FWTRC प्रवेश सूचना 2021-22
FWTRC Admission 2021
FWTRC Admission 2021 : राष्ट्रीय जन आरोग्य प्रशिक्षण व संशोधन संस्था, मुंबई, आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय, भारत सरकारची एक केंद्रीय प्रशिक्षण संस्था असून शैक्षणिक वर्ष 2021-22 करिता विविध अभ्यासक्रमांकरिता विहित नमुन्यातील अर्ज मागवीत आहे. या प्रवेशाकरिता अर्ज शुल्क रु. 200/- आहे. अर्ज केवळ रजिस्टर्ड/ स्पीड पोस्टद्वारे सादर करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 एप्रिल 2021 आहे. या संदर्भातील अधिकमाहिती करिता PDF जाहिरात बघावी.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🔥DMER मुंबई अंतर्गत 1107 पदांकरिता भरती जाहिरात प्रकाशित; बघा संपूर्ण माहिती!!
✅10वी पास उमेदवारांना रेल्वेत नोकरी-6180 जागांसाठी भरती!
✅नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग अंतर्गत १५४ पदांची नवीन जाहिरात प्रकाशित;!
!
✅नोंदणी आणि मुद्रांक विभाग: शिपाई (गट-ड) टेस्ट सिरीज – IGR मोफत टेस्ट सिरीज 2025
✅2423 पदांसाठी SSC निवड पोस्ट फेज 13 जाहिरात प्रसिद्ध !! १० ते पदवीधर लगेच करा अर्ज
✅माझगाव डॉक मध्ये 524 पदांसाठी भरती सुरु; 8वी,10वी, ITI पास उमेदवारांना नोकरीची संधी !!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Important Links For FWTRC Admission 2021 |
|
FWTRC Admission 2021 : राष्ट्रीय जन आरोग्य प्रशिक्षण व संशोधन संस्था, मुंबई, आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय, भारत सरकारची एक केंद्रीय प्रशिक्षण संस्था असून शैक्षणिक वर्ष 2021-22 करिता विविध अभ्यासक्रमांकरिता विहित नमुन्यातील अर्ज मागवीत आहे. या प्रवेशाकरिता अर्ज शुल्क रु. 200/- आहे. अर्ज केवळ रजिस्टर्ड/ स्पीड पोस्टद्वारे सादर करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2021 आहे. या संदर्भातील अधिकमाहिती करिता PDF जाहिरात बघावी.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Important Links For FWTRC Admission 2021 |
|