GDCH Jalgaon Bharti Result
Government Dental College and Hospital Jalgaon (MS) has Published Eligible/Ineligible List of Professor & Asso. Professor, Assistant Professor Purely on contract basis.
GDCH Jalgaon Bharti Result
GDCH Jalgaon Bharti Result: शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव या संस्थेतील खालील नमुद विविध विषयातील प्राध्यापक व सहयोगी प्राध्यापक पदे एकत्रित मानधनतत्त्वार निव्वळ तात्पुरत्या स्वरुपात करार पद्धतीने (purely on contract basis) ३६४ दिवसांकरिता भरण्याकरिता पात्र उमेदवारांकडून खालील अटी व शर्तीच्या अधीन राहून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
मुलाखत दिनांक : १. पात्र उमेदवारांच्या मुलाखती दि. २५/०९/२०२४ रोजी सकाळी ११:०० वाजता मा. आयुक्त, वैद्यकीय शिक्षण व आयुष, मुंबई यांच्या कार्यालयात घेण्यात येतील. २. मुलाखतीसाठी पात्र ठरणाऱ्या उमेदवारांची यादी कार्यालयाच्या सूचनाफलकावर व संकेस्थळावर (www.med-edu.in) दि. २४/०९/ २०२४ रोजी सायंकाळी ०५:३० वा. प्रसिद्ध करण्यात येईल.
GDCH Jalgaon Bharti Merit List 2024
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅थोडेच दिवस बाकी-१०वी पास उमेदवारांसाठी पोस्टात 23757 पदांची मोठी भरती सुरु!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु - IBPS RRB अंतर्गत विविध ग्रामीण बँकेत 13706 पदांची मोठी भरती!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















