GATE 2022 परीक्षेच्या अर्ज दुरुस्तीसाठी विंडो खुली

GATE 2021

Gate 2022 Modify Application

GATE 2021 : The correction window has been opened to correct the errors in the application for the Graduate Aptitude Test (GATE) 2022. Candidates who have received an email or message regarding the errors in the application can go to the official website and correct it. Further details are as follows:-

ग्रॅज्युएट अ‍ॅप्टिट्यूड टेस्ट (GATE) २०२२ मधील अर्जातील त्रुटी सुधारण्यासाठी दुरुस्ती विंडो खुली करण्यात आली आहे. ज्या उमेदवारांना अर्जातील त्रुटींसंदर्भात ईमेल किंवा मेसेज गेला असेल ते अधिकृत वेबसाइटवर जाऊन यामध्ये सुधारणा करु शकतात.

गेट २०२२ परीक्षा आयोजित करणार्‍या IIT खरगपूरने परीक्षा पोर्टल gate.iitkgp.ac.in वर यासंदर्भात नोटिफिकेशन जाहीर केले आहे. ज्या उमेदवारांना ईमेल किंवा SMS द्वारे माहिती देण्यात आली आहे ते त्यांच्या अर्जात चुका सुधारू शकतात असे यामध्ये म्हटले आहे. उमेदवारांना त्यांच्या गेट २०२२अर्जातील त्रुटी एसएमएस किंवा ईमेलवर मिळाल्यापासून २ दिवसांच्या आत दुरुस्त कराव्या लागणार आहेत.

Candidates who have been alerted by SMS or email for correction in the application of GATE 2022 can get help by calling or emailing the gate office of the concerned zone if they have any queries or questions in this regard. IIT Kharagpur has released the phone numbers and email addresses of various zonal offices. Candidates can check this by visiting the link of the examination portal.

१२ नोव्हेंबरपर्यंत विंडो खुली 

जे उमेदवार त्यांच्या गेट २०२२ च्या अर्जामध्ये दर्शविलेल्या त्रुटी दिलेल्या कालावधीत दुरुस्त करू शकत नाहीत किंवा इतर कोणत्याही तपशिलांमध्ये सुधारणा किंवा सुधारणा करू इच्छितात त्यांच्यासाठी अर्ज दुरुस्ती विंडो १ नोव्हेंबर ते १२ नोव्हेंबर २०२१ पर्यंत खुली ठेवली जाईल. गेट २०२२ अर्जातील दुरुस्तीसाठी उमेदवारांना आयआयटी खरगपूरने विहित केलेले शुल्क भरावे लागेल. विविध तपशिलांमध्ये दुरूस्तीचे शुल्क संस्थेने ५०० रुपये ते १२५० रुपयांपर्यंत निश्चित केले आहे. उमेदवारांना परीक्षा पोर्टलवर जाऊन शुल्काचा तपशील पाहता येऊ शकेल.

अर्जात सुधारणा करण्यासाठी क्लिक करा – https://bit.ly/2ZpMKwT


GATE Registration 2022

GATE 2021 : The last date for the Gate Exam 2022 registration has been increased once again. For Thursday 30 September 2021, the delayed fee can be registered by Thursday. Further details are as follows:-

गेट परीक्षा २०२२ नोंदणीसाठी अंतिम तारीख पुन्हा एकदा वाढवण्यात आली आहे. गेट परीक्षेसाठी गुरुवार ३० सप्टेंबर २०२१ पर्यंत विना विलंब शुल्क नोंदणी करता येणार आहे. यापूर्वी गेट परीक्षेसाठी विना विलंबशुल्क अर्ज करण्याची मुदत एकदा वाढवण्यात आली होती. म्हणजेच, २४ सप्टेंबर २०२१ रोजी संपणारी मुदत वाढवून २८ सप्टेंबर करण्यात आली होती. उमेदवारांनी हे ध्यानात घ्यावे की विलंब शुल्कासह परीक्षेसाठी अर्ज करण्याची मुदत १ ऑक्टोबर २०२१ पर्यंत आहे.

अर्जात दुरुस्ती करण्याची मुदत १ नोव्हेंबर पर्यंत 

In the second, it will issue instructions on 26 October 2021 to repair the application of candidates for IIT Khargpur Graduate Appointed Test In Engineering (Gate) 2022. The Application Currency window will be open until 1 November 2021 for application repair. After this, the candidates can repair your gate 2022 application in paper or category or at the examination center at 12 November 2021. However, candidates have to pay additional fees for this repair. 

How to Register GATE 2022

 • GATE 2022 नोंदणी फॉर्म भरण्यासाठी उमेदवारांनी gate.iitb.ac.in या वेबसाइटवर जावे.
 • यानंतर, होमपेजवर ऑनलाईन अर्ज लिंकवर क्लिक करा.
 • नंतर दिलेल्या सूचना वाचून नवीन युजर/ रजिस्ट्रेशन लिंकवर क्लिक करा.
 • यानंतर मागितलेला तपशील भरून नोंदणीची प्रक्रीया पूर्ण करा.
 • यानंतर स्वत:च्या ईमेल आयडी आणि पासवर्डने लॉग इन करून आणि परीक्षेशी संबंधित तपशील भरून नोंदणी पूर्ण करा.
 • GATE २०२२ फॉर्म भरताना, उमेदवारांना IIT खरगपूर द्वारे १५०० रुपये शुल्क ऑनलाइन माध्यमातून भरावे लागते.

गेट २०२२ परीक्षेचे माहितीपत्रक – https://bit.ly/3fwJ4i6

गेट २०२२ वेबसाइट – gate.iitkgp.ac.in


Gate 2022 Registration 

GATE 2021 : Registration for the Graduate Aptitude Test in Engineering (GATE) 2022 has started from September 2. Candidates can register for this by visiting the official website and following the steps given in the news. Candidates will be able to register till September 24.

ग्रॅज्युएट अॅप्टीट्यूड टेस्ट इन इंजिनीअरिंग (GATE) २०२२ परीक्षेसाठी नोंदणी २ सप्टेंबरपासून सुरु झाली आहे. अधिकृत वेबसाइटवर जाऊन बातमीत दिलेल्या स्टेप्स फॉलो करुन उमेगवारांना यासाठी नोंदणी करता येणार आहे. उमेदवारांना २४ सप्टेंबरपर्यंत नोंदणी करता येणार आहे. संस्थेतून जाहीर करण्यात आलेल्या नोटिफिकेशननुसार ३० ऑगस्ट २०२१ ही प्रक्रिया सुरु होणार होती. पण काही कारणामुळे नोंदणी प्रक्रीया २ सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आली.

At this time GATE 2022 examination is being conducted through IIT Kharagpur. Candidates will be able to register till September 24. Applications can be filled up till October 1, 2021 with a late fee. Candidates can apply for one or two papers but only one application will be filled. 

GATE Exam Date

गेट २०२२ परीक्षेचे आयोजन ५ फेब्रुवारी, ६ फेब्रुवारी, १२ फेब्रुवारी आणि १३ फेब्रुवारी २०२२ ला केले जाणार आहे. आयआयटी खडगपूरने दिलेल्या माहितीनुसार, करोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर या वेळापत्रकामध्ये बदल देखील केला जाऊ शकतो.

GATE schedule

 • गेट २०२२ साठी ऑनलाइन नोंदणी सुरुवात- ३० ऑगस्ट २०२१
 • रेग्यूलर ऑनलाइन नोंदणीची शेवटची तारीख- २४ सप्टेंबर २०२१
 • लेट फीससहित नोंदणीची शेवटची तारीख- १ ऑक्टोबर २०२१
 • परीक्षेची तारीख-५,६,१२ आणि १३ फेब्रुवारी २०२२
 • गेट रिझल्टची तारीख- १७ मार्च २०२२

How to Register GATE 2022 

 • गेट २०२२ नोंदणी प्रक्रिया ऑनलाइन पूर्ण करावी लागणार आहे.
 • गेट २०२२ ची वेबसाइट gate.iitkgp.ac.in वर जावे लागेल.
 • तुम्ही एक किंवा दोन पेपर्ससाठी अर्ज करु शकता.
 • पण एकच अर्ज भरला जाईल.
 • जर तुम्ही एकाहून अधिक अर्ज भरले तर स्वीकारले जाणार नाहीत.
 • इतर अर्ज रद्द केले जातील आणि त्याचे शुल्क परत केले जाणार नाही.

Application Fees For Gate Register

 • एससी, एसटी, दिव्यांग आणि सर्व महिला उमेदवारांसाठी गेट अर्ज शुल्क ७५० रुपये आहे.
 • लेट फीससहित एकूण फीस- १ हजार २५० रुपये
 • इतर सर्व उमेदवारांसाठी अर्ज शुल्क- १ हजार ५०० रुपये
 • लेट फीससहित २ हजार रुपये शुल्क भरावे लागेल.

गेट २०२२ परीक्षेचे पोस्टर पाहण्यासाठी क्लिक करा
गेट २०२२ परीक्षेचे माहितीपत्रक पाहण्यासाठी इथे क्लिक करा
गेट २०२२ च्या वेबसाइटवर जाण्यासाठी इथे क्लिक करा


GATE 2022 Registration 

GATE 2021 : IIT Kharagpur will conduct GATE Exam 2021 this year. The institute has advised all the candidates to take COVID-19 vaccine. The application process for the exam will start from 30th August 2021 and will continue till 24th September. Further details are as follows:-

गेट परीक्षा 2021 चं आयोजन यंदा आयआयटी खडगपूर करणार आहे. संस्थेने सर्व उमेदवारांना कोविड -१९ लस घेण्याचा सल्ला दिला आहे. परीक्षेसाठी अर्ज प्रक्रिया ३० ऑगस्ट २०२१ पासून सुरू होईल आणि २४ सप्टेंबरपर्यंत सुरू राहील. ज्या उमेदवारांना या परीक्षेसाठी नोंदणी करायची आहे ते अधिकृत वेबसाइट gate.iitkgp.ac.in/ ला भेट देऊन अर्ज करू शकतात.

सध्याच्या कोविड -१९ महामारी स्थितीमुळे परिस्थिती अनुकूल नसल्यास या वेबसाइटवर जाहीर केलेल्या परीक्षेच्या तारखा देखील बदलू शकतात. क्वचित प्रसंगी, गेट 2022 ची परीक्षा पुढे ढकलली जाऊ शकते. या वर्षी परीक्षेसाठी दोन नवीन पेपर सादर करण्यात आले आहेत. जिओमॅटिक्स इंजिनिअरिंग (जीई) आणि नेव्हल आर्किटेक्चर आणि मरीन इंजिनीअरिंग (एनएम) या विषयांचा समावेश करण्यात आला आहे.


GATE Round 3 Allotment List Released 

GATE 2021 : IIT Delhi has released the seat allotment list for the third round of the Graduate Aptitude Test in Engineering. Candidates can know the status of their admission by logging on to coap.iitd.ac.in.

ग्रॅज्युएट अॅप्टिट्यूड टेस्ट इन इंजिनीअरिंगच्या तिसऱ्या फेरीची सीट अलॉटमेंट लिस्ट आयआयटी दिल्लीने जारी केली आहे. उमेदवार coap.iitd.ac.in वर लॉग इन करून आपल्या प्रवेशाची स्थिती जाणून घेऊ शकतात.

GATE 2021: राउंड ३ सीट अलॉटमेंट लिस्ट अशी तपासा  

 • – राउंड 3 सीट अलॉटमेंट लिस्ट पाहण्यासाठी उमेदवारांनी कॉमन ऑफर अॅक्सेप्टन्स पोर्टलच्या अधिकृत वेबसाइट coap.iitd.ac.in वर जावे.
 • – यानंतर लॉग इन टॅब वर क्लिक करून यूजर आयडी आणि पासवर्ड द्यावा.
 • – यानंतर एकदा लॉग इन केल्यावर तुम्हाला अर्ज केलेल्या प्रत्येक संस्थेची स्थिती दिसेल.
 • – यानंतर उमेदवारांकडे “अॅक्सेप्ट अँड फ्रिझ”, “रिटेन अँड वेट”, “रिजेक्ट अँड वेट” असे पर्याय असतील.
 • – यानंतर GATE 2021 राउंड ३ सीट अलॉटमेंट यादीची स्थिती पहाात
 • – प्रिंटआउट घेऊन भविष्यातील संदर्भाकरिता सांभाळून ठेवा.

GATE 2021 Counselling

GATE 2021 : Indian Institute of Technology Delhi has activated an online registration link for Graduate Aptitude Test in Engineering (GATE) 2021 Counseling. The GATE COAP process has started on 28th May. Further details are as follows:-

GATE COAP प्रक्रिया सुरू; जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक!! इंजिनीअरिंग आणि सायन्स पोस्टग्रॅज्युएट अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी GATE काऊन्सेलिंगसाठी नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे. गेट काऊन्सेलिंग प्रक्रिया पाच फेऱ्यांमध्ये आयोजित केली जाणार आहे.

GATE 2021 Counselling: इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (Indian Institute of Technology या IIT) दिल्लीने ग्रॅज्युएट अॅप्टिट्यूड टेस्ट इन इंजिनीअरिंग (GATE) 2021 काऊन्सेलिंगसाठी ऑनलाइन रजिस्ट्रेशन लिंक अॅक्टिव केली आहे. GATE COAP प्रक्रिया २८ मे पासून सुरू झाली आहे. इंजिनीअरिंग आणि सायन्स पोस्टग्रॅज्युएट अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी GATE काऊन्सेलिंगसाठी ऑनलाइन रजिस्ट्रेशन करता येऊ शकेल.

ज्या उमेदवारांनी GATE 2021 ,GATE 2020 आणि GATE 2019 क्वालिफाय केली आहे, ते काऊन्सेलिंगसाठी पात्र आहेत. रजिस्ट्रेशनसाठी उमेदवार ३० मे पर्यंत कॉमन ऑफर अॅक्सेप्टन्स पोर्टल (COAP) coap.iitd.ac.in वर भेट द्यावी. रजिस्ट्रेशनची थेट लिंक पुढे देण्यात आली आहे

पाच फेऱ्यांचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे – GATE 2021 Timetable

 1. पहिली फेरी: २८ ते ३० मे २०२१
 2. दूसरी फेरी: ४ ते ६ जून २०२१
 3. तिसरी फेरी: ११ ते १३ जून २०२१
 4. चौथी फेरी: १८ ते २० जून २०२१
 5. पाचवी फेरी: २५ ते २७ जून २०२१

GATE 2021: गेटची काऊन्सेलिंग प्रक्रिया लांबणीवर

GATE 2021 : GATE’s counseling process has been delayed. IIT Delhi has decided to postpone the process due to increased transmission of Kovid-19. The first round will start on May 28.

GATE 2021: गेटची काऊन्सेलिंग प्रक्रिया लांबणीवर. गेटची काऊन्सेलिंग प्रक्रिया लांबणीवर पडली आहे. कोविड-१९ च्या वाढलेल्या संक्रमणामुळे ही प्रक्रिया पुढे ढकलण्याचा निर्णय आयआयटी दिल्लीने घेतला आहे. पहिला राउंड २८ मे रोजी सुरू होणार आहे.

आता ही प्रक्रिया २८ मे २०२१ पासून सुरू होणार. देशात सध्या कोविड-१९ च्या वाढलेल्या संक्रमणामुळे हा निर्णय घेण्यात आला. या परिस्थितीमुळे काउन्सेलिंग आता थेट पाचव्या राउंटमध्ये सुरू होईल. ही प्रक्रिया व्हर्च्युअल पद्धतीने होईल. या अंतर्गत पहिला राउंड २८ मे रोजी सुरू होईल आणि ३० मे २०२१ रोजी संपेल. दुसरी फेरी ४ जून ते ६ जून २०२१ या कालावधीत होईल.

ज्या उमेदवारांनी GATE 2019, 2020, 2021 परीक्षा उत्तीर्ण केली आहे, ते काउन्सेलिंगसाठी पात्र असतील.

महत्त्वाच्या तारखा –

 • पहिली फेरी – २८ ते ३० मे २०२१
 • दुसरी फेरी – ५ जून ते ६ जून २०२१
 • तिसरी फेरी- ११ जून ते १३ जून २०२१
 • चौथी फेरी – १८ जून ते २० जून २०२१
 • पाचवी फेरी – २५ जून ते २७ जून २०२१

COAP 2021: अतिरिक्त फेरीच्या तारखा

 • राउंड A- २ जुलै ते ४ जुलै २०२१
 • राउंड B- ९ जुलै ते ११ जुलै २०२१
 • राउंड C- १६ जुलै ते १८ जुलै २०२१
 • राउंड D- २३ जुलै ते २५ जुलै २०२१
 • राउंड E- ३० जुलै ते १ ऑगस्ट २०२१

GATE 2021 परीक्षेचे स्कोअर कार्ड जाहीर

GATE 2021: इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT) मुंबई अंतर्गत गेट 2021 स्कोअर कार्ड जारी केले गेले आहे. उमेदवार IIT गेटच्या अधिकृत वेबसाईट gate.iitb.ac.in वरून आपले स्कोअर कार्ड डाउनलोड करू शकतात किंवा खाली दिलेल्या लिंक वरून आपले स्कोअर कार्ड डाउनलोड करू शकतात. 

Important Links
स्कोअर कार्ड : https://bit.ly/2QGi0U4

GATE 2021: इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT) मुंबई अंतर्गत आयोजित इंजिनीअरिंगच्या पदव्युत्तर पदवी शिक्षणासाठी आवश्यक प्रवेश प्रक्रिया ‘गेट’ चे निकाल जाहीर करण्यात आलेले आहे. ही परीक्षा ६ व ७ आणि १३ व १४ फेब्रुवारी या चार दिवसांमध्ये पार पडली होती. इच्छुक उमेदवारांनी खालील लिक वरून आपले निकाल डाउनलोड करावे.

Important Links
निकाल : http://bit.ly/30ZkKhd

GATE 2021: इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT) मुंबईने ग्रॅज्युएट अॅप्टिट्यूड टेस्ट इन इंजिनीअरिंग (GATE 2021) परीक्षेची अंतिम उत्तरतालिका जाहीर केलेली आहे. उत्तरतालिका डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.

Important Links
उत्तरतालिका : http://bit.ly/3eQpP3C

GATE 2021: इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT) मुंबईने गेट 2021 चे प्रश्नपत्रिका व उत्तरतालिका जाहीर केलेल्या आहेत. उत्तरतालिका डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.

Important Links
प्रश्नपत्रिका व उत्तरतालिका : http://bit.ly/37SEYwY

GATE 2021: इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT) मुंबईने गेट २०२१ ची रिस्पॉन्स शीट जारी केली आहे. रिस्पॉन्स शीट डाउनलोड करण्यासाठी उमेदवारांना आपल्या क्रिडेंशियल्सच्या मदतीने अधिकृत वेबसाइट वर gate.iitb.ac.in वर लॉगिन करावे लागेल. IIT मुंबई ने ६ फेब्रुवारी ते १४ फेब्रुवारी या कालावधीत ग्रॅजुएट अॅप्टीट्यूड टेस्ट इन इंजिनीयरिंग (Gate) आयोजित केली होती.

गेट २०२१ परीक्षेत एकूण २७ विषय होते, यापैकी दोन विषय नवे होते. पर्यावरण विज्ञान आणि इंजीनियरिंग (ES) आणि मानविकी व समाजशास्त्र या दोन विषयांचा नव्याने समावेश झाला आहे. गेट २०२१ च्या सर्व विषयांसाठी एकूण उपस्थिती ७८ टक्के होती. गेट २०२० साठी देखील इतक्यात प्रमाणात उपस्थिती होती.

GATE 2021: रिस्पॉन्स शीट अशी करा डाऊनलोड

 • – सर्वात आधी अधिकृत वेबसाइट gate.iitb.ac.in वर जा.
 • – यानंतर पेजवर दिलेली लिंक “responses of candidates are available” वर क्लिक करा.
 • – आता रजिस्ट्रेशनच्या वेळी पाठवलेला आयडी किंवा ईमेल आयडी आणि GOAPS पासवर्डच्या मदतीने लॉग इन करा.
 • – आता सर्व माहिती सबमिट करून आपली रिस्पॉन्स शीट चेक करा.

जर कोणी उमेदवार आपला पासवर्ड विसरला असेल तर लॉग इन पेज वर दिलेल्या लिंकच्या मदतीने पासवर्ड पुन्हा क्रिएट करता येईल. GATE 2021 च्या आयोजनात ९ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. IIT मुंबई २२ मार्च रोजी निकालाची घोषणा करणार आहे. गेट २०२१ परीक्षा संगणकीकृत होती.


IIT GATE 2021 परीक्षा 5 फेब्रुवारीपासून

IIT GATE 2021: इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT) बॉम्बे शुक्रवार, ४ फेब्रुवारी २०२१ पासून ग्रॅज्युएट अॅप्टिट्यूड टेस्ट इन इंजिनीअरिंग म्हणजेच GATE 2021 परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. ही परीक्षा १४ फेब्रुवारी २०२१ पर्यंत सुरू राहणार आहे.

कधी होणार परीक्षा? 

अधिकृत शेड्यूलनुसार, गेट परीक्षा ५, ६, ७, १२, १३ आणि १४ फेब्रुवारी रोजी सकाळी ९.३० ते दुपारी १२.३० आणि दुपारी ३ ते ६ अशी दोन सत्रात आयोजित करण्यात आली आहे. परीक्षेसाठी अॅडमिट कार्ड जारी करण्यात आले आहेत. जे उमेदवार परीक्षेत सहभागी होणार आहेत, त्यांनी अधिकृत वेबसाइट gate.iitb.ac.in वर जाऊन अॅडमिट कार्ड डाउनलोड करायचे आहे. यावर्षी ९ लाखांहून अधिक उमेदवार परीक्षा देणार असल्याची शक्यता आहे. परीक्षा ५ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे.

IIT मुंबईने परीक्षेसंबंधी काही दिशा-निर्देश जारी केले आहेत. ते पुढीलप्रमाणे –

 • – परीक्षा सुरू होण्याआधी एक तास अगोदर उमेदवारांनी GATE परीक्षा केंद्रावर पोहोचणे अनिवार्य आहे.
 • – प्रवेशद्वारावर उभे राहिल्यावर फरशीवरील खुणा,चिन्हांचे पालन करावे.
 • – जर कोणा उमेदवाराचे तापमान ९९.४ डिग्री हून अधिक असले तर त्याला परीक्षा केंद्रातील विलगीकरण क्षेत्रात बसून परीक्षा द्यावी लागेल.
 • – उमेदवारांना मास्क, हातमोजे आणि हँड सॅनिटायझर, पेन, अॅडमिट कार्ड, पारदर्शक पाण्याची बाटली आणि परीक्षेसंबंधीची अन्य ओळखपत्रे, प्रमाणपत्रे परीक्षा हॉलमध्ये घेऊन जाण्याची परवानगी असेल.
 • – परीक्षा संपल्यावर अत्यंत शिस्तबद्धपणे परीक्षा केंद्राच्या बाहेर पडावे.
 • – परीक्षा केंद्रावर दिलेल्या ड्रॉपबॉक्स मध्ये अॅडमिट कार्ड, रफ पॅड वगैरे ठेवावे.
 • – सोशल डिस्टेंसिंगचे पालन करावे.

GATE 2021 मध्ये दोन बदल झाले आहेत – दोन नवीन विषयांचा समावेश आणि GATE 2021 च्या पात्रता निकषांमध्ये सवलत.

GATE – पर्यावरण विज्ञान आणि इंजीनियरिंग (ES) आणि ह्युमॅनिटी आणि सामाजिक विज्ञान (XS) मध्ये दो नव्या विषयांसह, विषयांची एकूण संख्या २७ झाली आहे.


GATE 2021 : final chance to change exam centre city for gate 2021 exam – पदव्युत्तर पदवी इंजिनीअरिंग प्रवेशासाठी आवश्यक असेलेली ‘गेट’ प्रवेश प्रक्रिया (GATE 2021 Exam) यंदा ५ फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर परीक्षा केंद्राचे शहर बदलण्यासंदर्भात विद्यार्थ्यांकडून मोठ्या प्रमाणात आलेल्या तक्रारी आल्या आहेत. या तक्रारीची दखल घेत विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्राचे शहर बदलण्याची शेवटची संधी आयआयटी मुंबईकडून (IIT Bombay) देण्यात आली आहे.

१४ व १५ डिसेंबरला विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्राचे शहर बदलता येणार आहे. पदव्युत्तर पदवी इंजिनीअरिंग प्रवेशासाठी ‘गेट’ परीक्षा घेण्यात येते. ही परीक्षा आयआयटी मुंबईतर्फे आयोजित करण्यात येत आहे. नुकतेच परीक्षा समितीकडून परीक्षेसंदर्भातील माहिती https://gate.iitb.ac.in या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आली आहे. करोनाच्या प्रादुर्भावामुळे परीक्षा केंद्राचे शहर बदलण्यासंदर्भातील अनेक तक्रारी परीक्षा समितीकडे आल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि करोनाचा प्रभाव याची दखल घेत ‘गेट २०२१’ या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांनी दिलेले परीक्षा केंद्राचे शहर बदलण्याची संधी विद्यार्थ्यांना परीक्षा समितीने दिली आहे. त्यासाठी १४ व १५ डिसेंबरला आयआयटी मुंबईकडून ऑनलाईन पोर्टलची https://appsgate.iitb.ac.in ही लिंक पुन्हा सुरू करण्यात आली आहे.

ही सुविधा पूर्णपणे मोफत देण्यात आली आहे. हॉलतिकिट जारी करण्याचे महत्त्वाचे काम शिल्लक आहे. त्यामुळे परीक्षा केंद्राचे शहर बदलण्याची विद्यार्थ्यांसाठी ही शेवटची संधी असेल, असेही आयआयटी मुंबईकडून स्पष्ट करण्यात आले आहे.


gate exam 2021 will be conducted from 5 february 2021 – पदव्युत्तर पदवी इंजिनीअरिंग प्रवेशासाठी आवश्यक असेलेली ‘गेट’ ही प्रवेश प्रक्रिया यंदा ५ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. देशातील आयआयटी, इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सेस यांच्या प्रतिनिधींच्या गेट २०२१ कमिटीच्या नुकत्याच पार पडलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

पदव्युत्तर पदवी इंजिनीअरिंग प्रवेशासाठी ‘गेट’ परीक्षा घेण्यात येते. महामारीमुळे यंदा ही परीक्षा कशी आयोजित करायचे याचे आव्हन समितीसमोर होते. ही परीक्षा आयआयटी मुंबईतर्फे आयोजित करण्यात येते. यानुसार नुकत्याच झालेल्या बैठकीत ही परीक्षा रोज दोन सत्रांमध्ये घेण्याचे ठरविण्यात आले आहे. यावर्षी या परीक्षेत दोन अतिरिक्त विषयांचा समावेश झाल्याने ही परीक्षा २७ विषयांसाठी होणार आहे. एक विद्यार्थी एका अर्जावर दोन विषयांच्या परीक्षेला बसू शकतो.

अर्जदार विद्यार्थ्यांची संख्या पाहून भविष्यात सविस्तर वेळापत्रक जाहीर करण्यात येईल असेही यावेळी ठरविण्यात आले. सध्या ही परीक्षा ५ फेब्रुवारी ते १४ फेब्रुवारी या कालावधीत पार पडणार आहे. याबाबतचा अधिक तपशील विद्यार्थ्यांना https://gate.iitb.ac.in या वेबसाइटवर उपलब्ध होईल.


इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, मुंबई (IIT Bombay) ने अभियांत्रिकी पदवीधर एप्टीट्यूड टेस्ट इन इंजीनियरिंग (GATE 2021) साठी मॉक टेस्टची लिंक अॅक्टिव्ह केली आहे. मॉक टेस्ट लिंक अधिकृत वेबसाइट get.iitb.ac.in वर उपलब्ध आहे. गेट २०२१ साठी नोंदणी केलेले उमेदवार अधिकृत वेबसाइटला भेट देऊन मॉक टेस्टमध्ये सहभाग घेऊ शकतात. यासाठी उमेदवारांना त्यांचे नोंदणी क्रमांक व पासवर्डने साइन इन करावे लागेल.

वेबसाइटवर विविध विषयांसाठी मॉक टेस्टची लिंक उपलब्ध करुन देण्यात आली आहे. यंदा प्रथमच उमेदवारांना एकापेक्षा अधिक विषयांच्या परीक्षेत भाग घेण्याचा पर्याय आहे. GATE 2021 मध्ये दोन नव्या विषयांचा समावेश करण्यात आला आहे. दोन नवे विषय – पर्यावरण विज्ञान आणि इंजिनीअरिंग आणि मानवतावाद आणि सामाजिक विज्ञान यांचा समावेश गेट २०२१ मध्ये करण्यात आल्याने एकूण विषयांची संख्या आता २७ झाली आहे. सर्व विषयांच्या लिंक्स अधिकृत वेबसाइटवर सक्रिय करण्यात आल्या आहेत. उमेदवार मॉक टेस्टमध्ये भाग घेऊन संगणक आधारित चाचणी (CBT) प्रक्रिया समजून घेऊ शकतात. उमेदवारांनी हे लक्षात घ्यावे की अधिकृत साइटवर मॉक टेस्टची लिंक केवळ संगणक आधारित परीक्षेच्या अभ्यासासाठी आहे. प्रत्यक्ष परीक्षेतील प्रश्नांचे प्रकार, नमुना आणि स्वरूप वेगवेगळे असू शकतात.

पुढील स्टेप्सद्वारे द्या मॉक टेस्ट –

 • – मॉक टेस्टसाठी प्रथम अधिकृत वेबसाइट gt.iitb.ac.in वर जा. – मुख्यपृष्ठावर उपलब्ध असलेल्या GATE 2021 Mock Test लिंकवर क्लिक करा.
 • – आता एक नवीन पृष्ठ उघडेल. वेगवेगळ्या विषयांसाठी मॉक टेस्टची स्वतंत्र लिंक येथे आहे. – उमेदवाराने ज्या विषयासाठी अर्ज केला आहे त्याच्या लिंकवर क्लिक करा.
 • – आता पुन्हा आपल्यास नवीन पृष्ठावर आणले जाईल.
 • – येथे उमेदवारांनी आपला नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड देऊन साइन इन करावे. आता – आता आपण मॉक टेस्ट देऊ शकता.

GATE परीक्षा ५, ६, ७, १२, १३ आणि १४ फेब्रुवारी रोजी दोन सत्रात आयोजित केले जाईल. ऑनलाइन अर्ज पोर्टलवर उमेदवारांचे प्रवेशपत्र ८ जानेवारी २०२१ रोजी जाहीर केले जाईल. २२ मार्च २०२१ रोजी निकाल जाहीर केला जाईल.


अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

1 Comment
 1. Priti zile says

  Gate means

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड