GMC चंद्रपूर भरती २०२०

GMC Chandrapur Bharti 2020

GMC Chandrapur Bharti 2020 : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, चंद्रपूर येथे सांख्यिकी- नि-अधिव्याख्याता (सहाय्यक प्राध्यापक) पदाची १ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ४ एप्रिल २०२० आहे.

  • पदाचे नाव – सांख्यिकी- नि-अधिव्याख्याता (सहाय्यक प्राध्यापक)
  • पद संख्या – १ जागा
  • शैक्षणिक पात्रता – उमेदवार एम.एससी (स्टॅटॅस्टिक्स) अभ्यासक्रम उत्तीर्ण असावा.
  • फीस – रु. २०० आहे.
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • नोकरी ठिकाण – चंद्रपूर
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, चंद्रपूर
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – ४ एप्रिल २०२० आहे.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात : http://bit.ly/2TZoNpV
अधिकृत वेबसाईट : http://www.gmcchandrapur.org/

 

सर्व जॉब अपडेट्ससाठी महाभरतीची अधिकृत अँप गुगल प्ले स्टोर वरून डाउनलोड करायला विसरू नका.Leave A Reply

Your email address will not be published.