परिचारिका प्रशिक्षण केंद्र जनरल हॉस्पिटल हिंगोली अंतर्गत ANM & GNM प्रशिक्षणसाठी अर्ज करा!! | GNM ANM Training Hingoli 2024

GNM ANM Hingoli Offline Application 2024

GNM ANM Training Hingoli 2024

GNM ANM Training Hingoli 2024 : Nursing Training Centre, General Hospital, Hingoli Applications are invited from Female candidates residing in Maharashtra for ANM and GNM training starting from the year 2024. There are 48 seats available. Interested and eligible candidates can apply for GNM & ANM Hingoli Training 2024 before the last date. The last date for submission of applications is 18th of October 2024. For more details about GNM & ANM Hingoli Training 2024, visit our website www.MahaBharti.in.

मा. आयुक्त आरोग्य सेवा संचलनालय, मुंबई यांनी निश्चित केलेल्या खालील कोट्यानुसार परिचारिका प्रशिक्षण स्कुल, जनरल हॉस्पिटल, हिंगोली येथे सुरु होणाऱ्या ३ वर्षीय जीएनएम (जनरल नर्सिंग अॅन्ड मिडवायफरी) व २ वर्षीय एएनएम (सहाय्यक परिचारिका प्रसाविका) शैक्षणिक वर्ष २०२४-२५ करिता प्रवेश घेवु इच्छिणाऱ्या उमेदवारांकडुन आरक्षणाप्रमाणे अटि व शर्तिवर विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 ऑक्टोबर 2024 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

  • पदाचे नावजीएनएम, एएनएम
  • पदसंख्या48 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाणहिंगोली
  • वयोमर्यादा – 17 – 35 वर्षे
  • अर्ज शुल्क –
    • ANM –
      • मागासवर्गीयांसाठी –  रु. 200/-
      • खुल्या प्रवर्गासाठी – रु.400/-
    • GNM
      • मागासवर्गीयांसाठी –  रु. 250/-
      • खुल्या प्रवर्गासाठी – रु.500/-
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – नर्सिंग प्रशिक्षण केंद्र, जिल्हा रुग्णालय, हिंगोली
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख18 ऑक्टोबर 2024
  • अधिकृत वेबसाईट – hingoli.nic.in

GNM ANM Training Hingoli Vacancy 2024

पदाचे नाव पद संख्या 
जीएनएम 08 पदे
एएनएम 40 पदे

Educational Qualification For GNM ANM Training Hingoli 2024

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
जीएनएम GNM प्रशिक्षणासाठी महाराष्ट्र राज्य, उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाची माध्यमिक व उच्च माध्यमिक (१०+२) शालांत प्रमाणपत्र परीक्षा अथवा समतुल्य परीक्षा शासनमान्य संस्थेतून प्राधान्याने भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र व जीवशास्त्र या शास्त्रविषयांसह कमीत कमी ४० टक्के गुणाने पास असणे आवश्यक आहे. मात्र मागासवर्गीय गटासाठी ३५ टक्के गुणांनी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
एएनएम ANM प्रशिक्षणासाठी उच्च माध्यमिक (१०+२) शालांत प्रमाणपत्र परीक्षा अथवा समतुल्य परीक्षा कोणत्याही शाखेतील शासनमान्य संस्थेतून कमीत कमी ४० टक्के गुणाने पास असणे आवश्यक आहे. मात्र मागासवर्गीय गटासाठी ३५ टक्के गुणांनी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

How to Apply For GNM ANM Hingoli Admission Process 2024

  1. सदर पदांकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  2. सर्व संलग्नकांसह रीतसर भरलेला अर्ज दिलेल्या पत्यावर पाठवावा.
  3. इच्छुक उमेदवारांनी अर्ज सादर करताना अर्जासोबत आवश्यक कागदपत्र जोडावे.
  4. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  5. सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
  6. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 ऑक्टोबर 2024 आहे.
  7. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For GNM ANM Training Hingoli Application 2024 

📑 PDF जाहिरात
https://shorturl.at/EOPkA
✅ अधिकृत वेबसाईट
hingoli.nic.in

महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड