वनविभाग सराव पेपर ११ प्रकाशित | Van Vibhag Paper 11

Van Vibhag Paper 11

Telegram Group Join Now
Join Instagram Join Now

Van Vibhag Paper 11 : Solve  Maharashtra Forest Guard Question Paper 2023 with the help of the MahaBharti Exam Online Mock Test Series. MahaBharti Exam is Providing you Free Van Vibhag Mock Test. Each Van Vibhag Sample Paper for Maharashtra Forest Guard has a design as Per TCS Pattern so do not miss out on any Paper. Start Solving this Daily Van Vibhag Practice Test series and check your Score Online at the same time. You can solve these test at any time. No time Bounding !! Best Luck ….!!

ऑनलाइन मॉक टेस्ट सिरीज किंवा फ्री मॉक टेस्टच्या मदतीने महाराष्ट्र फॉरेस्ट गार्ड परीक्षा 2023 क्रॅक करा. महाराष्ट्र फॉरेस्ट गार्ड परीक्षेतील प्रत्येक नमुना पेपरला नियुक्त वेटेज असते त्यामुळे कोणताही पेपर चुकवू नका. महाराष्ट्र वन विभागाच्या परीक्षेची तयारी करा आणि मॉकचा सराव करा आणि तुमचा चाचणी गुण तपासा.

तसेच या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्ससाठी या लिंक वरून आपण आमच्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करावे किंवा या लिंक वरून महाभरती एक्सामची अधिकृत अँप आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करावी आणि अधिक ताज्या आणि अधिकृत महाराष्ट्र परीक्षेच्या अपडेटसाठी MahaBharti.in/exam फॉलो करा:

3978
Created on By MahaBharti Exam Team
Van Lekhapal Bharti Exam Pattern And Syllabus

Van Vibhag Paper 11

महाराष्ट्रातील वन विभाग भरती परीक्षेस उपयुक्त नवीन TCS पॅटर्न नुसार प्रश्न

1 / 20

जर एका सांकेतिक भाषेमध्ये LEG हा शब्द 24 असा लिहित असल्यास HAND हा शब्द कसा लिहिला जाणार?

2 / 20

गाळलेला शब्द भरा.

अव्ययालाच---------म्हणतात.

3 / 20

'गंगा ही हिंदूची पवित्र नदी आहे' या वाक्यातील सर्वनामाचा प्रकार ओळखा.

4 / 20

एका सांकेतिक भाषेत 'BRIGHTER' हा शब्द 'CSKHIUGS' असा लिहीला तर 'FIGHTER' हा शब्द कसा लिहावा?

5 / 20

शैली सिंगने गोल्डन ग्रां प्री 2023 मध्ये कांस्यपदक जिंकले. ती कोणत्या खेळाशी संबंधित आहे?

6 / 20

30 + x : 23 + x = 5 : 4 तर x ची किंमत किती?

7 / 20

खालीलपैकी कोणते राज्य यात्रेकरूंना मोफत विमान प्रवास देणारे भारतातील पहिले राज्य बनले आहे?

8 / 20

Find the part of the given sentence with an incorrect spelling of a word. If there is no misspelt word, choose 'No error'.

9 / 20

4 X 2 - 60 ÷ (3 X 5)

10 / 20

जर ACT ÷ AT = 11 तर ACT म्हणजे कोणती संख्या असेल?

11 / 20

एक व्यक्ती 8600 रु. आपल्या पाच मुलांमध्ये व चार मुलींमध्ये व दोन पुतण्यांमध्ये वाटतो . जर प्रत्येक मुलीस प्रत्येक पुतण्याच्या 4 पट पैसे मिळतात व प्रत्येक मुलाला प्रत्येक पुतण्याच्या 5 पट पैसे मिळतात तर, प्रत्येक मुलीच्या वाट्याला किती पैसे येणार?

12 / 20

एका वर्षी जर स्वातंत्र्य दिन सोमवारी असेल तर शिक्षक दिन कोणत्या दिवशी येणार?

13 / 20

'हेमाने दारापुढे सुंदर रांगोळी काढली'? वाक्यातील अधोरेखित अव्ययाचा प्रकार ओळखा.

14 / 20

'सुलभा' हे कोणते नाम आहे?

15 / 20

इटालियन ओपन 2023 चे पहिले क्ले कोर्ट विजेतेपद कोणी जिंकले?

16 / 20

Find the part of the given sentence with an incorrect spelling of a word. If there is no misspelled word, choose 'No error'.

17 / 20

खालीलपैकी कोणत्या राज्याने ट्री अँम्ब्युलन्स सेवा सुरू केली आहे?

18 / 20

Read the following sentence and select the option that corrects the misspelt word(s) in the given bracket.
(The whole cuortyard was permeated) by a strong peaceful smell of stable yards.

19 / 20

Find the part of the given sentence with an incorrect spelling of a word. If there is no misspelt word, choose 'No error'.

20 / 20

हरी गोविंदा पेक्षा 3 दिवसांनी मोठा आहे हरीचा जन्म 27 फेब्रुवारी 1989 रोजी झाला असल्यास गोविंदाचा जन्म कोणत्या तारखेस झाला?

Your score is

The average score is 36%

0%

1 thought on “वनविभाग सराव पेपर ११ प्रकाशित | Van Vibhag Paper 11”

Leave a Comment


Available for Amazon Prime