GGMC PGDMLT प्रवेश 2020-2021
GGMC PGDMLT Admission 2020-2021
GGMC PGDMLT प्रवेश 2020-2021
GGMC PGDMLT Admission 2020-2021 : पदव्युत्तर पदविका पी. जी. डीएमएलटी अभ्यासक्रमासाठी ग्रॅण्ट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, येथे प्रवेशासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. विहित अर्ज नमुना महाविद्यालयाच्या https://ggmcjjh.com/ संकेतस्थळावर उपलब्ध आहे. प्रवेशाकरिता अर्ज शुल्क अराखीव वर्गासाठी रु. 400/- व राखीव वर्गासाठी रु. 200/- एवढे आहे.
प्रवेश पात्रता – GGMC PGDMLT Admission 2020-2021
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅ खुशखबर! 14,191 लिपिक पदांची SBI भरती जाहिरात, त्वरित अर्ज करा!
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग अंतर्गत 219 पदांची भरती!
✅खुशखबर!- सुप्रीम कोर्ट द्वारे “कनिष्ठ सहायक”च्या 348 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
- उमेदवाराकडे भारताचे नागरीत्व प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
- विज्ञान शाखेतील रसायनशास्त्र, जीवरसायनशास्त्र, सूक्ष्मजीवशास्त्र, जैवतंत्रज्ञान, वनस्पतीशास्त्र, प्राणीशास्त्र, जैवविज्ञान व मेडिकल लॅबॉरेटरी टेक्नोलॉजी या मुख्य विषयांसह पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
- प्रवेशित विद्यार्थी व विद्यार्थिनींसाठी वसतिगृहाची सुविधा उपलब्ध नाही कृपया याची नोंद घ्यावी. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना राहण्याची व्यवस्था स्वतः करावी लागेल.
- ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 2 ऑक्टोबर 2020 आहे
Table of Contents