Facebook मध्ये 10 हजार जणांना नोकरीची संधी; जाणून घ्या
Facebook Jobs 2021
Facebook Jobs 2021 Details
Facebook Jobs 2021 : Social media giant Facebook on Monday announced that it will provide job opportunities to 10,000 young people in European Union countries to make the Internet a virtual reality version of Metaverse. Further details are given below.
Facebook Recruitment 2021
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
✅ १०वी पास उमेदवारांना संधी!-रेल्वेत लोको पायलटच्या 9970 जागांसाठी मेगा भरती;
🔥रयत शिक्षण संस्था सातारा अंतर्गत 154 रिक्त पदांची भरती; अर्ज करा!!
✅आयकर विभाग अंतर्गत 265 पदांसाठी नविन भरती जाहिरात प्रकाशित; अर्ज करा!!
!
✅पोलीस भरती 2025 अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज 2025
✅नवी मुंबई महानगरपालिका मध्ये लिपिक, टंकलेखक, नर्स, अन्य 620 पदांकरिता मोठी भरती जाहिरात प्रकाशित!
✅दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर अंतर्गत 1007 पदांची भरती; १०वी पास उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
फेसबुकचं 3D जग, १० हजार जणांना नोकरीची संधी; जाणून घ्या मार्क जुकरबर्गचा बिग प्लॅन? सोशल मीडियामधील दिग्गज कंपनी Facebook नं सोमवारी इंटरनेटच्या वर्चुअल रिएलिटी वर्जन Metaverse बनवण्यासाठी यूरोपियन यूनियन देशांमध्ये १० हजार तरुणांना नोकरीची संधी उपलब्ध करून देणार असल्याची घोषणा केली.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
फेसबुक या डिजिटल वर्ल्डला पुढील येणारं भविष्य मानत आहे. मेटावर्सची संकल्पना प्रत्यक्षात उतरली तर वास्तविक आणि आभासी जगामधील अंतर कमी होईल असं कंपनीचे CEO मार्क जुकरबर्ग यांनी दावा केला आहे. या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने कुणीही वर्चुअल रिएलिटी ग्लासेज घातल्यानंतर तो आपल्या मित्रांसोबत समोरासमोर बसून बोलतोय असा भास होईल. मग त्याचा मित्र भलेही साता समुद्रापार असला तरी दोघं इंटरनेटच्या मदतीने एकमेकांशी जोडले जातील. फेसबुकनं एका ब्लॉगपोस्टमध्ये लिहिलंय की, या मेटावर्समध्ये नवीन रचनात्मक, सामाजिक आणि आर्थिक शक्यतांचे दरवाजे उघडण्याची क्षमता आहे. यूरोपियन याच्या सुरुवातीला आकार देण्याचं काम करतील. पुढील ५ वर्षात यूरोपियन यूनियनमध्ये १० हजार हाई स्किल्ड जॉब निर्माण करणार असल्याचं फेसबुकनं सांगितले. हायरिंग करताना हाईल स्पेशलाइज्ड इंजिनिअर्सचा समावेश असेल परंतु याबाबत अधिक माहिती स्पष्ट केली नाही.
Facebook ने ही घोषणा तेव्हा केली आहे जेव्हा अनेक प्रकारच्या वादग्रस्त मुद्द्यात कंपनी चर्चेत आहे. मागील २-३ आठवड्यात दोनदा आऊटेज समस्येचा सामना करावा लागला. तसेच फेसबुकवर नियंत्रण आणण्यासाठी नियम करावेत अशी मागणी होत आहे. एका माजी कर्मचाऱ्याच्या खुलाशानंतर फेसबुक वादात अडकला होता. हा कर्मचारी Franes Haugen ने इंटरनल स्टडीजच्या तथ्यांवर भाष्य करत म्हटलं होतं की, फेसबुकमुळे युवकाच्या मानसिक आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे याची कल्पना कंपनीला आहे. जुकरबर्गने सांगितले की, कंपनी सोशल मीडियात राहण्याशिवाय पुढील ५ वर्षात एक मेटावर्स कंपनीची निर्मिती करेल.
फेसबुकनं २०१४ मध्ये वर्चुअल रिएलिटी हेडसेट्स बनवणारी कंपनी Oculus ला २ बिलियन डॉलर्समध्ये खरेदी केली होती. तेव्हापासून Horizon डेवलेप करत आहे. हे एक असं डिजिटल जग असेल ज्याठिकाणी लोक VR टेकच्या सहाय्याने एकमेकांशी संवाद साधतील. ऑगस्टमध्ये Horizon Workrooms ची सुरुवात झाली होती. हे एक असा फिचर आहे. हे एक असं फिचर आहे ज्यात कंपनीचे कर्मचारी VR हेडसेट्स घालून एक वर्चुअल रुममध्ये बैठक करू शकतात. या वर्चुअल रिएलिटीमध्ये कार्टूनिश 3D वर्जन दाखवेल.
Table of Contents
No