FCI परीक्षा प्रवेशपत्र डाउनलोड

FCI Exam Hall Ticket Download


FCI Admit Card 2020 – Manager Phase II Exam Call Letter Download : भारतीय खाद्य महामंडळानी व्यवस्थापक टप्पा II भरती २०२० ऑनलाईन परीक्षेचे प्रवेशपत्र उपलब्ध केलेले आहे. परीक्षेचे प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.

महत्वाच्या तारखा :

    • प्रवेशपत्र डाउनलोड करण्याची तारीख – ६ फेब्रुवारी २०२० आहे.
    • प्रवेशपत्र डाउनलोड करण्याची शेवटची तारीख – २३ फेब्रुवारी २०२० आहे.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

 प्रवेशपत्र डाउनलोड : https://ibpsonline.ibps.in/fcirecmaug19/cloea_jan20/login.php?appid=6865f5bbc09329dec501a7cacdd242f7

 

सर्व जॉब अपडेट्ससाठी महाभरतीची अधिकृत अँप गुगल प्ले स्टोर वरून डाउनलोड करायला विसरू नका.Leave A Reply

Your email address will not be published.