GMC मुंबई अंतर्गत गट – ड पदांसाठी अंतिम निवड यादी जाहीर – GMC Mumbai Result 2026

GMC Mumbai Result

GMC Mumbai Result:वैद्यकीय शिक्षण व संशोधन, मुंबई यांच्या अधिपत्याखालील सर ज. जी. समुह रुग्णालये व ग्रॅन्ट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मुंबई यांच्या अखत्यारितील ०८ संस्था व इतर ०४ संस्था एकुण १२ संस्था मधील वर्ग-४ संवर्गातील पदे ऑनलाईन पध्दतीने टि. सी. एस. कंपनीमार्फत भरण्याबाबत मा. जिल्हाधिकारी कार्यालयाने त्यांचे संदर्भ क्र. ०१ च्या पत्रान्वये मान्यता दिलेली आहे. सदर १२ संस्थान पैकी ०७ संस्थानमधील रिक्त पदे भरण्याबाबत प्रस्तावित करण्यात आले होते. तसेच सदर भरती प्रक्रीया राबविण्याकरीता अधिष्ठाता, सर. ज. जी. समुह रुग्णालये व ग्रॅन्ट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मुंबई यांची नोडल अधिकारी म्हणून संदर्भ क्र. ०२ च्या आदेशान्वये नियुक्ती करण्यात आलेली आहे. तथापी उपरोक्त संदर्भ क्र.०३ च्या शासन निर्णयातील तरतूदीनुसार भरती प्रक्रिया/स्पर्धा परीक्षा घेण्यासाठी टि.सी.एस. कंपनीशी सामंजस्य करार करण्यात आला होता. त्या अनुषंगाने दिनांक १५/११/२०२५ रोजी टि. सी. एस मार्फत गट- ड संवर्गातील विविध पदासाठी स्पर्धा परिक्षा घेण्यात आली होती. सदर परिक्षेच्या निकालाच्या अनुषंगाने दिनांक ०५/०३/२०२६, ०६/०३/२०२६, ०९/०४/२०२६ व दिनांक १९/०५/२०२६ रोजी कागदपत्रे पडताळणी व हमीपत्र सादर करण्याकरीता गुणवत्ताधारक उमेदवारांना बोलविण्यात आलेले होते. त्या अनुषंगाने दिनांक २६/०५/२०२६ रोजी पात्र / अपात्र उमेदवारांची यादी संस्थेच्या, तसेच संचालनालयाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली होती. सदर भरती प्रक्रिया ही १) सेंट जॉर्जेस रुग्णालय, मुंबई २) नागरी स्वास्थ केंद्र, वांद्रे, मुंबई ३) परिचर्या शिक्षण संस्था, मुंबई ४) शासकीय दंत महाविद्यालय, मुंबई ५) आयुष, संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई ६) म. आ पोदार रुग्णालय, मुंबई ७) रा. आ. पोदार वैद्यक महाविद्यालय, (आयु), मुंबई या ०७ संस्थानकरीता राबविण्यात आली होती. तरी सदर स्पर्धा परिक्षेत गुणवत्ताधारण केलेल्या उमेदवारांची अंतीम निवड यादी खालील प्रमाणे आहे. 

पुढील सर्व निकाल आणि सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

Download GMC Result PDF (4 June 2026)

 


Previous Results

Join Instagram Join Now
Telegram Group Join Now
TitleLink
NoticeView
AayaView
Animal CaretakerView
Assistant Cook Butler Pantry BoyView
Autopsy Room Servant ( R. A. Podar college )View
BarberView
Class 4 ServantView
Darkroom AttendentView
Electrical Coolie ( M. A. Podar Hospital)View
GardenerView
HamalView
Hospital ServantView
Laboratory AttendantView
Laboratory ServantView
Laundry Servant ( M. A. Podar Hospital )View
Library ServantView
MajdurView
MASSEUR MALE ( M. A. Podar Hospital )View
MASSEUSE – FEMALE ( M. A. Podar Hospital )View
Museum KeeperView
PeonView
Peon ( M.A.Poddar Hospital Mumbai )View
Peon ( R. A. Podar college )View
PinjariView
Post Mortam Room AttendentView
RamoshiView
Rasashal Servant ( R. A. Podar college )View
Rugnpat VahakView
Security GuardView
Security Guard (M. A. Podar Hospital )View
Security Guard ( R. A. Podar college )View
ServantView
Servant (M. A.Podar)View
Servant ( R. A. Podar college )View
Storeroom AttendentView
Ward BoyView
Ward Boy (M.A. Podar)View
X-Ray ServantView
X-Ray Servant ( M. A. Podar Hospital )View


 

GMC Mumbai Responce Sheet 2025 – Medical Education and Research, Mumbai, under the auspices of Sir.J.G. Group Hospitals, Grant Government Medical College, Mumbai, the advertisement regarding the filling of vacant posts in Group-D cadre in 07 institutions under the jurisdiction of the Government Medical College, Mumbai has been published on 03/10/2025. The said examination has been conducted on 15/11/2025. Candidates of the online competitive examination available at gmcjjh.edu.in and www.med-edu.in of Mumbai should register their objections on the link on the website of the Government Medical College, Mumbai and the Director, Medical Education and Research.

 

GMC Mumbai Result PDF 2025 – वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या अधिपत्याखालील शासकीय वैद्यकीय सेन्ट जॉर्जेस रुग्णालय, मुंबई/ नागरी स्वास्थ केंद्र वांद्रे, मुंबई / शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय, मुंबई / आयुष, संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई / म.आ पोदार रुग्णालय, मुंबई / रा.आ. पोदार वैद्यक महाविद्यालय, (आयु), मुंबई गट ड रिक्त पदांसाठी सरळसेवा स्पर्धा परिक्षा टी.सी.एस. कंपनीमार्फत दिनांक १५/११/२०२५ रोजी राज्यातील विविध जिल्हयाच्या ठिकाणी घेण्यात आली होती. गड- ड संवर्गातील पदांची तात्पुरती गुणवत्ता यादी शुक्रवार दिनांक ३०/०१/२०२६ रोजी संचालनालयाच्या www.med-edu व gmcjjh.edu.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येत आहे त्यांची सर्व परीक्षार्थीनी नोंद घ्यावी

GMC Mumbai Result

 

GMC मुंबई निकाल PDF डाउनलोड करा 

 

 

 

Table of Contents



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड