकारी रु. ७५,०००/-
अधीक्षक परिचारिका रु. ४०,०००/-
अनिस्थेसिया रु. ३०,०००/-
स्टाफ परिचारिका रु. ३०,०००/-

How To Apply For Directorate of Health Services Panaji – Goa Application 2024

  • या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • ई.मेलद्वारे व पोस्ट ऑफीस व्दारे प्राप्त अर्जाचा विचार केला जाणार नाही.
  • उमेदवारांनी दिलेल्या संबंधित पत्त्यावर अर्ज करावे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 फेब्रुवारी 2024 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For dhsgoa.gov.in Bharti 2024

???? PDF जाहिरात https://shorturl.at/BX045
✅ अधिकृत वेबसाईट https://dhsgoa.gov.in/

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

1 Comment
  1. Atish Kharat says

    I nad a arjantli job I’m 12 pass

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड