शासकीय वैद्यकीय महाविद्यालय बारामती अंतर्गत विविध पदांची भरती, ऑफलाईन अर्ज करा !! | GMC Baramati Bharti 2024

GMC Baramati Bharti 2024

GMC Baramati Bharti 2024

GMC Baramati Bharti 2024: The recruitment notification has been declared from the respective department for the interested and eligible candidates to fill 13 vacant posts. The name of the recruitment is “Professor, Associate Professor”. The job location for this recruitment is Baramati.  Eligible candidates apply before the last date. The last date for submission of application is 27th November 2024. For more details about GMC Baramati Bharti 2024, visit our website  www.MahaBharti.in.

Under the Directorate, Medical Education and Research, Mumbai, P.A. Holkar, Government Medical College, Baramati Medical Teaching and Nursing is inviting applications from eligible candidates to fill the vacant posts of Professor and Associate Professor in clinical subjects on contract basis for a period of 364 days from the institution level. Applications are invited from interested eligible candidates on the website www.med.edu.in of the Directorate, Medical Education and Research, Mumbai, from the date of publication of advertisement till 27/11/2024 at 05.00 PM (excluding Government Holidays) in person at the application office by the candidate. It will be mandatory to submit the qualification, experience certificate and other necessary documents along with the application. The link to apply is provided at www.med.edu.in. Information regarding temporary appointment on contract basis will be published on the website of the Directorate from time to time

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, बारामती अंतर्गत “प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक” पदांच्या एकूण 13 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 नोव्हेंबर 2024 आहे.

 

  • पदाचे नावप्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक
  • पदसंख्या13 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण – बारामती
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – कार्यालयात प्रत्यक्ष
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख27 नोव्हेंबर 2024
  • अधिकृत वेबसाईट – http://www.gmcbaramati.org/

महत्वाची टिपः

१) उमेदवार हा भारताचा नागरिक व महाराष्ट्रातील रहिवासी असावा.

२) उमेदवाराचे वय नियुक्ती वेळेस दि. ३१/०१/२०२३ रोजी कमाल ६९ वर्षापेक्षा जास्त नसावे.

३) प्राध्यापक व सहयोगी प्राध्यापक यांना करार पध्दतीने नियुक्तीसाठी त्या-त्या पदावरुन सेवानिवृत्त झालेल्या अध्यापकांबरोबरच कोणत्याही वयोगटाचे राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने विहीत केलेली आवश्यक अर्हता धारण करणारे खाजगी वा अन्य क्षेत्रातील उमेदवार (बिगर सेवानिवृत्त) पात्र असतील.

GMC Baramati Vacancy 2024

पदाचे नाव पद संख्या 
प्राध्यापक 06 पदे
सहयोगी प्राध्यापक 07 पदे

Educational Qualification For GMC Baramati Recruitment 2024

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
प्राध्यापक M.D./DNB/M.S.
सहयोगी प्राध्यापक M.D./DNB/M.S.

GMC Baramati Recruitment 2024 Educational Deatils

अ.क्र विषयाचे नाव पद संख्या शैक्षणिक अर्हता अनुभव/अर्हता/पात्रता
1 बालरोगचिकित्साशास्त्र (Paediatrics) 1 M.D. (Paediatrics) / DNB (Paediatrics) 1) Associate Professor in the subject for 3 years in a permitted/approved/recognized medical college/institution.
2) Should have at least four Research Publications (at least two as Associate Professor) (only original papers, meta-analysis, systematic reviews, and case series that are published in journals indexed in Medline, Pubmed Central, Expanded Embase, Scopus, Directory of Open Access Journals).
3) The author must be amongst first three or should be the corresponding author.
4) Should have completed the basic course in biomedical research from institutions designated by NMC.
5) Basic Course in MET is compulsory.
2 क्षयरोगशास्त्र (Pulmonary Medicine) 1 M.D. (Pulmonary Medicine) / DNB (Pulmonary Medicine) As per notification 14/02/2023
3 मनोविकृतीशास्त्र (Psychiatry) 1 M.D. (Psychiatry) / M.D. (Psychological Medicine) / M.D. Medicine with Diploma in Psychological Medicine / DNB (Psychiatry) As per notification 14/02/2023
4 औषधवैद्यकशास्त्र (General Medicine) 1 M.D. (General Medicine) / DNB (General Medicine) As per notification 14/02/2023
5 कान-नाक व घसाशाख (Oto-Rhino-Laryngology) 1 M.S. (Oto-Rhino-Laryngology) As per notification 14/02/2023
6 अस्थिव्यंगोपचारशाख (Orthopedics) 1 M.S. (Orthopedics) / DNB (Orthopedics) As per notification 14/02/2023

