गेल लिमिटेड भरती २०२०
Gail Recruitment 2020
गेल (इंडिया) लिमिटेड येथे एक्झिक्युटिव्ह ट्रेनी केमिकल अँड इन्स्ट्रुमेंटेशन पदाच्या एकूण २५ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १२ मार्च २०२० आहे.
गेल (इंडिया) लिमिटेड भरती २०२०
- पदाचे नाव – एक्झिक्युटिव्ह ट्रेनी केमिकल अँड इन्स्ट्रुमेंटेशन
- कार्यकारी ट्रेनी (रासायनिक) – १५ पदे – वेतन ६० हजार रुपये प्रतिमहिना
- कार्यकारी ट्रेनी (इन्स्ट्रूमेंटेशन) – १२ पदे – वेतन ६० हजार रुपये प्रतिमहिना
- पद संख्या – २५ जागा
- शैक्षणिक पात्रता – इंजिनिअरिंगची पदवी. (मूळ जाहिरात बघावी.)
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
- अर्ज सुरु होण्याची तारीख – १२ फेब्रुवारी २०२० आहे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – १२ मार्च २०२० आहे.
- परीक्षा शुल्क – नाही
- अधिकृत वेबसाईट – www.gailonline.com
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🆕IBPS अंतर्गत 5208 रिक्त पदांकरिता नवीन भरती; पदवीधर उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!
🔥DMER मुंबई अंतर्गत 1107 पदांकरिता भरती जाहिरात प्रकाशित; बघा संपूर्ण माहिती!!
✅10वी पास उमेदवारांना रेल्वेत नोकरी-6180 जागांसाठी भरती!
✅नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग अंतर्गत १५४ पदांची नवीन जाहिरात प्रकाशित;!
!
✅नोंदणी आणि मुद्रांक विभाग: शिपाई (गट-ड) टेस्ट सिरीज – IGR मोफत टेस्ट सिरीज 2025
✅2423 पदांसाठी SSC निवड पोस्ट फेज 13 जाहिरात प्रसिद्ध !! १० ते पदवीधर लगेच करा अर्ज
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Important Links |
|
सर्व जॉब अपडेट्ससाठी महाभरतीची अधिकृत अँप गुगल प्ले स्टोर वरून डाउनलोड करायला विसरू नका.