Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

वित्त मंत्रालय, वित्तीय सेवा विभाग अंतर्गत 96 रिक्त पदाकरिता नवीन जाहिरात प्रकाशित; त्वरित अर्ज करा!! | Ministry of Finance Bharti 2024

Finance Ministry Bharti 2024

Finance Ministry Bharti 2024

Finance Ministry Bharti 2024: Ministry of Finance, Department of Financial Service invites Online applications from the posts of “Judicial Member, Technical Member (Centre), Technical Member (State)”. There are total of 96 vacancies are available to fill posts. All Details of the Posts are available on the Website of the dor.gov.in Online Application Filling will start from 19th of January 2024. The Last Date for Submitting Online Application is 31st of March 2024.  The official website of Finance Ministry is dor.gov.in

वित्त मंत्रालय, वित्तीय सेवा विभाग अंतर्गत “न्यायिक सदस्य, तांत्रिक सदस्य (केंद्र), तांत्रिक सदस्य (राज्य)” पदांच्या एकूण 96 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज 19 जानेवारी 2024 पासून होतील. तसेच, अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2024 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नावन्यायिक सदस्य, तांत्रिक सदस्य (केंद्र), तांत्रिक सदस्य (राज्य)
  • पदसंख्या96 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज सुरू होण्याची तारीख19 जानेवारी 2024
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख31 मार्च 2024
  • अधिकृत वेबसाईट – https://www.dor.gov.in/

Finance Ministry Vacancy 2024 | Vit Mantralaya Bharti 2024

पदाचे नाव पद संख्या 
न्यायिक सदस्य 63
तांत्रिक सदस्य (केंद्र) 32
तांत्रिक सदस्य (राज्य) 01

How To Apply For Finance Ministry Application 2024

  • उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • उमेदवाराला प्रत्येक पदासाठी स्वतंत्रपणे ऑनलाइन अर्ज सादर करावा लागेल.
  • उमेदवारांनी अर्ज खालील दिलेल्या लिंक वरून सादर करावे.
  • अर्ज 19 जानेवारी 2024  पासून सुरु होतील.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2024 आहे.
  • अर्ज शुल्क भरणे अनिवार्य आहे.
  • एकदा पाठवलेले शुल्क अर्ज नाकारण्यासह कोणत्याही परिस्थितीत परत केले जाणार नाही.
  • विहित तारीख आणि वेळेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For GSTAT Bharti 2024

📑 PDF जाहिरात
https://shorturl.at/puvIX
👉 ऑनलाईन अर्ज करा (अर्ज 19 जानेवारी 2024 पासून होतील)
https://shorturl.at/fuzX7
✅ अधिकृत वेबसाईट
https://www.dor.gov.in/

 


Ministry of Finance Bharti 2023 Details 

Finance Ministry Bharti 2023: Ministry of Finance, Department of Financial Service is inviting applications for the various vacant posts of ” Junior Accounts Officer” on a deputation basis in various Public Sector Banks. There are a total of 05 vacancies available to fill the posts. Eligible candidates apply before the last date. The last date for submission of the application is the 1st November 2023. The official website of the Ministry of Finance is financialservices.gov.in. Further details are as follows:-

Department of Financial Service Bharti 2023

वित्त मंत्रालय, वित्तीय सेवा विभाग अंतर्गत “कनिष्ठ लेखाधिकारी” पदाच्या एकूण 05 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत अजे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 1 नोव्हेंबर 2023 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नावअतिरिक्त मुख्य दक्षता अधिकारी
  • पदसंख्या – 05 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज करण्याचा पत्ता – दिलेल्या संबंधित पत्त्यावर
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 1 नोव्हेंबर 2023
  • अधिकृत वेबसाईट – financialservices.gov.in

Finance Ministry Vacancy 2023 

पदाचे नाव पद संख्या 
कनिष्ठ लेखाधिकारी 05 पदे

Educational Qualification For Finance Ministry Mumbai Bharti 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
कनिष्ठ लेखाधिकारी As per Ministry of Finance official notification.

Salary Details For Department of Financial Service Bharti 2023

पदाचे नाव वेतनश्रेणी
कनिष्ठ लेखाधिकारी  Rs.47600/- to 151100/-

How To Apply For Ministry of Finance Notification 2023

  • या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन  पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज दिलेल्या नमुन्यात परिपूर्ण भरलेला असावा.
  • उमेदवारांनी अर्ज वरील संबंधित पत्त्यावर पाठवावे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  • अर्जासोबत आवश्यक कागदपत्राची प्रत जोडवी.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 1 नोव्हेंबर 2023 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For Ministry of Finance Application 2023

📑 PDF जाहिरात
https://shorturl.at/qrHWY
✅ अधिकृत वेबसाईट
financialservices.gov.in

Finance Ministry Bharti 2023: Ministry of Finance, Department of Financial Service is inviting applications for the various vacant posts of “Registrar, Assistant Registrar, and Recovery Officer”. There are a total of 34 vacancies available to fill the posts. Eligible candidates apply before the last date. The last date for submission of the application is the 9th of August 2023. Further details are as follows:-

Department of Financial Service Bharti 2023

वित्त मंत्रालय, वित्तीय सेवा विभाग अंतर्गत “निबंधक, सहायक निबंधक आणि वसुली अधिकारी” पदांच्या एकूण 34 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत अजे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 ऑगस्ट 2023 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नाव – निबंधक, सहायक निबंधक आणि वसुली अधिकारी
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • नोकरी ठिकाण – महाराष्ट्र
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज करण्याचा पत्ता – दिलेल्या संबंधित पत्त्यावर
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 09 ऑगस्ट 2023
  • अधिकृत वेबसाईट – financialservices.gov.in

Finance Ministry Vacancy 2023 

पदाचे नाव पद संख्या 
निबंधक 07 पदे
सहायक निबंधक 05 पदे
वसुली अधिकारी 22 पदे

Educational Qualification For Finance Ministry Mumbai Bharti 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
निबंधक a. Officers under the Central Government or State Governments or Courts or Tribunals;
(i) holding analogous post on regular basis in the parent cadre of the department; or
(ii) with five years service in the grade rendered after appointment thereto on a regular basis in Level 11 in the pay matrix (Rs. 67700-208700) or equivalent, in the parent cadre or department;(b) Officers of the public sector banks –
(i) Holding analogous posts in scale V on a regular basis in the parent cadre or department;
(ii) with five years of regular service in the post in scale lV in the parent cadre or department.
सहायक निबंधक a. Officers under the Central Government or State Governments or Courts or Tribunals;
(i) holding analogous post on a regular basis in the parent cadre or Department; or
(ii) with five years service in the grade rendered after appointment thereto on a regular basis in the post of Section fficer in Level 9 in the pay matrix (Rs. 53100-167800) or equivalent in the parent cadre or Department; or
(iii) with six years service in the grade rendered after appointment thereto on a regular
basis in the post of Section fficer in Level 8 in the pay matrix (Rs. 47600-151 100) or equivalent; or
(iv) with seven years service in the grade rendered afler appointment thereto on a regular basis in the post of Section Officer in Level 7 in the pay matrix (Rs. 44900-142400) ot equivalent;(b) Officers of the public sector banks –(i) Scale lV fficers holding analogous post on regular basis in the parent cadre or Department; or
(ii) Scale-lll Officers with five years regular service in the post.
वसुली अधिकारी (i) holding analogous post on regular basis in the parent cadre or department; or
(ii) with five years service in the grade rendered after appointment thereto on a regular basis in the post of Section fficer in Level 9 in the pay matrix (Rs. 53100-167800) or equivalent in the parent cadre or department; or(iii) with six years service in the grade rendered after appointment thereto on a regular basis in the post of Section fficer in Level 8 in the pay matrix (Rs. 47600-151 100) or equivalent in the parent cadre or department; or(iv) with seven years service in the grade rendered after appointment thereto on a regular basis in the post of Section fficer in Level 7 in the pay matrix (Rs. 44900-142400) or equivalent in the parent cadre or department;

Salary Details For Department of Financial Service Bharti 2023

पदाचे नाव वेतनश्रेणी
निबंधक Pay Level 12 (Rs 78800-209200)
सहायक निबंधक Pay Level I 1 (Rs. 67700-208700)
वसुली अधिकारी Pay Level I 1 (Rs. 67700-208700)

How To Apply For Ministry of Finance Notification 2023

  • या भरतीकरिता अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज दिलेल्या नमुन्यात परिपूर्ण भरलेला असावा.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  • अर्जासोबत आवश्यक कागदपत्राची प्रत जोडवी.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 ऑगस्ट 2023 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For Ministry of Finance Application 2023

📑 PDF जाहिरात
https://shorturl.at/grFIV
✅ अधिकृत वेबसाईट
financialservices.gov.in

 


 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड