व्हाट्सअ‍ॅप, फेसबुक डाऊन!

Facebook, WhatsApp Down  Now Working – अगदी काही वेळापुर्वी तुम्हीही तुमचं फेसबुक आणि व्हाट्सअप सुरू करण्याचा प्रयत्न करत असाल, मात्र ते झाले नसेल. कारण ही अडचण तुमच्या एकट्याला येत नसून हा सर्वर प्रॉब्लेम आहे. आज सायंकाळी 9:15 वाजेच्या सुमारास फेसबूक आणि व्हाट्सअप अॅप्लिकेशन बंद झाले. सुरूवातीला काही काळ पावसामुळे इंटरनेट गेल्याची शंका निर्माण झाली होती, मात्र त्यानंतर फेसबूक आणि व्हाट्सअप वगळता सर्व संकेतस्थळं सुरू असल्याचे दिसले. काही वेळानंतर हे प्लॅटफॉर्म बंद असल्याचे अधिकृत वृत्त एएनआयकडून देण्यात आले. यापुर्वी देखील अनेक वेळा काही तांत्रिक अडचणींमुळे फेसबूक आणि व्हाट्सअप बंद झाल्याचे आढळले होते.

We’re aware that some people are experiencing issues with WhatsApp at the moment. We’re working to get things back to normal and will send an update here as soon as possible,” says WhatsApp.

सोशल मीडिया ही गोष्ट आता प्रत्येकासाठीच अत्यावश्यक झाली असून, हे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म बंद असल्याने अनेकजण हैराण झाले होते. त्यानंतर आता ट्विटर व्हाट्सअपआणि फेसबूक डाऊनचा हॅशटॅग ट्रेंड झाले आहे. त्यानंतर अनेकांनी आपलं फेसबूक, व्हाट्सअप बंद झाल्याने वेगवेळे प्रयोग करून सुरू करण्याचा प्रयत्न केले. मात्र नंतर कंपनीकडूनच अडचण असल्याचे समोर आले.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड