मेस्को अंतर्गत सिक्युरिटी गार्ड पदांची भरती सुरु, आज शेवटची तारीख! – Gadchiroli MESCO Recruitment!

मेस्को अंतर्गत सरळ नोकरीची संधी चालून आली आहे. गडचिरोली जिल्ह्यातील माजी सैनिकांसाठी नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. मेस्को मार्फत २२ सिक्युरिटी गार्ड पदांची भरती कंत्राटी पद्धतीने केली जाणार आहे. इच्छुक उमेदवारांनी संबंधित अधिकाऱ्याशी १३ मार्च २०२५ पर्यंत संपर्क साधावा. या भरतीच्या पात्रतेचा तपशील आणि पूर्ण माहीती खाली दिलेली आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

 Gadchiroli MESCO Recruitment!
मेस्को अंतर्गत सिक्युरिटी गार्ड पदांची भरती सुरु, आज शेवटची तारीख!

भरती संदर्भातील महत्त्वाची माहिती:

  • पदाचे नाव: सिक्युरिटी गार्ड
  • भरती प्रक्रिया: कंत्राटी पद्धतीने
  • एकूण रिक्त जागा: २२
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख: १३ मार्च २०२५
  • अर्ज करण्याची पद्धत: थेट संपर्क
  • संपर्कासाठी अधिकृत अधिकारी:
  • कृष्णरावजी साठवणे (मेस्को जिल्हा पर्यवेक्षक, गडचिरोली)
  • मोबाइल नंबर: ७०२००६८१०३

जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, गडचिरोली यांनी सर्व इच्छुक माजी सैनिकांना या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.

Table of Contents

Leave a comment



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड