शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील वर्ग तीनची रिक्त पदे १५ दिवसात भरणार! – GMC Latur Bharti 2023
GMC Latur Bharti 2023
GMC Latur Recruitment 2023 Details
GMC Latur Bharti 2023 : The current status of vacant seats in Vilasrao Deshmukh Government Medical College here has been sought and the vacant seats of Class III will be filled in the next 15 days. A committee has been formed at the state level for the recruitment of expert professors, whose report will be appointed as soon as their report is received. State Medical Education Minister Hasan Mushrif said he was also positive about class IV posts and would take a decision soon. For more details about GMC Latur Jobs 2021, visit our website www.MahaBharti.in.
येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील रिक्त जागाबाबतची सद्यस्थिती जाणून घेतली असून येत्या १५ दिवसात वर्ग तीनच्या रिक्त जागा भरल्या जातील. तज्ज्ञ प्राध्यापकांच्या भरतीसाठी राज्यस्तरावर समिती नेमली आहे, त्यांचा अहवाल येताच संचमान्य प्राध्यापक यांची नेमणूक केली जाईल. तसेच वर्ग चारच्या पदांबाबतही आपण सकारात्मक असून त्याचा निर्णय लवकरच घेणार असल्याचे राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅अर्ज प्रक्रिया सुरु; आरोग्य विभागाची 11 हजार पदांसाठी जाहिरात प्रकाशित!
✅आरोग्य विभाग शिपाई कामगार अन्य ग्रुप D च्या ४०१० पदांची नवीन भरती सुरु!
✅मध्य रेल्वे अंतर्गत 3712 पदांची मोठी भरती सुरु; त्वरित ऑनलाईन अर्ज करा!
✅WCL मध्ये 10 वी ते पदवीधारक उत्तीर्णांना नोकरीची सुवर्णसंधी!! 1191 पदांसाठी करा अर्ज
⚠️आरोग्य विभाग भरतीसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रांची यादी!
✅आरोग्य विभाग भरती नवीन पॅटर्न नुसार प्रकाशित प्रश्नसंच सोडवा !
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP, वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील कामकाजाचा आढावा बैठकीत ना. मुश्रीफ बोलत होते. अधिष्ठाता डॉ. समीर जोशी, प्राध्यापक डॉ. शैलेन्द्र चव्हाण, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता डॉ. सलीम शेख, कार्यकारी अभियंता डी. बी. नीळकंठ यांच्यासह अधिकारी यावेळी उपस्थित होते. राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयांचे बळकटीकरण करण्यास शासनाचे प्राधान्य असून काल छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हिंगोली येथे नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाबाबत महत्वाचा निर्णय झाला आहे. राज्यातील काही वैद्यकीय महाविद्यालये जिल्हा सामान्य रुग्णालयांशी त्या त्या वेळी जोडले गेले.तसेच काही वैद्यकीय महाविद्यालयांच्या इमारती जुन्या झाल्या असल्याने येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. त्याचबरोबर वैद्यकीय महाविद्यालये व रुग्णालयांना पुरेशा प्रमाणात मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासाठी विविध पदांची पदभरती प्रक्रिया सुरु असल्याचे ना. मुश्रीफ यांनी सांगितले.
गरीब, गरजू कुटुंबांसाठी महात्मा जोतीराव फुले जनआरोग्य योजनेतून औषध उपचाराची सुविधा आता ५ लाखांवर नेण्यात आली आहे. त्यामुळे या योजनेतील खासगी रुग्णालयातही रुग्णांना ५ लाखांपर्यंत मोफत उपचार मिळणार असल्याचे ना. मुश्रीफ म्हणाले. तसेच सध्या राज्यात कॅन्सर रुग्णांचे प्रमाण वाढत असून कॅन्सर होऊच नये यासाठी प्रबोधनाची गरज आहे. तंबाखूजन्य पदार्थांच्या व्यसनापासून नागरिकांनी दूर राहावे, असे आवाहन त्यांनी केले. शासकीय रुग्णालयात येणाऱ्या रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांशी वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी आपुलकीने वागण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.वैद्यकीय शिक्षण मंत्री ना. मुश्रीफ यांनी लातूर सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलची पाहणी केली. तसेच हे हॉस्पिटल लवकरात लवकर सुरु करण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे सांगितले.
Vilasrao Deshmukh Government of Medical College and Hospital Latur has declared a new recruitment notification for interested and eligible candidates. Eligible candidates can send their applications to the mentioned address before the last date. Further details are as follows:-
The recruitment application is invited from the interested and eligible candidates under GMC Latur Recruitment 2021. The name posts are Technical Officer. There is a 01 vacancy available to fill with the posts. The employment place for this recruitment is Latur. Applicants apply offline mode for Vilasrao Deshmukh Government of Medical College and Hospital Latur Recruitment 2021. Interested and eligible candidates can send their applications to the mentioned address before the last date. The last date of submission of the application is the 12th of November 2021.
विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय लातूर येथे तांत्रिक अधिकारी पदाची 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 नोव्हेंबर 2021 आहे.
- पदाचे नाव – तांत्रिक अधिकारी
- पदसंख्या – 01 जागा
- शैक्षणिक पात्रता – Medical Graduation/ M.Sc (Refer PDF)
- नोकरी ठिकाण – लातूर
- वयोमर्यादा – 60 वर्षे
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण युनिट, दुसरा मजला महिला रुग्णालय लातूर -413512
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 12 नोव्हेंबर 2021
GMC Latur Vacancy 2021
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For GMC Latur Bharti 2021
|
|
? PDF जाहिरात |
https://bit.ly/3mZsqvK |
✅ अधिकृत वेबसाईट |
www.gmclatur.org |
GMC Latur Bharti 2021 Details |
|
? Name of Department | Vilasrao Deshmukh Government of Medical College and Hospital Latur |
? Recruitment Details | GMC Latur Recruitment 2021 |
? Name of Posts | Technical Officer |
? No of Posts | 01 Vacancy |
? Job Location | Latur |
✍? Application Mode | Offline |
✉️ Address | Vilasrao Deshmukh Government of Medical College and Hospital Latur |
✅ Official WebSite | www.gmclatur.org |
Educational Qualification For GMC Latur Recruitment 2021 |
|
Technical Officer | Medical Graduation/ M.Sc (Refer PDF) |
Age Criteria For GMC Latur Jobs 2021 |
|
Age Limit | 60 Years |
Government of Medical College and Hospital Latur Recruitment Vacancy Details |
|
Technical Officer | 01 Vacancy |
All Important Dates | @www.gmclatur.org |
|
⏰ Last Date | 12th of November 2021 |
Vilasrao Deshmukh Government of Medical College and Hospital Latur Bharti Important Links |
|
? Full Advertisement | READ PDF |
✅ Official Website | CLICK HERE |
Table of Contents