Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

GCOP अमरावती भरती २०१९

GCOP Amravati Bharti 2019

शासकीय फार्मसी महाविद्यालय अमरावती येथे कनिष्ठ संशोधन सहकारी पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १० ऑक्टोबर २०१९ आहे.

  • पदाचे नाव – कनिष्ठ संशोधन सहकारी
  • वेतन श्रेणी – रु. ३१,००० /-
  • नोकरी ठिकाण – अमरावती
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)
  • ऑनलाईन ई-मेल पत्ता –  gcopamt@gmail.com
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – १० ऑक्टोबर २०१९
  • फोन नं – ०७२१-२५३१६९०

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात   अधिकृत वेबसाईट


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड