भारताबाहेर काम करण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांना संधी !! भारतीयांसाठी स्पेशल व्हॅकन्सी; अर्ज करता येणार – Germany Jobs for Indian
Germany Jobs for Indian
Germany Job Opening For Indians
Germany Jobs for Indian: विदेशात काम करण्याची इच्छा असलेल्या उमेदवारांसाठी एक आनंददायी संधी आहे. जर तुम्हाला तुमच्या करिअरला वाव देण्यासाठी देशाबाहेर काम करण्याची इच्छा असेल, तर या संधीचा उपयोग करणे तुम्हाला नक्कीच हवे आहे. विशेषतः, ही संधी लोको पायलटच्या पदासाठी उपलब्ध आहे. लोको पायलट म्हणून काम करण्याची आवड असलेल्या किंवा याच क्षेत्रात अनुभव असलेल्या उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करण्याची संधी मिळेल. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग पुणे अंतर्गत 219 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा !!
✅ मुदतवाढ-आदिवासी विकास विभाग लिपिक, सहायक, अन्य ६१४ पदांची मोठी पदभरती सुरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ मेगा भरती - रेल्वे अंतर्गत 5647 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु!! त्वरित ऑनलाईन अर्ज करा !!
✅कोल इंडिया अंतर्गत 641 पदांची भरती जाहिरात प्रकाशित, नोकरीची सुवर्णसंधी!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
लोको पायलटच्या पदासाठी मनुष्यबळाची कमतरता भासल्यामुळे जर्मनीने जगभरात उमेदवारांचा शोध सुरू केला आहे. जर्मन सरकारने भारतीयांसाठी 90,000 वीजा जाहीर केले आहेत, ज्यावरून स्पष्ट आहे की प्राथमिकता भारतीयांना दिली जात आहे. DB ही जगातील सर्वात मोठ्या रेल्वे कंपन्यांपैकी एक आहे, आणि या कंपनीसाठी नियुक्त होणाऱ्या उमेदवारांना जगभरात कुठेही नियुक्ती मिळण्याची शक्यता आहे.
असे चर्चित आहे की DB या जर्मन रेल कंपनीचा मुख्य उद्देश भारतीय बाजारपेठेत आपली पकड मजबूत करणे आहे. यासाठी जर्मन सरकार प्रयत्नशील आहे, कारण भारतात रेल्वे संबंधित अनेक मोठ्या प्रकल्पांची अंमलबजावणी सुरू आहे, विशेषतः मेट्रोच्या कामात वेग आला आहे. त्यामुळे DB या रेल्वे कंपनीला भारतीय बाजारपेठेकडे आकर्षण असणे साहजिक आहे. DB चे CEO, निको वारबैनॉफ, म्हणतात की, “जर्मनीमध्ये ट्रेन ड्रायव्हर्सची कमतरता आहे, आणि आम्हाला आमच्या जागतिक प्रकल्पांसाठी भारतीय कामगारांच्या कौशल्याचा लाभ घ्यायचा आहे.” एकूणच, जागतिक स्तरावर व्यापाराचे वर्चस्व मिळवण्यासाठी हे महत्वाचे पाऊल आहे.
डॉयचे बानकडून मिळालेल्या माहितीनुसार, प्रकल्पासाठी एकूण 100 भारतीय उमेदवारांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. या भरतीमध्ये सामील करण्यात आलेल्या उमेदवारांचा 17% हिस्सा मूळचा भारतीय आहे. DB या रेल्वे कंपनीचे CEO निको वारबैनॉफ म्हणतात, “आम्ही उत्तर प्रदेशातील गाझियाबादच्या आसपासच्या भागातील कर्मचाऱ्यांना कामावर घेतले आहे आणि त्यांना विशेष प्रशिक्षण दिले आहे.”
इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यासाठी db.jobs/en-en या अधिकृत वेबसाइटला भेट देणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी उमेदवारांनी या लिंकवर भेट देण्याची विनंती केली आहे.
“युरोपीय देशांमध्ये कुशल मनुष्यबळाची टंचाई आहे. त्या तुलनेत भारतामधून इतर देशांमध्ये कुशल मनुष्यबळ पुरविण्याची क्षमता आहे. त्याच हेतूने राज्य सरकारने जर्मनीमध्ये मनुष्यबळ पुरविण्यासंदर्भात सामंजस्य करार केला. या प्रक्रियेतून राज्यातील सुमारे चार लाख तरुणांना रोजगाराची संधी मिळणार आहे,” अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माळेगावात दिली. माळेगाव (ता. बारामती) येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत भारत फोर्ज कंपनीच्या सीएसआर फंडातून डिजिटल सीएनसी सिम्युलेशन लॅब करण्यात आली आहे. त्याच्या उद्घाटनप्रसंगी अजित पवार बोलत होते. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
अजित पवार म्हणाले, “औद्योगिक क्षेत्रांचा विकास करण्यासाठी कुशल मनुष्यबळ महत्त्वाचे आहे. त्याकामी शासनस्तरावर होणाऱ्या प्रयत्नाला नामांकित कंपन्या मदत करत असल्याचे समाधान वाटते.” यावेळी पवार यांनी सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाबद्दल बाबा कल्याणी यांचे अभिनंदन केले. लीना देशपांडे म्हणाल्या, “भारत फोर्जच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा सीएसआर फंड हा विद्यार्थ्यांच्या विकासासाठी वापरत आहे.” प्रा. अनिल धुमाळ यांनी सूत्रसंचालन केले.
परदेशात नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. पण भाषाचे मर्यादा आणि संवाद कौशल्य नसल्यामुळे तरुण-तरुणी नोकरीसाठी परेशात जाऊ शकत नाहीत. पण आता जर्मनीत सध्या एकूण चार लाख वाहनचालकांची गरज आहे. त्यामुलेच भारतातील एकूण चार राज्यांतील चालकांना जर्मन भाषा शिकवून तसेच योग्य प्रशिक्षण देऊन त्यांना थेट जर्मनीत पाठवले जाणार आहे. मुळात जर्मनीमध्ये तृतीय आणि चतुर्थ श्रेणीच्या कर्मचाऱ्यांची वनवा आहे. त्यामुळे येथे मोठ्या मनुष्यबळाची गरज आहे. या देशात वाहनचालकांचीही कमी आहे. त्यामुळे भारतातील तरुणांना थेट जर्मनीत जाऊन वाहनचालक होण्याची नामी संधी आहे. तेलंगणा, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक या चार राज्यांतील तरुणांना वाहनचालकाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. तशी योजना आहे. त्यामुळे तरुणांना भविष्यात थेट परदेशात नोकरी मिळण्याची शक्यता व्यक्त झाली आहे.
Comments are closed.