सामान्य रुग्णालय ठाणे भरती २०२०

General Hospital Thane Bharti 2020


सामान्य रुग्णालय ठाणे येथे वैद्यकीय अधिकारी-गट अ  पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखत दर महिन्याच्या १ व १५ तारखेला आहे.

  • पदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी-गट अ
  • शैक्षणिक पात्रता – MBBS, BAMS
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • नोकरी ठिकाण – ठाणे
  • मुलाखतीचा पत्ता – जिल्हा अधिकारी ठाणे किंवा जिल्हा सामान्य रुग्णालय ठाणे
  • मुलाखतीची तारीख – दर महिन्याच्या १ व १५ तारखेला आहे.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात : https://bit.ly/2KH5duk
अधिकृत वेबसाईट : https://zpthane.maharashtra.gov.in/


1 Comment
  1. Roisan vatoli says

    I surge hospital job only in Mumbai, Thane and Navi Mumbai.

Leave A Reply

Your email address will not be published.