एक्झिम बँकेत विशेषज्ञ अधिकारी पदांसाठी भरती

Exim Bank Bharti 2021

Exim Bank Bharti 2021एक्सीम बँक अंतर्गत विशेषज्ञ अधिकारी पदाच्या एकूण 6 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 5 मार्च 2021 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

 • पदाचे नावविशेषज्ञ अधिकारी
 • पद संख्या – 6 जागा
 • शैक्षणिक पात्रता – Post-Graduation Degree with specialisation
 • फीस –
  • General and OBC – रु. 750/-
  • SC and Women – रु. 100/-
 • अर्ज सुरु होण्याची तारीख – 17 फेब्रुवारी 2021 आहे.
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 5 मार्च 2021 आहे.
 • अधिकृत वेबसाईट – eximbankindia.in

रिक्त पदांचा तपशील – Exim Bank Vacancies 2021

Exim Bank Bharti 2021

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For Exim Bank Bharti 2021
PDF जाहिरात : http://bit.ly/2OMLpev

अर्ज नमुना : http://bit.ly/37oOZln

अधिकृत वेबसाईट : eximbankindia.in2 Comments
 1. Mohini says

  Fee kiti aahe

 2. [email protected] says

  mamta yadav

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड