सामान्य प्रशासन विभाग लिपिक टंकलेखक नियुक्ती रद्द केलेल्या उमेदवारांची यादी जाहीर!

GAD Maharashtra List of Rejected Candidates

GAD Maharashtra List of Rejected Candidates  – लिपिक टंकलेखक (मुख्य) परीक्षा-२०२२ च्या अंतिम निकालाच्या आधारे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने प्रतिक्षायादी-२ मधून संदर्भाधीन क्र. १ येथील दिनांक २३.१०.२०२४ रोजीच्या पत्रान्वये शिफारस केलेल्या ४३ उमेदवारांचे [लिपिक टंकलेखक (मराठी)-४३], या विभागाच्या संदर्भाधीन क्र. २ येथील दि. ११.११.२०२४ रोजीच्या ज्ञापनान्वये मंत्रालयीन विभाग / बृहन्मुंबई शासकीय कार्यालयात लिपिक टंकलेखक पदावर नियतवाटप करण्यात आले होते. सदर ज्ञापनान्वये उमेदवारांना नियुक्तीचा स्वीकार करण्यासाठी दि. १०.१२.२०२४ पर्यंत मुदत देण्यात आलेली होती. संदर्भाधीन क्र. ३ येथील दि. ०२.०८.२०१९ रोजीच्या शासन परिपत्रकानुसार नियुक्ती आदेशात नमूद केलेल्या ३० दिवसांच्या मुदतीत उमेदवार रूजू न झाल्यास किंवा विहित कालावधीत रूजू होण्यासाठी मुदतवाढ देण्याची विनंती न केल्यास किंवा विहित वाढीव कालावधीत उमेदवार रूजू न झाल्यास नियुक्ती प्राधिकारी यांनी संबंधित उमेदवाराची नियुक्ती रद्द करण्याचे आदेश निर्गमित करण्याची तरतूद करण्यात आलेली आहे.  पूर्ण माहिती आपण खालील PDF फाईल मध्ये बघू शकता. 

Jalsampada Vibhag Mumbai Bharti 2025

 

नियुक्ती रद्द केलेल्या उमेदवारांची यादी आणि माहिती 

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड