शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अंतर्गत जवळपास ६०० पदे | GMC Gadchiroli Bharti 2025
Government Medical College Gadchiroli Walk in Application 2024
Government Medical College Gadchiroli Bharti 2025
GMC Gadchiroli Bharti 2025: जिल्ह्यात मेडिकल कॉलेज मंजूर होऊन यावर्षी सुरुवात होत झालेली आहे. येथील पदभरती पारदर्शक पद्धतीने करणे गरजेचे आहे. ही पदभरती पारदर्शक पद्धतीने करावी, अशी मागणी आझाद समाज पक्षाच्या वतीने अधिष्ठाता डॉ. अविनाश टेकाडे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
वैद्यकीय महाविद्यालयात पदभरती प्रक्रिया सुरू असून बीव्हीजी प्रायव्हेट लिमिटेड या एजन्सीकडे हा टेंडर देण्यात आलेला आहे ६४९ पदांची एकूण भरती असून ३२ पदे आतापर्यंत भरण्यात आली व जवळपास ६०० पदे भरायचे आहेत. भरती प्रक्रियेत गैरव्यवहार झाल्यास आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा जिल्हाध्यक्ष राज बन्सोड यांनी दिला. डॉ. टेकाडे यांच्याशी चर्चा करताना पक्षाचे जिल्हाध्यक्ष राज बन्सोड, जिल्हा प्रभारी धर्मानंद मेश्राम, कार्याध्यक्ष विनोद मडावी, संघटक हंसराज उराडे, तालुका सचिव नितेश वेस्कडे, मीडिया प्रभारी सतीश दुर्गमवार, उपस्थित होते चक्रधर मेश्राम
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅ खुशखबर! 14,191 लिपिक पदांची SBI भरती जाहिरात, त्वरित अर्ज करा!
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग अंतर्गत 219 पदांची भरती!
✅खुशखबर!- सुप्रीम कोर्ट द्वारे “कनिष्ठ सहायक”च्या 348 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
There is dissatisfaction among the local unemployed youth against the newly started government medical college contractual recruitment. Mutual appointments were made without publishing an advertisement. Interestingly, the college administration has no knowledge about this and the local unemployed youth have expressed their anger against the administration. The demand for a government medical college, which has been pending for the past several years, was fulfilled last year. But this college has been in controversy from the beginning. Since classes will start here from this year, 66 posts are being recruited on a contractual basis. BVG, a private company, has a recruitment contract and the company has recruited 33 of these posts without publishing any advertisement. Along with this, the remaining posts are also being filled in the same way. These include the posts of clerk, junior clerk, librarian, laboratory assistant, etc. As soon as this matter came to light, local qualified unemployed youth have objected to this.
नव्याने सुरु झालेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कंत्राटी पदभरतीविरोधात स्थानिक बेरोजगार युवकांमध्ये असंतोष आहे. जाहिरात प्रकाशित न करता परस्पर नियुक्ती करण्यात आली. विशेष म्हणजे, महाविद्यालय प्रशासनाला याबद्दल काहीही माहिती नसून स्थानिक बेरोजगार युवकांनी प्रशासनाविरोधात रोष व्यक्त केला आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून प्रलंबित असलेली शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची मागणी मागीलवर्षी पूर्ण झाली. परंतु सुरुवातीलाच हे महाविद्यालय वादात सापडले आहे. यावर्षीपासून येथे वर्ग सुरु होणार असल्याने ६६ पदांची कंत्राटी स्वरुपात भरती करण्यात येत आहे. बिव्हीजी या खाजगी कंपनीला भरतीचे कंत्राट असून संबंधित कंपनीने कुठलीही जाहिरात प्रकाशित न करता यातील ३३ पदांची भरती केली. सोबतच उर्वरित पदे देखील याच पद्धतीने भरण्यात येत आहेत. यात लिपिक, कनिष्ठ लिपिक, ग्रंथपाल, प्रयोगशाळा सहाय्यक आदी पदांचा समावेश आहे. ही बाब उजेडात येताच स्थानिक पात्र बेरोजगार तरुणांनी यावर आक्षेप घेतला आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
केवळ गडचिरोली जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात अनेक विभागात बाह्यस्त्रोत यंत्रणेद्वारे पद भरती करण्यात येत आहे. मात्र, याबाबत स्थानिक सुशिक्षित युवक व युवती अनभिज्ञ आहे. अशाप्रकारे भरती करताना पात्र सुशिक्षितांना यासंदर्भात माहिती होणे अपेक्षित आहे. परंतु गडचिरोलीतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सुरू असलेल्या कंत्राटी पदभरती संदर्भात स्थानिक सुशिक्षित बेरोजगारांना कोणतीच माहिती नाही. त्यामुळे पात्र असताना देखील डावलण्यात येत असल्याची भावना त्यांच्यात निर्माण झाली आहे. यातील काहींनी संबंधित अधिकाऱ्यांना भेटून विचारण्याचा प्रयत्न केला असता त्यांना असमाधानकारक उत्तर मिळाले. त्यामुळे स्थानिक बेरोजगारांमध्ये प्रशासनाविरोधात नाराजी आहे. कंत्राटी भरती संदर्भात शासनाने या संदर्भात दिलेल्या आदेशामध्ये पद भरतीच्या जाहिराती संदर्भात उल्लेख नाही, हे विशेष. यासंदर्भात प्रभारी अधिव्याख्याता डॉ. टेकाडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी संबंधित कंपनीला याबाबत विचारणार असल्याचे सांगितले.
पद भरतीच्या जाहिराती संदर्भात वरिष्ठ स्तरावरून कुठलेही निर्देश नाहीत. सूचना आल्यास त्याचे पालन केल्या जाईल.
GMC Gadchiroli Bharti 2024: Government Medical College Gadchiroli are inviting applications from eligible candidates for the post of “Professor, Associate Professor, Assistant Professor, tutor/demonstrator Senior Resident, Junior Resident, Medical Officer”. There are total of 204 vacancies are available to fill posts. The job location for this recruitment is Gadchiroli. Interested and eligible candidates may attend the walk-in-interview on the Wednesday of every week till all the posts are filled. For more details about GMC Gadchiroli Bharti 2024, visit our website www.MahaBharti.in.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय गडचिरोली अंतर्गत “प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक, शिक्षक/प्रदर्शक वरिष्ठ निवासी, कनिष्ठ निवासी, वैद्यकीय अधिकारी” पदांच्या एकूण 204 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. विहीत मार्गाने भरेपर्यंत मुलाखती प्रत्येक आठवड्यातील बुधवारी घेण्यात येतील.
- पदाचे नाव – प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक , शिक्षक/प्रदर्शक, वरिष्ठ निवासी, कनिष्ठ निवासी, वैद्यकीय अधिकारी
- पदसंख्या – 204 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – गडचिरोली
- निवड प्रक्रिया – मुलाखती
- मुलाखतीचा पत्ता – अधिष्ठाता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालय आवार, बायपास रोड, समर्थनगर जालना
- मुलाखतीची तारीख – प्रत्येक आठवड्यातील बुधवारी
- अधिकृत वेबसाईट – https://www.gscgadchiroli.ac.in/
GMC Gadchiroli Vacancy 2024
पदाचे नाव | पद संख्या |
प्राध्यापक | 17 |
सहयोगी प्राध्यापक | 27 |
सहायक प्राध्यापक | 44 |
शिक्षक/प्रदर्शक | 25 |
वरिष्ठ निवासी | 40 |
कनिष्ठ निवासी | 46 |
वैद्यकीय अधिकारी | 04 |
Selection Process For GMC Gadchiroli Recruitment 2024
- वरील भरतीकरिता उमेवारांची निवड मुलाखतीद्वारे करण्यात येईल.
- उमेदवार संबंधित तारखेला मुलाखतीसाठी वरील पत्यावर उपस्थित राहतील.
- इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज व आवश्यक कागदपत्रा सह मुलाखतीकरिता हजर राहावे.
- सदर पदांकरिता मुलाखत प्रत्येक आठवड्यातील बुधवारी दिलेल्या पत्यावर घेण्यात येतील.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For gscgadchiroli.ac.in Application 2024
|
|
???? PDF जाहिरात |
https://shorturl.at/H72Oy |
✅ अधिकृत वेबसाईट |
https://www.gscgadchiroli.ac.in/ |
The recruitment notification has been declared from the Government Medical College Gadchiroli for interested and eligible candidates. Applicants are invited for the Professor, Associate Professor, Assistant Professor, tutor/demonstrator Senior Resident, Junior Resident, Medical Officer posts. There are 204 Vacancies available to fill. Interested and eligible candidates can attend interview on given address. For more details about GMC Gadchiroli Bharti 2024 Details, GMC Gadchiroli Bharti 2024, GMC Gadchiroli Vacancy 2024 visit our website www.MahaBharti.in.
GMC Gadchiroli Interview 2024 Details |
|
???? Name of Department | Government Medical College Gadchiroli |
???? Recruitment Details | GMC Gadchiroli Bharti 2024 |
???? Name of Posts | Professor, Associate Professor, Assistant Professor, tutor/demonstrator Senior Resident, Junior Resident, Medical Officer |
????Job Location | Gadchiroli |
✍????Selection Mode | Interview |
✅Official WebSite | https://www.gscgadchiroli.ac.in/ |
Selection Process For GMC Gadchiroli Arj 2024 |
|
Selection Process | |
How to Apply For GMC Gadchiroli Application 2024 |
|
How to Apply | 1) Dean, Government Medical College, Gadchiroli District General Hospital, Awar, Complex, Mull Road, Gadchiroli. Pin Code 442506 2) Appointment Date: 1. Appointments will be held every month on Wednesdays at 01.00 am in the office of Dean, Government Medical College, Gadchiroli District General Hospital, Awar, Bypass Road, Samarthagar Jalna. 2. No separate letter will be sent to the candidates for interview.
3. It will be necessary to present all the original certificates at the time of interview. 4. You will have to bear your own expenses for the interview and no allowance will be admissible for resignation. |
Important Documents For GMC Gadchiroli Job 2024 |
|
Important Documents |
|
Terms and Conditions Government Medical College Gadchiroli Vacancy 2024 |
|
Terms and Conditions | 1. The period of appointment on contract basis shall be till the availability of regular candidate or for a period of 364 days whichever is earlier provided that in case of availability of regular candidate for the said post.Right to change the posting of contract candidates Hon. Commissioner (P.S.) will remain. 2. If the candidate’s performance is unsatisfactory or there is serious irregularity and misconduct
Their appointment will be terminated without notice for cause. 3. Candidates appointed on contract basis are appointed by Teaching, Nursing and Superintendent as per prevailing norms It will be necessary to carry out the prescribed tasks. 4. After completing the prescribed work as above, the candidate will be allowed to practice private medical practice, taking care not to adversely affect the duties and responsibilities of the college and hospital. 5. Candidates appointed on contract basis will not have any right for regular appointment as well The period will not be considered for any other service purpose. Candidates appointed on contract basis will be admissible only casual leave during their service period. 6. 7. Documents or information received by candidates appointed on contractual basis Confidentiality of Aadhaar materials will be required. 8. Granting any type of administrative and financial authority to persons appointed on contract basis Can’t be done. 9. The candidate shall be required to submit an affidavit to the effect that he shall not leave the service for any period of time after completion of at least one academic session after his appointment. |
All Important Dates GMC Gadchiroli Selection 2024 |
|
⏰Last Date | Wednesday of every week |
www.gscgadchiroli.ac.in Bharti 2024 Important Links |
|
????Advertisement | READ PDF |
✅ Official Website | Official Website |
Table of Contents
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.