Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

गडचिरोली पटबंधारे विभाग अंतर्गत विविध पदांची भरती

Gadchiroli Patbandhare Vibhag Bharti 2021

Gadchiroli Patbandhare Vibhag Bharti 2021 : गडचिरोली पटबंधारे विभाग येथे शाखा अभियंता/ सहाय्यक अभियंता श्रेणी – 2 पदाच्या एकूण 2 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 फेब्रुवारी 2021 आहे.

महाभरती पोलीस टेस्ट सिरीज वर जिंका बक्षिसे !

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नाव – शाखा अभियंता/ सहाय्यक अभियंता श्रेणी – 2
  • पद संख्या – 2 जागा
  • शैक्षणिक पात्रता – Retired Civil Engineer , Experience from relevant discipline
  • नोकरी ठिकाण – गडचिरोली
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – कार्यकारी अभियंता , गडचिरोली पाटबंधारे विभाग, गडचिरोली कॉम्प्लेक्स एरिया, गडचिरोली – 442605
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 फेब्रुवार%5 2021 आहे.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For Gadchiroli Patbandhare Vibhag Bharti 2021
PDF जाहिरात : http://bit.ly/3cFFr8Y

अर्ज नमुना : http://bit.ly/3oH93oU

अधिकृत वेबसाईट : wrd.maharashtra.gov.in

महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड