GDC & A व CHM परीक्षेची अधिसूचना!!
GDCA Exam Notice
GDCA Exam Notice 2022
GDCA Exam Notice : Government Co-operation and Writing Diploma (GDC & A) Examination and Co-operative Housing Management Certificate (CHM) Examination will be held on 27th, 28th and 29th May 2022. Further details are as follows:-
शासकीय सहकार व लेख पदविका (जी.डी.सी. & ए.) परीक्षा व सहकारी गृहनिर्माण व्यवस्थापन प्रमाणपत्र (सी.एच.एम.) परीक्षा दिनांक २७, २८ आणि २९ मी २०२२ रोजी घेण्यात येणार आहेत.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
जी.डी.सी. & ए. बोर्डाच्या gdca.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरच स्वतःचा User ID व Password तयार करून या परीक्षेसाठी दिनांक १०/०२/२०२२ ते दिनांक २०/०३/२०२२ या कालावधीत आणि फक्त ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज करता येईल.
परीक्षेसाठी लागणारी आवश्यक अर्हता, अनुभव, आवश्यक लागणारे कागदपत्रे, ऑनलाईन अर्जासाठी तपशील परीक्षा केंद्र, शुल्क, परीक्षेच्या अटी व नियम, सुत, अभ्यासक्रम व इतर तपशीलासाठी सविस्तर अधिसूचना sahakarayukta.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर “महत्त्वाचे दुवे मधील जी.डी.सी. & ए. मंडळ” येथे उपलब्ध आहे.
अधिकृत वेबसाईट – sahakarayukta.maharashtra.gov.in