General Hospital Yavatmal Recruitment 2021 | सामान्य रुग्णालय यवतमाळ भरती करिता मुलाखती आयोजित
General Hospital Yavatmal Bharti 2021
General Hospital Yavatmal Recruitment 2021 Details
General Hospital Yavatmal Bharti 2021: General Hospital Yavatmal has declared the recruitment notification for the Medical Officer posts. Eligible Candidates may attend the walk-in-interview at the given address. The walk-in-interview is conducted every Monday of this month. Further details are as follows:-
सामान्य रुग्णालय यवतमाळ अंतर्गत वैद्यकीय अधिकारी पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अर्जा सोबत मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. मुलाखती या महिन्याच्या प्रत्येक सोमवारी सकाळी 10 वाजता घेण्यात येतील.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
- पदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी
- शैक्षणिक पात्रता – MBBS (Refer PDF)
- नोकरी ठिकाण – यवतमाळ
- निवड प्रक्रिया – मुलाखत
- मुलाखतीचा पत्ता – जिल्हा शल्य चिकित्सक, सामान्य रुग्णालय, यवतमाळ
- मुलाखतीची तारीख – 01 डिसेंबर 2021 पासून दर सोमवारी
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For General Hospital Yavatmal Bharti 2021
|
|
? PDF जाहिरात |
https://bit.ly/3ofOQJQ |
✅ अधिकृत वेबसाईट |
yavatmal.gov.in |
The recruitment notification has been issued to the respective department for General Hospital Yavatmal Recruitment 2021. Applications are invited for the Medical Coordinator posts. There are a total of 07 vacancies available to fill with the posts. Job location for this recruitment is Yavatmal. Interested and eligible candidates can send their application to the given address before the 2nd of June 2021. For more details visit our website www.MahaBharti.in.
General Hospital Yavatmal Bharti 2021 Details |
|
महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत वैद्यकीय समन्वयक पदाच्या एकूण 07 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 2 जून 2021 आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा. |
|
General Hospital Yavatmal Recruitment 2021 Details |
|
विभागाचे नाव | महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (Mahatma Jyotiba Phule Jan Arogya Yojana and Pradhan Mantri Jan Arogya Yojana) |
पदाचे नाव | वैद्यकीय समन्वयक (Medical Coordinator) |
पद संख्या | 07 Vacancies |
नोकरी ठिकाण | यवतमाळ (Yavatmal) |
अर्ज पद्धती | ऑफलाईन (Offline) |
अर्ज पाठविण्याचा पत्ता |
जिल्हा शल्य चिकित्सक, सामान्य रुग्णालय, पोस्टल ग्राउंड जवळ यवतमाळ |
अधिकृत वेबसाईट | yavatmal.gov.in |
General Hospital Yavatmal Jobws 2021
Applications are invited for the Medical Coordinator posts under Mahatma Jyotiba Phule Jan Arogya Yojana and Pradhan Mantri Jan Arogya Yojana. There are a total of 07 vacancies available to fill with the posts. The employment place for this recruitment is Yavatmal. Interested and eligible candidates can send their application to the given address before the 2nd of June 2021.
Eligibility Criteria For General Hospital Recruitment 2021 |
|
वैद्यकीय समन्वयक (Medical Coordinator) | BAMS/ BUMS/ BHMS/ Dentist, Council Registration Certificate. MSCIT Certificate |
yavatmal.gov.in Vacancy Details |
|
वैद्यकीय समन्वयक (Medical Coordinator) | 07 Vacancies |
All Important Dates |
|
अर्ज करण्याची शेवटची तारीख | 2 जून 2021 |
How to Apply For General Hospital Yavatmal Vacancy 2021
- सामान्य रुग्णालय यवतमाळ भरती 2021 करिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
- उमेदवारांनी आपले अर्ज दिलेल्या पत्त्यावर पाठवावे.
- अर्ज पाठविण्याचा पत्ता –
- “जिल्हा शल्य चिकित्सक, सामान्य रुग्णालय, पोस्टल ग्राउंड जवळ यवतमाळ”
General Hospital Yavatmal Recruitment 2021 is to be applied offline. Candidates should send their applications to the given address. Application Address – “District Surgeon, General Hospital, Yavatmal near Postal Ground”
Important Links For General Hospital Yavatmal Application 2021
|
|
? PDF जाहिरात |
|
✅ अधिकृत वेबसाईट |
yavatmal.gov.in |
Table of Contents
Nhm yavatmal la lab technician sathi aply kel pn 2020 madhe form bharla list madhe naw al pn ajunahi job sathi call ala nahi
Medical coordinator साठी मानधन किती देण्यात येईन?
hii…majh anm nursing jhalel ahet tr me goverment hospital madhe job kraych ahe tr kuth vacancy ahet ka
application nagi sir mo sati