GMC Baramati Associate Professor Recruitment Details

अ.क. विषयाचे नाव पद संख्या शैक्षणिक अर्हता अनुभव
1 बधिरीकरणशास्त्र (Anesthesiology) 1 M.D. (Anesthesiology) / DNB (Anesthesiology) 1) Assistant Professor in the subject for 4 years in a permitted/approved/recognized medical college/institution.
2) Should have at least two Research Publications (only original papers, meta-analysis, systematic reviews, and case series that are published in journals indexed in Medline, Pubmed Central, Citation index, Expanded Embase, Scopus, Directory of Open Access Journals (DoAJ) will be considered).
2 क्ष किरणशास्त्र (Radiology) 1 M.D. (Radio-diagnosis) / M.D. (Radiology) / DNB (Radiology) As per notification 14/02/2022
3 बालरोगचिकित्साशास्त्र (Paediatrics) 1 M.D. (Paediatrics) / DNB (Paediatrics) As per notification 14/02/2022
4 मनोविकृतीशास्त्र (Psychiatry) 1 M.D. (Psychiatry) / M.D. (Psychological Medicine) / M.D. (Medicine with Diploma in Psychological Medicine) / DNB (Psychiatry) As per notification 14/02/2022
5 औषधवैद्यकशास्त्र (General Medicine) 1 M.D. (General Medicine) / DNB (General Medicine) As per notification 14/02/2022
6 अस्थिव्यंगोपचारशास्त्र (Orthopedics) 1 M.S. (Orthopedics) / DNB (Orthopedics) As per notification 14/02/2022
7 त्वचा व गुप्तरोग (Dermatology) 1 M.D. (Dermatology and Venereology) / M.D. (Dermatology, Venereology and Leprosy) / M.D. (Medicine with D.V.D or D.D.) / DNB (Dermatology) As per notification 14/02/2022

Salary Details For GMC Baramati Professor Notification 2024

पदाचे नाव वेतनश्रेणी
प्राध्यापक रु.२,००,०००/-
 सहयोगी प्राध्यापक रु.१,८५,०००/-

How To Apply For Government Medical College Baramati Application 2024

  • सदर पदांकरिता अर्ज ऑफलाईन  पद्धतीने करायचा आहे.
  • सर्व संलग्नकांसह रीतसर भरलेला अर्ज दिलेल्या पत्त्यावर सादर करावा
  • इच्छुक उमेदवारांनी अर्ज सादर करताना अर्जासोबत आवश्यक कागदपत्र जोडावे.
  • अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 नोव्हेंबर 2024 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For www.gmcbaramati.org Bharti 2024

PDF जाहिरात https://shorturl.at/aiU13
✅ अधिकृत वेबसाईट http://www.gmcbaramati.org/

 


Medical College Baramati Bharti 2024

बारामती येथील १०० विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे वैद्यकीय महाविद्यालय व ५०० रुग्णखाटांचे रुग्णालय सुरु करण्यास दिनांक ०३/०१/२०१३ रोजीच्या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली आहे. तसेच, दिनांक ०५/०७/२०१९ रोजीच्या शासन निर्णयान्वये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, बारामती येथे प्रथम वर्षाकरीता १०० विद्यार्थी प्रवेशास परवानगी देण्यात आली आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय परिसरामध्ये विद्यार्थी, प्राध्यापक व अन्य शासकीय कर्मचा-यांच्या सुरक्षततेसाठी संदर्भ क्र. ६ वरील दिनांक ०२/०८/२०२३ रोजीच्या शासन निर्णयान्वये पुणे जिल्हा सुरक्षा रक्षक महामंडळ यांचेकडून ८० सुरक्षारक्षकांची सेवा घेण्यास शासन मान्यता देण्यात आली होती. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

 

सदर मान्यतेच्या अनुषंगाने पुणे जिल्हा सुरक्षा रक्षक महामंडळाकडून केवळ ३० सुरक्षारक्षकांची सेवा संस्थेला उपलब्ध झाली आहे. आयुक्त, वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय यांनी दिनांक ०८/०८/२०२४ रोजीच्या पत्रान्वये उक्त संस्थेला उर्वरित आवश्यक ५० सुरक्षारक्षकांची सेवा महाराष्ट्र माजी सैनिक महामंडळ (मेस्को) यांच्याकडून उपलब्ध करुन घेण्याचा प्रस्ताव शासनास सादर केला होता. त्यानुषंगाने, पुण्यश्लोक पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय परिसरामध्ये विद्यार्थी, प्राध्यापक व अन्य शासकीय कर्मचा-यांच्या सुरक्षेच्यादृष्टीने ५० सुरक्षा रक्षक (विविध अधिकारी/कर्मचारी) महाराष्ट्र माजी सैनिक महामंडळ (मेस्को) यांच्याकडून उपलब्ध करुन घेण्यास व त्याकरीता येणा-या १,९४,५१,८३२/- (जी.एस.टी. सह) (अक्षरी रुपये एक कोटी चौ-यान्नव लाख एकावन्न हजार आठशे बत्तीस फक्त) इतक्या वार्षिक खर्चास मान्यता देण्यात येत आहे. २. सदर शासन निर्णय वित्त विभाग, शासन निर्णय दिनांक १७.०४.२०१५, वित्तीय अधिकार नियम भाग पहिला, उप विभाग-४, अ.क्र. ११ अन्वये प्रशासनिक विभागास असलेल्या वित्तीय अधिकारानुसार निर्गमित करण्यात येत आहे. ३. सदर सुरक्षासेवा उपलब्ध करुन घेण्यासाठी येणारा खर्च संबंधित संस्थेच्या (१०) कंत्राटी सेवा या उद्दिष्टांतर्गत उपलब्ध अर्थसंकल्पीत निधी मधून भागविण्यात यावा.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड