GLC Mumbai Bharti 2026
GLC Mumbai Bharti 2026: GLC Mumbai (Government Law College, Mumbai) Published a recruitment notification for Eligible candidates to fill vacant posts. The name of the posts is “Contractual Clerk, Contractual Peon”. There are various vacancies available to fill posts. The job location for this recruitment is Mumbai. Interested candidates may attend the walk-in interview at the given address on 28th October 2026. More details about GLC Mumbai Recruitment 2026, GLC Mumbai Bharti 2026, visit our website www.MahaBharti.in.
शासकीय विधी महाविद्यालय मुंबई अंतर्गत “कंत्राटी लिपिक व कंत्राटी शिपाई” पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. शासकीय विधी महाविद्यालय मुंबई भरती २०२६ करीता मुलाखतीची तारीख २८ ऑक्टोबर २०२६ आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
शासकीय विधी महाविद्यालय मुंबई भरती २०२६
- पदाचे नाव – कंत्राटी लिपिक व कंत्राटी शिपाई
- पद संख्या – 06 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे . (मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – मुंबई
- निवड प्रक्रिया – मुलाखती
- मुलाखतीचा पत्ता – शासकीय विधी महाविद्यालय, ‘ए’ रोड, चर्चगेट,मुंबई- 400 020
- मुलाखतीची तारीख –२८ ऑक्टोबर २०२६
- अधिकृत वेबसाईट – https://www.glcmumbai.com/
GLC Mumbai Vacancy 2026
| पदाचे नाव | पद संख्या |
| कंत्राटी लिपिक | 03 |
| कंत्राटी शिपाई | 03 |
Educational Qualification For GLC Mumbai Recruitment 2026
| पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
| कंत्राटी लिपिक | १) कोणत्याही शाखेची पदवी उत्तीर्ण. २) मराठी टंकलेखन ३० श.प्र.मि. व इंग्रजी टंकलेखन ४० श.प्र.मि.चे शासकीय प्रमाणपत्र. ३) MS-CIT किंवा समतुल्य संगणक प्रमाणपत्र आवश्यक. MS Office, Internet व Online Forms चे ज्ञान आवश्यक. |
| कंत्राटी शिपाई | १) किमान १० वी उत्तीर्ण. २) मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेचे ज्ञान आवश्यक. |
Salary Details For GLC Mumbai Job 2026
| पदाचे नाव | वेतनश्रेणी |
| कंत्राटी लिपिक | 20,000/- |
| कंत्राटी शिपाई | 15,000/- |
Selection Process For GLC Mumbai Application 2026
- वरील पदांकरीता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे.
- इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता जाहिराती मध्ये नमूद केलेल्या पत्यावर संबंधित तारखेला हजर राहावे.
- सदर पदांकरिता मुलाखती 12 जून 2026 रोजी घेण्यात येणार आहे.
- अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For www.glcmumbai.com Job 2026 | |
| 📑 PDF जाहिरात | https://shorturl.at/8VgST |
| ✅ अधिकृत वेबसाईट | https://www.glcmumbai.com/ |
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅१०वी उत्तीर्णांना नोकरीची उत्तम संधी- CRPF अंतर्गत 521 पदांकरिता मोठी भरती!!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु-नाशिक जिल्हा मध्ये 156 कोतवाल पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित !!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















