Union Budget 2023 MCQ with Answer – 1 फेब्रुवारी 2023 रोजी अर्थमंत्र्यांनी सादर केलेल्या 2023-24 च्या अर्थसंकल्पावर आधारित MCQ. 2023-24 चे बजेट हे परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्वाचे आहे. आपण पाहिले आहे की बजेटमध्ये नेहमीच प्रश्न असतात. बँकिंग आणि इतर परीक्षांची तयारी करणारे इच्छुक बजेट 2023-24 च्या बजेटवर आधारित MCQ प्रश्नसंच लगेच सोडवा …!!