तलाठी भरती बुद्धिमत्ता चाचणी पेपर्स क्र.८ -Talathi Bharti Reasoning Paper 8

तलाठी भरती बुद्धिमत्ता चाचणी पेपर्स क्र.८ – Talathi Bharti Reasoning Paper 8

तसेच या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्ससाठी या लिंक वरून आपण आमच्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करावे किंवा या लिंक वरून महाभरती एक्सामची अधिकृत अँप आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करावी आणि अधिक ताज्या आणि अधिकृत महाराष्ट्र परीक्षेच्या अपडेटसाठी MahaBharti.in/exam फॉलो करा:

Telegram Group Join Now
Join Instagram Join Now

609
Created on By MahaBharti Exam Team
Talathi Bharti Reasoning Paper 20

Talathi Bharti Daily Reasoning Quiz Paper 8

महाराष्ट्रातील तलाठी, मंडळ अधिकारी भरती परीक्षेस उपयुक्त नवीन IBPS/TCS पॅटर्न नुसार प्रश्न

1 / 15

प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा.

A©© ©++ +®®

2 / 15

एका परिभाषेत

1) 826 म्हणजे Work very hard.

2) 562 म्हणजे Hard work pays.

3) 732 म्हणजे Work and Study.

तर खालीलपैकी कोणता अंक very साठी वापरला आहे?

3 / 15

सौरवच्या बायकोच्या बहिणीची मुलगी ही सौरवच्या आईच्या एकुलत्या एक मुलाच्या मुलीची____असेल.

4 / 15

एका सांकेतिक भाषेत +-×÷ ही चिन्हे अनुक्रमे ÷×-+ या अर्थानी वापरतात तर त्या भाषेत

46×20÷18+2-4=?

5 / 15

गावातील यात्रेनिमित्त गावकऱ्यांनी मंदिराभोवतालच्या 10 झाडांवर प्रत्येकी 12 झेंडे लावले होते. वादळामुळे 7 झाडांवरील प्रत्येकी 3 झेंडे 3 झाडांवरील 2 झेंडे पडले तर त्या सर्व झाडावर एकूण किती झेंडे शिल्लक राहतील?

6 / 15

विधान 1) काही वेफर्स पापड आहे.

विधान 2) काही पापड लोणची आहे.

विधान 3) सर्व लोणची कोशिंबीर आहे.

अनुमान 1) काही लोणची वेफर्स आहे.

अनुमान 2) काही कोशिंबीर पापड आहे.

अनुमान 3) काही कोशिंबीर वेफर्स आहे.

7 / 15

रिकाम्या जागेसाठी योग्य पर्याय निवडा.

RAZ SBY TCX UDW VEV?

8 / 15

A B C D E F G हे सात व्यक्ती एका सात मजली इमारतीमध्ये राहतात.

B च्या खाली कोणीही राहत नाही. C च्या वरती जितके व्यक्ती राहतात त्याच्या दुप्पट व्यक्ती C च्या खाली राहतात. चौथ्या मजल्यावर D राहतो C आणि F तसेच A आणि G मध्ये दोन व्यक्ती राहतात E च्या लगेच खाली A राहतो, तर पाचव्या मजल्यावर खालीलपैकी कोण राहतो?

9 / 15

एका कुरणामध्ये गाई  गुराखी यांची संख्या 34 आहे. त्यांच्या पायांची संख्या 116 आहे तर गाईंची संख्या किती?

10 / 15

एका गटातील 7 सदस्य रांगेत बसले आहे R हा Q च्या डावीकडे दुसऱ्या स्थानावर बसला आहे R च्या डावीकडील सदस्यांची संख्या त्याच्या उजवीकडे बसलेल्या सदस्यांच्या संख्येच्या निम्मी आहे S च्या लगेचच उजवीकडे U बसला आहे U हा Q च्या उजवीकडे बसला आहे T हा V च्या उजवीकडे तिसऱ्या स्थानावर बसला आहे P हा V च्या डावीकडे बसला नाही तर Q च्या शेजारी कोण बसले आहे?

11 / 15

श्रीकांत पूर्वेकडे तोंड करून उभा होता तो डावीकडे 90° कोनातून वळला पुन्हा उजवीकडे 360° कोनातून वळला आणि त्याने मागे पहिले तर आता त्याचे तोंड कोणत्या दिशेला असेल?

12 / 15

MANUFACTURE या शब्दातील अक्षरांचा वापर करून खालीलपैकी कोणता शब्द बनवता येत नाही?

13 / 15

एका वाढदिवसाच्या पार्टीत 50 व्यक्तींनी प्रत्येकाशी एकेकदा हस्तांदोलन केले तर एकूण किती हस्तांदोलन होईल?

14 / 15

एका सांकेतिक भाषेत MARKET हा शब्द LBQLDU असा लिहिला जातो तर त्या सांकेतिक भाषेत GOOGLE हा शब्द कसा लिहिला जाईल?

15 / 15

दिलेल्या संख्या मालिकेत 3 नंतर 13 किती वेळा येतात?

31331311133113133131311311133113313133133131313

Your score is

The average score is 25%

0%

👉 TALATHI QUIZ 2023 सर्व अपेक्षित प्रश्नसंच लिंक 

Leave a Comment


Available for Amazon Prime