Van Vibhag Bharti Exam List Of Documents
Van Vibhag Bharti Exam List Of Documents – Forest Department Recruitment Required Documents List is given here. Maha Van Bharti advertisement will be published in this month so candidates need to know the list of required documents to fill online application. Also after issuing the recruitment paper of forest department selected students are called for document verification. So even if you pass the paper, at the time of document verification i.e. at the time of document verification there must be a list of who and what documents are required.
वनविभाग भरती आवश्यक कागदपत्रांची यादी येथे दिली आहे. महा वन भरतीची जाहिरात या महिन्यात प्रकाशित केली जाईल म्हणून उमेदवारांना ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची यादी माहित असणे आवश्यक आहे. तसेच वनविभागाच्या भरतीचा पेपर दिल्यानंतर निवड झालेल्या विद्यार्थ्यांची कागदपत्र पडताळणीसाठी बोलावले जाते. त्यामुळे तुम्ही पेपर पास झालात तरी कागदपत्र पडताळणीच्या वेळी म्हणजे दस्तऐवज पडताळणीच्या वेळी कोण आणि कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत याची यादी असणे आवश्यक आहे.
तसेच या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्ससाठी या लिंक वरून आपण आमच्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करावे किंवा या लिंक वरून महाभरती एक्सामची अधिकृत अँप आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करावी आणि अधिक ताज्या आणि अधिकृत महाराष्ट्र परीक्षेच्या अपडेटसाठी MahaBharti.in/exam फॉलो करा:
वन विभाग भरती मोफत टेस्ट सिरीज जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
वन विभाग लघुलेखक, कनिष्ठ अभियंता परीक्षा पॅटर्न आणि अभ्यासक्रम – Mahaforest Steno Syllabus And Exam Pattern
वनरक्षक भरती साठी लागणाऱ्या कागदपत्रांची यादी
वनरक्षक भरती प्रक्रिया सन 2025 हे 3 कागदपत्र लागणार 1] शारीरिकदृट्या सुदृढ असल्याबाबतचे प्रमाणपत्र 2] लहान कुटुंबासाठी प्रतिज्ञापत्र 3] धाव चाचणी करिता मी शारीरिक दृट्या सक्षम असल्याचे प्रमाणपत्र
Note :- यातील वैद्यकीय अधिकारी म्हणजे शासकीय डॉक्टर अधिकारी CIVIL HOSPITAL मधील त्यांची सही आणि शिक्का पाहिजे.
1)आधार कार्ड/वोटर ID/ड्रायविंग लायसन्स
2)दहावी,बारावी मार्कशीट बोर्ड सर्टिफिकेट
3)G-MAIL ACCOUNT,मोबाईल नंबर,पासपोर्ट फोटो
4)शाळा सोडल्याचा दाखला किंवा बोनाफाईट
5)अधिवास प्रमाण पात्र डोमेसाइल(रेणूव करायची गरज नाही)
6)sc,st,open सोडून सर्वाना नॉन क्रिमिलियर
7)जातीचा तखला
8)समंधील आरक्षणाचा लाभ घेत असल्यास ते document
⏰वेळापत्रकात – Van Vibhag Bharti Exam Date 2025 Announced
Maharashtra Vanrakshak Bharti Syllabus And Exam Pattern 2025-New Syllabus
Maharashtra Vanrakshak Question Paper PDF
Maharashtra Forest Guard Salary– सहाव्या वेतन आयोगानुसार
Van Vibhag Bharti Physical Exam Information ..!!
Van Lekhapal Bharti Exam Pattern And Syllabus – वनविभागातील लेखापाल थेट सेवा भरती अभ्यासक्रम 2025
Required Document For Van Vibhag Exam 2025
ही कागदपत्रं आवश्यक- Check the list of required documents required while filling forest department recruitment online form
- Aadhar Card
- 10th 12th Marksheet (SSC / HSC Marksheet)
- Graduation Marksheet (Degree in any discipline)
- Note : Education qualification remains as per recruitment so forest department recruitment can be 10th 12th above or graduate.
- Domicile Certificate
- Non Creamy Layer Certificate
- Caste Certificate
- Passport size photo
- Signature
- Email ID
- Mobile Number
- EWS प्रमाणपत्र (आवश्यकतेनुसार)
- महिला आरक्षण प्रमाणपत्र (फक्त महिलांना लागू असल्यास)
Van Vibhag Exam Documents Verification 2025 |van vibhag bharti exam list of documents *.pdf
वन विभाग भरती चा पेपर दिल्यानंतर ज्या विद्यार्थ्यांची निवड होत असते. त्यांना डॉक्युमेंट वेरिफिकेशन साठी बोलवले जात असते. तर तुम्ही पेपर जरी पास झाले परंतु डॉक्युमेंट वेरिफिकेशन च्या वेळेस म्हणजेच कागदपत्रे पडताळणीच्या वेळी – डॉक्युमेंट वेरिफिकेशन च्या वेळेस कोण कोणती कागदपत्रे लागतात त्याची लिस्ट येथे पहा :
- 1) शैक्षणिक कागदपत्रे
- 2) शैक्षणिक व्यतिरिक्त कागदपत्रे
- 3) इतर आवश्यक कागदपत्रे
टिपः वरील 3 कॅटेगिरी चे कागदपत्रे असतात याच्यातून उमेदवार कोणत्या प्रवर्गाचा आहे त्याची शिक्षण किती व कोणते झाले आहेत त्या पद्धतीने नुसार लागत असतात.
वन विभाग भरती शैक्षणिक कागदपत्रे | Eductaional Qualification Documents For Mahaforest
- 1) शाळा सोडल्याचा दाखला (10 वी, 12 वी, पदवी )
- 2) 10 वी 12 वी चे मार्कशीट व बोर्ड सर्टिफिकेट
- 3) पदवी प्रमाणपत्र (Degree Certificate) पुढे शिक्षण झाले असल्यास
- 4) इतर शैक्षणिक कागदपत्रे
शैक्षणिक व्यतिरिक्त आवश्यक कागदपत्रे | Maha Forest Document List In Marathi
- 1) अधिवास प्रमाणपत्र (Domacile Certificate)
- 2) राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र (Nationality Certificate)
- 3) जातीचा दाखला (Caste Certificate)
- 4) नॉन क्रिमिलियर (Non Creamy Layer Certificate)
- 5) जात वैधता प्रमाणपत्र (Caste Validity Certificate)
- 6) EWS प्रमाणपत्र (आवश्यकतेनुसार)
- 7) महिला आरक्षण प्रमाणपत्र (फक्त महिलांना लागू असल्यास)
इतर आवश्यक कागदपत्रे
- 1) अपंग प्रमाणपत्र (Disability Certificate)
- 2) माजी सैनिक प्रमाणपत्र
- 3) खेळाडू प्रमाणपत्र (Sport Certificate)
- 4) प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र
- 5) आत्महत्याग्रस्त शेतकरी पाल्य प्रमाणपत्र
- 6) लहान कुटुंब असल्याचे प्रमाणपत्र
- 7) लग्न झाले असल्यास विवाह नोंदणी
- 8) वन मजूर असल्यास प्रमाणपत्र
- 9) अंशकालीन असल्यास प्रमाणपत्र
- 10) वन खबरे असल्यास प्रमाणपत्र
Van Vibhag Bharti Documents Verification
वन विभाग भरती चा पेपर दिल्यानंतर ज्या विद्यार्थ्यांची निवड होत असते. त्यांना डॉक्युमेंट वेरिफिकेशन साठी बोलवले जात असते. तर तुम्ही पेपर जरी पास झाले परंतु डॉक्युमेंट वेरिफिकेशन च्या वेळेस म्हणजेच कागदपत्रे पडताळणीच्या वेळी – डॉक्युमेंट वेरिफिकेशन च्या वेळेस कोण कोणती कागदपत्रे लागतात त्याची लिस्ट येथे पहा :
- 1) शैक्षणिक कागदपत्रे
- 2) शैक्षणिक व्यतिरिक्त कागदपत्रे
- 3) इतर आवश्यक कागदपत्रे
Van Vibhag “Forest Guard” Document List
टिपः वरील 3 कॅटेगिरी चे कागदपत्रे असतात याच्यातून उमेदवार कोणत्या प्रवर्गाचा आहे त्याची शिक्षण किती व कोणते झाले आहेत त्या पद्धतीने नुसार लागत असतात.
सुचना: वरीलपैकी सर्व कागदपत्रे ओरिजनल लागते दाखवण्यासाठी तसेच त्याचे एक एक झेरॉक्स प्रत जमा करावी लागते.
Van Vibhag Bharti Required Documents list are given here. Forest Bharti 2025 Required Documents Lists given here. Maha Forest Recruitment Advertisement will be published soon
hii sir