गेल (इंडिया) लिमिटेड भरती २०२०

GAIL India Recruitment 2020

गेल (इंडिया) लिमिटेड येथे कार्यकारी प्रशिक्षणार्थी पदाच्या विविध रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३ मार्च २०२० आहे.

गेल लिमिटेड भरती २०२० – २५ जागा

  • पदाचे नाव – कार्यकारी प्रशिक्षणार्थी
  • शैक्षणिक पात्रता – उमेदवार पेट्रोकेमिकल / केमिकल टेक्नॉलॉजी / पेट्रोकेमिकल टेक्नॉलॉजी
    इंस्ट्रुमेंटेशन / इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्समधील अभियांत्रिकी विषयात पदवीधर असावा.
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन (३ फेब्रुवारी २०२० पासून सुरु)
  • अर्ज करण्याची शेवटी तारीख – ३ मार्च २०२० आहे.

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात ऑनलाईन अर्ज करा


अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

MahaBharti.in      |        डाउनलोड महाभरती अँप