मोठी संधी – भारतीय वन सर्वेक्षण अंतर्गत भरती सुरु | Forest Survey of India Recruitment 2021
FSI Recruitment 2021
FSI Recruitment 2021 Details
FSI Recruitment 2021 : Forest Survey of India has publishe dthe recruitment notification for the “Superintendent” posts. There are a total of 07 vacancies available to fill with the posts. Eligible candidates apply before the 7th of Noveber 2021. Further details are as follows:-
भारतीय वन सर्वेक्षण अंतर्गत “अधीक्षक“ पदाच्या एकूण 07 (नागपूर – 2) रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 नोव्हेंबर 2021 आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
- पदाचे नाव – अधीक्षक
- पद संख्या – 07 जागा
- शैक्षणिक पात्रता – Officers under the Central Government or State Govts or Union Territories holding analogous posts on regular basis in the parent cadre or department
- नोकरी ठिकाण – नागपूर, देहरादून, कोलकाता, सिमला
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – महासंचालक, भारतीय वन सर्वेक्षण, पी.ओ. IPE, कौलागढ रोड, डेहराडून -248195
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 07 नोव्हेंबर 2021
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For Forest Survey of India Recruitment 2021
|
|
? PDF जाहिरात |
https://bit.ly/3Cv2ZXO |
✅ अधिकृत वेबसाईट |
fsi.nic.in |
FSI Bharti 2021 Details |
|
FSI Recruitment 2021 : भारतीय वन सर्वेक्षण अंतर्गत “तांत्रिक सहयोगी” पदाच्या एकूण 44 (नागपूर – 2) रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 मार्च 2021 आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा. |
|
FSI Recruitment 2021 Details |
|
विभागाचे नाव | भारतीय वन सर्वेक्षण |
पदाचे नाव | तांत्रिक सहयोगी |
पद संख्या | 44 (नागपूर – 2) पदे |
वयोमर्यादा | 30 वर्षे |
अर्ज पद्धती | ऑनलाईन |
अधिकृत वेबसाईट | fsi.nic.in |
Eligibility Criteria For Forest Survey Of India Recruitment |
|
शैक्षणिक पात्रता | |
Vacancy Details For Forest Survey Of India Bharti |
|
तांत्रिक सहयोगी | 44 (नागपूर – 2) पदे |
All Important Dates |
|
अर्ज करण्याची शेवटची तारीख | 19 मार्च 2021 |
Important Links
|
|
PDF जाहिरात |
|
ऑनलाईन अर्ज करा |
Table of Contents
Maharastra.rajyat.forest.sathi.job.available.ahe.kay
Work.forest.likly.job
work forest
Ex servisman sathi job ahy ka Amravati la
Police bharti information