माेफत शिक्षण! पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रस्ताव
Free Education For 1st to 12th Students
Free Education For 1st to 12th Students
Free Education For 1st to 12th Students : Proposals for first to twelfth-grade students. The school education department is ready to take responsibility for the education of students up to the 12th standard who have lost their parents due to corona. Further details are as follows:-
कोरोनामुळे आईवडील गमावलेल्या मुलांसाठी माेफत शिक्षण!
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🆕IBPS अंतर्गत 5208 रिक्त पदांकरिता नवीन भरती; पदवीधर उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!
🔥DMER मुंबई अंतर्गत 1107 पदांकरिता भरती जाहिरात प्रकाशित; बघा संपूर्ण माहिती!!
✅10वी पास उमेदवारांना रेल्वेत नोकरी-6180 जागांसाठी भरती!
✅नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग अंतर्गत १५४ पदांची नवीन जाहिरात प्रकाशित;!
!
✅नोंदणी आणि मुद्रांक विभाग: शिपाई (गट-ड) टेस्ट सिरीज – IGR मोफत टेस्ट सिरीज 2025
✅2423 पदांसाठी SSC निवड पोस्ट फेज 13 जाहिरात प्रसिद्ध !! १० ते पदवीधर लगेच करा अर्ज
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
कोरोनामुळे आईवडील गमावलेल्या मुलांसाठी माेफत शिक्षण! पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रस्ताव. ज्या विद्यार्थ्यांना त्यांचे आईवडील कोरोनामुळे गमवावे लागले आहेत, त्यांच्या बारावीपर्यंतच्या शिक्षणाची जबाबदारी घेण्यास शालेय शिक्षण विभागाने तयारी दाखविली आहे. पहिली ते बारावीपर्यंतच्या अशा विद्यार्थ्यांना आर्थिक मदत देण्याचे नियाेजन त्यांनी केले असून यासंदर्भातील प्रस्ताव मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यापुढे मांडला आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
काेराेनामुळेे आधीच मानसिकतेवर झालेला आघात आणि त्यातच आईवडिलांचा आधारही हरपल्याने या विद्यार्थ्यांची स्थिती दयनीय आहे. त्यांना अनेक आर्थिक अडचणींना ताेंड द्यावे लागत आहे. अशा विद्यार्थ्यांचे पैशांअभावी शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी त्यांना मदत करणे ही शासनाची जबाबदारी आहे, असे मत शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी प्रस्तावात मांडले. याच पार्श्वभूमीवर पहिली ते बारावीतील अशा विद्यार्थ्यांना आर्थिक मदतीच्या नियोजनाचा प्रस्ताव मांडल्याची माहिती त्यांनी ट्विटरद्वारे दिली.
या संदर्भातील अधिक माहिती आम्ही लवकरच प्रकाशित करू..
Table of Contents