GAIL (गेल) भरती 2021

GAIL India Recruitment 2021

गेल (इंडिया) लिमिटेड येथे कार्यकारी प्रशिक्षणार्थी पदाच्या विविध 25 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे.

  • पदाचे नाव – कार्यकारी प्रशिक्षणार्थी

GAIL Bharti 2021 Details

  • शैक्षणिक पात्रता – उमेदवार केमिकल टेक्नॉलॉजी / इंस्ट्रुमेंटेशन  अभियांत्रिकी विषयात पदवीधर असावा.
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचन करणे आवश्यक आहे.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For GAIL India Recruitment 2021
 PDF जाहिरात : http://bit.ly/3r82pJP
ऑनलाईन अर्ज करा : http://bit.ly/3jWz5D0


Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड