FSSAI अंतर्गत विविध पदांकरिता ऑनलाईन अर्ज

FSSAI Recruitment 2020


FSSAI Recruitment 2020 : भारतीय खाद्य सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (FSSAI) अंतर्गत संचालक (तांत्रिक), मुख्य व्यवस्थापक, मुख्य तंत्रज्ञान अधिकारी (आयटी) पदांच्या 4 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑगस्ट 2020 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नावसंचालक (तांत्रिक), मुख्य व्यवस्थापक, मुख्य तंत्रज्ञान अधिकारी (आयटी)
  • पदसंख्या – 4 पदे
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज सुरु होण्याची तारीख – 1 ऑगस्ट 2020 आहे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख31 ऑगस्ट 2020 आहे.
  • अधिकृत वेबसाईट – www.fssai.gov.in

रिक्त पदांचा तपशील – FSSAI Vacancies 2020

FSSAI Vacancies

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For FSSAI Bharti 2020
PDF जाहिरात : https://bit.ly/30fEpdl
ऑनलाईन अर्ज करा : https://fssai.gov.in/jobs@fssai.php


Leave A Reply

Your email address will not be published.

व्हाट्सअँप वर जॉब अपडेट्स मिळवा