महा ज्योती अंतर्गत मोफत पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम; नोंदणी करा !!
Free Police Pre-Recruitment Training Programme under Maha Jyoti
Mahajyoti Nagpur Police Pre – Training 2023
Free Police Pre-Recruitment Training Programme under Maha Jyoti: Mahatma Jyotiba Phule Research and Training Institute (Mahajyoti) Nagpur Police Recruitment Pre-Training for Students from Other Backward Classes, Freed Castes and Nomadic Tribes, Special Backward Classes of Non-Criminal Groups of the State – 2023 has published Notification. Applications are invited from interested students who have passed 12th from other backward classes, freed castes, nomadic tribes, and special backward categories of Maharashtra state. The last date for Applying MahaJyoti Police training is 27th August 2023. More details Free Police Pre-Recruitment Training Programme under Maha Jyoti is given below :
महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था ( महाज्योती) नागपूर मार्फत राज्यातील नॉन क्रिमीलेअर गटातील इतर मागासवर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी पोलीस भरती पुर्व प्रशिक्षण – 2023 महाराष्ट्र राज्यातील इतर मागासवर्गीय, विमुक्त जाती भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील 12 वी उत्तीर्ण असणाऱ्या इच्छुक विद्यार्थ्यांकडुन अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज करण्याचा अंतिम दि.27 जुलै 2023 आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा .
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
पोलीस भरती 2022 नवीन मोफत टेस्ट सिरीज
पोलीस भरती लेखी परीक्षा नवीन सिल्याबस २०२२
पोलीस भरती मागील वर्षीचे प्रश्नसंच
योजनेचे स्वरुप :-
पोलीस भरती पुर्व प्रशिक्षणासाठी पात्र नॉन क्रिमीलेअर गटातील इतर मागासवर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना मोफत ऑफलाईन प्रशिक्षण देण्यात येते.
प्रशिक्षणाचा कालावधी :- 4 महिनेकरिता
विद्यावेतन :- रु.6000/- प्रती उमेदवार (ऑफलाईन प्रशिक्षणाकरिता)
प्रशिक्षणार्थी संख्या :- नागपूर – 300 छत्रपती संभाजी नगर 300
अ. योजनेच्या लाभासाठी पात्रता:
1. विद्यार्थी हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा/ असावी.
2. विद्यार्थी हा इतर मागासवर्गीय, विमुक्त जाती भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्ग यापैकी असावा/ असावी.
3. विद्यार्थी हा नॉन-क्रिमिलेअर उत्पन्न गटातील असावा/ असावी
4. विद्यार्थी हा 12 वी उत्तीर्ण असावा/ असावी.
5. वय मर्यादा : 18 ते 25
6. शारिरीक क्षमता :- विद्यार्थी प्रशिक्षणाकरिता पात्र झाल्यास खालील बाबींची पुर्तता करण्यात यावी अन्यथा योजनेचा लाभ घेता येणार नाही
उंची :- कमीत कमी 165 से.मी (पुरुष) कमीत कमी 155 से.मी (महिला)
छाती :- कमीत कमी 79 से.मी (दीर्घ श्वास घेतल्यानंतर 84 से.मी) केवळ पुरुषांकरिता
ब. अर्ज करण्यासाठी आवश्यक वैयक्तिक कागदपत्रे :
1. आधार कार्ड
2. रहिवासी दाखला
3. जातीचा प्रमाणपत्र
4. वैध नॉन-क्रिमिलेअर प्रमाणपत्र
5. 12 वी उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र
6. बॅकेचे तपशील (बॅक पासबुक किंवा रद्द चेक)
क. अर्ज कसा करावा.
1. महाज्योती www.mahajyoti.org.in या संकेतस्थळावर जाऊन Notice Board मधील पोलीस भरती परीक्षा पूर्व प्रशिक्षण 2023 यावर जाऊन ऑनलाईन पध्दतीने अर्ज करावा.
2. अर्जासोबत ‘ब’ मध्ये नमूद कागदपत्रे स्वाक्षांकीत करुन स्पष्ट दिसतील असे स्कॅन करुन अपलोड करावे.
इ. प्रशिक्षणाच्या अटी व शर्ती :
1. अर्ज करण्याचा अंतिम दि. 27/08/2023 आहे.
2. विहित नमुन्यामध्ये कागदपत्रासहित अर्ज केलेल्या पात्र उमेदवारांची छाननी परीक्षा घेऊन प्रशिक्षणासाठी निवड करण्यात येईल.
3. प्रशिक्षणाकरिता निवड झालेले विद्यार्थी ज्या दिनांकास रुजु होतील त्या दिवसापासून त्यांना रु.6000/- प्रति महिना या दराने विद्यावेतन लागू होईल. प्रत्यक्ष प्रशिक्षणास 75% उपस्थिती असणाऱ्या उमेदवारांनाच विद्यावेतन देण्यात येईल.
4. विद्यार्थ्यांनी विद्यावेतन जमा करण्यासाठी आधार क्रमांकाशी संलग्न बँक खाते देणे अनिवार्य आहे.
5. महाज्योतीकडे अंतिम निवड झालेल्या विद्यार्थ्यांनी सारथी, पुणे या संस्थेकडील याच परीक्षेचा प्रशिक्षणाचा लाभ घेतलेला नसावा. तसेच महाज्योती कडील सदर प्रशिक्षणाव्यतिरिक्त अन्य कोणत्याही प्रशिक्षण योजनेत अधिछात्रवृत्तीचा लाभ धारक नसावा. विद्यार्थ्यांनी अशा प्रकारचा दुबार लाभ घेतल्याचे निदर्शनास आल्यास विद्यार्थ्यांविरुद्ध नियमाप्रमाणे कार्यवाही करण्यात येईल.
6. सदर प्रशिक्षणासाठी अंतिम निवड झालेल्या विद्यार्थ्यांने वरील अटी व शर्तीचा भंग केल्याचे तसेच चुकीची किंवा खोटी कागदपत्रे / माहिती सादर केल्यास त्यांचेवर झालेल्या प्रशिक्षण खर्चाची त्यांचेकडुन वसुली करण्यात येईल व यापुढे महाज्योतीच्या कोणत्याही योजनांचा लाभ घेण्यास ते पात्र असणार नाही.
7. नमुद निकषांची पूर्तता न करणाऱ्या, अपूर्ण अर्ज सादर करण्याच्या किंवा अर्जासोबत कागदपत्रे न सादर करणाऱ्या विद्यार्थ्यांचा अर्ज बाद करण्यात येईल.
8. जाहिरात रद्द करणे, मुदतवाढ देणे, अर्ज नाकारणे व स्विकारणे याबाबतचे सर्व अधिकार हे व्यवस्थापकीय संचालक, महाज्योती यांचे राहतील..
9. पोस्टाने किंवा ई-मेल व्दारे प्राप्त अर्जाचा विचार केला जाणार नाही. 10. अर्ज भरतांना कोणत्याही प्रकारच्या अडचणी आल्यास केवळ महाज्योतीच्या Call Centre वर पुढील क्रमांकावर संपर्क करावा : 07122870120/21
डाउनलोड
रजिस्टर
MahaJyoti Free Training for Police Bharti 2023
Free Police Pre-Recruitment Training Programme under Maha Jyoti – Mahatma Jyotiba Phule Research and Training Institute (Mahajyoti), Nagpur conducts pre-recruitment training for students belonging to other backward classes, nomadic tribes and special backward classes. The registration process of students for this training has been started and the last date for applying is 25th January 2023. Mahajyoti has appealed to take advantage of pre-recruitment training for Police force. Through Mahajyoti, training will be provided at two places in Nagpur and Aurangabad District of Maharashtra. Interested candidates should apply online through the instruction given below on the official website www.mahajyoti.org.in. Read the complete details given below regarding Free Police Pre-Recruitment Training Programme under Maha Jyoti
मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती, पोलीस-सैन्यदल भरती पूर्व प्रशिक्षणासाठी असा करा अर्ज… राज्य सरकारत विद्यार्थ्यांसाठी असलेल्या विविध योजना, शिष्यवृत्ती आणि पोलीस-सैन्यदल भरती पूर्व प्रशिक्षणासाठी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. या प्रक्रियेत नागपूर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना खालील दिलेल्या पद्धतीने योजनेचा लाभ घेता येईल.
योजनेचे स्वरुप :- Mahajyoti Format of Scheme
पोलीस भरती पुर्व प्रशिक्षणासाठी पात्र नॉन क्रिमीलेअर गटातील इतर मागासवर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना मोफत ऑफलाईन व ऑनलाईन प्रशिक्षण देण्यात येते.
- प्रशिक्षणाचा कालावधी :- 4 महिनेकरीता
- विद्यावेतन :- रु.6000/- प्रती उमेदवार ( ऑफलाईन प्रशिक्षणाकरीता)
- प्रशिक्षणार्थी संख्या :- 400
- योजनेच्या लाभासाठी पात्रता :- तसेच उमेदवार हा 12 वी उत्तीर्ण असावा तसेच नॉन क्रिमीलेअर गटातील इतर मागासवर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्गातील असावा/ असावी.
महाज्योती मार्फत पोलीस- सैन्यदल भरतीसाठी प्रशिक्षण
- महात्मा ज्योतीबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती), नागपूर या संस्थेमार्फत इतर मागास वर्ग विमुक्त जाती-भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी पोलीस– सैन्यदल भरती पूर्व प्रशिक्षण आयोजित करण्यात येते.
- या प्रशिक्षणासाठी विद्यार्थ्यांची नोंदणी प्रक्रिया सुरु करण्यात आली असून अर्ज करण्यासाठी अंतिम दि. 25 जानेवारी 2023 आहे.
- पोलीस-सैन्यदल भरती पूर्व प्रशिक्षणाचा लाभ घेण्याचे आवाहन महाज्योतीतर्फे करण्यात आले आहे. महाज्योतीमार्फत प्रशिक्षण नागपूर व औरंगाबाद या दोन ठिकाणी देण्यात येणार आहे.
MahaJyoti Training Program 2023 Eligibility
चार महिन्यांचे प्रशिक्षण, सहा हजार रुपये विद्यावेतनही…
- प्रशिक्षणाचा कालावधी चार महिन्याचा असून प्रशिक्षण हे अनिवासी स्वरुपाचे आहे. सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना दरमाह 6 हजार रुपये इतके विद्यावेतन देण्यात येणार आहे.
- तसेच प्रशिक्षणा दरम्यान पुस्तके, गणवेश व बूट देखील देण्यात येणार आहेत.
- प्रशिक्षणाचा लाभ घेण्यासाठी उमेदवार हा इतर मागास वर्ग, विमुक्त जाती-भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गापैकी असावा तसेच तो नॉनक्रिमिलेअर गटातील असावा.
- उमेदवार किमान 12 वी उत्तीर्ण असावा.
How to Apply For MahaJyoti Free Training | Mahajyoti Police Bharti 2023 Application form
मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्तीसाठी असा करा अर्ज
- नागपूर जिल्ह्यातील सर्व महाविद्यालय तसेच शिष्यवृत्तीसाठी पात्र विद्यार्थ्यांना सन 2022-23 वर्षात महाडीबीटी या पोर्टलवरील भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क या योजनेचे अर्ज भरण्याकरीता 21 सप्टेंबर 2022 पासून महाडीबीटी पोर्टल कार्यान्वीत करण्यात आलेले आहे.
- पात्र विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसाठी अर्ज करता येईल. विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीचे अर्ज महाडीबीटी पोर्टलद्वारे ऑनलाईन भरून घ्यावे तसेच महाविद्यालयाने नोंदणीकृत झालेले अनुसुचित जाती, इमाव, विमाप्र व विजाभज प्रवर्गाचे अर्ज तपासणी करून समाज कल्याण कार्यालयाकडे मंजुरीकरीता सादर करावे.
- अनुसुचित जाती, इमाव, विमाप्र व विजाभज प्रवर्गातील एकही पात्र लाभार्थी शिष्यवृत्तीपासून वंचीत राहणार नाही याची खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
- इच्छुक उमेदवाराने महाज्योतीच्या www.mahajyoti.org.in या संकेतस्थळावरील नोटीस बोर्डमधील पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण या टॅबवर जाऊन ऑनलाईन पध्दतीने अर्ज करावा. महाराष्ट्रातील इतर मागास वर्ग विमुक्त जाती – भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना पोलीस सैन्यदल भरती पूर्व प्रशिक्षणाकरिता अर्ज करण्याचे आवाहन महाज्योतीमार्फत करण्यात येत आहे.
- अधिक माहितीसाठी येथे साधा संपर्क…अधिक माहितीसाठी व संपर्कासाठी दूरध्वनी क्र. 2221041 [email protected] किंवा सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, श्रध्दानंद पेठ, शासकीय औद्योगिक संस्थेसमोर, नागपूर येथे संपर्क साधावा.
Free Police Pre-Recruitment Training Programme under Maha Jyoti : ‘महाज्योती’ या संस्थेद्वारे महाराष्ट्र राज्याचा अधिवास असलेल्या इतर मागासवर्ग,विमुक्त जाती व भटक्या जमाती,विशेष मागास प्रवर्ग तसेच धनगर या समाज घटकातील पात्र युवक युवतींसाठी पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षणासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा .
महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागांतर्गत महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती) संस्थेचे कार्यलय नागपूर येथे कार्यरत असून राज्यात पुडे वर्षी होणाऱ्या भरतीच्या अनुषंगाने होणाऱ्या
परीक्षांच्या निःशुल्क ऑनलाईन प्रशिक्षणासाठी इतर मागासवर्ग,विमुक्त जाती व भटक्या जमाती,विशेष मागास प्रवर्ग तसेच धनगर या समाज घटकातील नॉन क्रिमिनल उत्पन्न गटातील इयत्ता १२ वी उत्तीर्ण असणाऱ्या इच्छुक विद्यार्थ्याकडून अर्ज महा ज्योतीच्या www.mahajyoti.org.in या संस्थेतस्थळावर मागविण्यात येत आहे. अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख २५ डिसेंबर २०२० 10 जानेवारी 2021 20 जानेवारी 2021 आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
Important Links | |
नोंदणी : https://bit.ly/3prEbcD |
Table of Contents
EWS Candidate Apply karu sakata kaa ?