वनविभाग सराव पेपर १ प्रकाशित | Van Vibhag Paper 1

Van Vibhag Paper 1

Telegram Group Join Now
Join Instagram Join Now

Van Vibhag Paper 1 : Solve  Maharashtra Forest Guard Question Paper 2023 with the help of the MahaBharti Exam Online Mock Test Series. MahaBharti Exam is Providing you Free Van Vibhag Mock Test. Each Van Vibhag Sample Paper for Maharashtra Forest Guard has a design as Per TCS Pattern so do not miss out on any Paper. Start Solving this Daily Van Vibhag Practice Test series and check your Score Online at the same time. You can solve these test at any time. No time Bounding !! Best Luck ….!!

ऑनलाइन मॉक टेस्ट सिरीज किंवा फ्री मॉक टेस्टच्या मदतीने महाराष्ट्र फॉरेस्ट गार्ड परीक्षा 2023 क्रॅक करा. महाराष्ट्र फॉरेस्ट गार्ड परीक्षेतील प्रत्येक नमुना पेपरला नियुक्त वेटेज असते त्यामुळे कोणताही पेपर चुकवू नका. महाराष्ट्र वन विभागाच्या परीक्षेची तयारी करा आणि मॉकचा सराव करा आणि तुमचा चाचणी गुण तपासा.

तसेच या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्ससाठी या लिंक वरून आपण आमच्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करावे किंवा या लिंक वरून महाभरती एक्सामची अधिकृत अँप आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करावी आणि अधिक ताज्या आणि अधिकृत महाराष्ट्र परीक्षेच्या अपडेटसाठी MahaBharti.in/exam फॉलो करा:

6677
Created on By MahaBharti Exam Team
Van Lekhapal Bharti Exam Pattern And Syllabus

Van Vibhag Paper 1

महाराष्ट्रातील वन विभाग भरती परीक्षेस उपयुक्त नवीन TCS पॅटर्न नुसार प्रश्न

1 / 20

Fill in the blank with a suitable article :
Samundragupta was ----------- great warrior

2 / 20

'चिखलदरा' हे थंड हवेचे ठिकाण महाराष्ट्र राज्यातील कोणत्या जिल्ह्यात आहे?

3 / 20

खाली दिलेल्या श्रृंखलेमध्ये अक्षर आणि अंकांचा एक विशिष्ट क्रम दिलेला आहे. त्यानुसार चुकीचा क्रम ओळखा.

i. hpopr8752rpoph
ii. hpopr8752rpoph
iii. hpopr8752rpoph
iv. hpopr8952rpoph

4 / 20

(𝟏 −𝟏/𝟐) (𝟏 −𝟏/𝟑) (𝟏 −𝟏/𝟒) (𝟏 −𝟏/𝟓) … ..(𝟏 −𝟏/𝟏𝟗) (𝟏 −𝟏/𝟐𝟎) = ?

5 / 20

1 मे 2023 रोजी महाराष्ट्र राज्याचे नवे मुख्य सचिव म्हणून कोणी वदभर स्वीकारला आहे?

6 / 20

A हा C पेक्षा लहान असलेल्या B पेक्षा उंच आहे. D हा E पेक्षा B पेक्षा लहान आहे. C हा A पेक्षा लहान आहे. सर्वात उंच कोण आहे?

7 / 20

(4.7 ×13.23 + 4.7 × 9.43 + 4.7 × 77.34) = ?

8 / 20

जर तीन पूर्वग्रहरहित नाण्याची नाणेफेक केली, तर सर्व छापे पडण्याची संभाव्यता काय आहे?

9 / 20

एका क्रिकेट टीममध्ये दोन खेळाडूंचे वय क्रमश: 17 वर्ष आणि 20 वर्ष आहे. ह्यांच्या स्थानी दोन नवीन खेळाडू घेतल्यावर टीमच्या 11 खेळाडूंचे सरासरी वय 2 महिने कमी होते. नवीन खेळाडूंचे सरासरी वय किती आहे ?

10 / 20

महाराष्ट्र राज्याच्या एस.टी.परिवहन महामंडळाने 2 मे 2023 रोजी प्रसिद्ध अभिनेते मकरंद अनासपुरे यांची सदिच्छा दूत म्हणून निवड केली आहे अशा प्रकारची निवड 20 वर्षांपूर्वी कोणाची केली होती?

11 / 20

नुकतीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अहमदनगर शहराचे नामांतरण कोणत्या नावाने करण्याची घोषणा केली आहे?

12 / 20

Choose the correct question tag. They have received all the books.

13 / 20

Tick Mark the correct sentence :

14 / 20

Select the accurate meaning of 'Temperate'

15 / 20

एका कर्मचाऱ्याची मजुरी पहिले 40% कमी केली गेली आणि नंतर त्यांत 50% वाढ केली गेली. त्याला किती टक्के फायदा किंवा तोटा झाला ?

16 / 20

भारताच्या राजकीय वर्तुळात सध्या चर्चेत असलेले श्री. शरदचंद्रजी पवार यांनी 'राष्ट्रवादी काँग्रेस' या पक्षाची स्थापना कोणत्या दिवशी केली होती?

17 / 20

शब्दाची गोंधळलेली अक्षरे खाली दिली आहे. प्रत्येक अक्षराला क्रमांक दिला गेला आहे. अर्थपूर्ण शब्द तयार करण्यासाठी संख्यानुसार सूचित केल्याप्रमाणे अक्षरांचा योग्य क्रम देत असलेला विकल्प निवडा.

A C E S T H
1 2 3 4 5 6

18 / 20

It rains heavily here.
Which of the following alternatives would give the negative meaning of the above sentence?

19 / 20

20 वर्षानंतर अमनचे वय हे त्याच्या 10 वर्षांपूर्वीच्या वयाच्या 4 पट असेल. अमन चे वर्तमान वय काढा.

20 / 20

एका विशिष्ट भाषेमध्ये, जर Ram ला Mohan म्हटले, Mohan ला Rahim म्हटले, Rahim ला Ibrahim म्हटले, Ibrahim ला Anuj म्हटले आणि Anuj ला Jai Prakash म्हटले, तर Ibrahim कोण आहे?

Your score is

The average score is 39%

0%

Leave a Comment