तलाठी भरती बुद्धिमत्ता चाचणी पेपर्स क्र.६ – Talathi Bharti Reasoning Paper 6

तलाठी भरती बुद्धिमत्ता चाचणी पेपर्स क्र.६ – Talathi Bharti Reasoning Paper 6

तसेच या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्ससाठी या लिंक वरून आपण आमच्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करावे किंवा या लिंक वरून महाभरती एक्सामची अधिकृत अँप आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करावी आणि अधिक ताज्या आणि अधिकृत महाराष्ट्र परीक्षेच्या अपडेटसाठी MahaBharti.in/exam फॉलो करा:

Telegram Group Join Now
Join Instagram Join Now

1325
Created on By MahaBharti Exam Team
Talathi Bharti Reasoning Paper 20

Talathi Bharti Daily Reasoning Quiz Paper 6

महाराष्ट्रातील तलाठी, मंडळ अधिकारी भरती परीक्षेस उपयुक्त नवीन IBPS/TCS पॅटर्न नुसार प्रश्न

1 / 15

'A+B' चा अर्थ A, B चा मुलगा आहे.

'A-B' चा अर्थ A, B ची पत्नी आहे.

जर P+R-Q असेल तर खालीलपैकी सत्य विधान कोणते?

2 / 15

  • A, B, C, D, E, F आणि G या सात व्यक्ती एका वर्तुळाकार टेबलाभोवती बसलेल्या आहेत.
  • G हा C च्या डावीकडे दुसऱ्या क्रमांकावर आहे, जो F च्या लगेच डाव्या बाजूला आहे.
  • A हा C च्या डावीकडून तिसरा आहे.
  • B हा D आणि E च्या मध्ये बसला आहे.
  • D हा A च्या लगत डाव्या बाजूला आहे.

खालीलपैकी बरोबर विधान निवडा?

 

3 / 15

सर्व गोल त्रिकोण आहेत. काही त्रिकोण चौकोन आहेत. म्हणून सर्व गोल चौकोन आहेत हे विधान :

4 / 15

विधाने आणि निष्कर्ष अभ्यासून यथार्थ निष्कर्ष निवडा :

विधाने : सर्व B हे L आहेत. एकही L, T नाही.

निष्कर्ष : I) एकही B, T नाही.

II) सर्व L हे B आहेत.

5 / 15

पुढे चार सत्य विधाने व त्यापुढे निष्कर्ष दिले आहेत.

सार्थ निष्कर्ष निवडा.

सर्व HINS हे PINS आहेत.

काही SINS हे RINS आहेत.

सर्व ZINS हे SINS आहेत.

सर्व PINS हे ZINS आहेत.

6 / 15

जर (+) म्हणजे (-) म्हणजे (×), (÷) तर 10×5÷3-2+3=?

7 / 15

दोन विधाने दिलेली आहेत. त्यावरून दोन अनुमाने काढलेली आहेत. या अनुमानांबाबत फक्त एक पर्याय बरोबर आहे. तो बरोबर पर्याय निवडा.

विधाने : 1) सर्व पदवीधर, पुरुष आहेत.

2) काही पदवीधर, अधिकारी आहेत.

अनुमाने : I. सर्व पुरुष पदवीधर आहेत.

II. काही पुरुष, अधिकारी आहेत.

8 / 15

दिलेल्या विधानांच्या सहाय्याने अचूक निष्कर्ष शोधा. 

               काही वाघ, सिंह आहेत. 

               काही सिंह, गायी आहेत. 

               काही ससे, घोडे आहेत. 

     a) काही वाघ, घोडे आहेत.

b) काही गायी, वाघ आहेत.

c)काही घोडे, सिंह आहेत.

d) सर्व घोडे, गायी आहेत.

9 / 15

A, B, C, D, E आणि F या सहा व्यक्तींच्या परिवाराबाबत खालील विधाने अभ्यासा:

1) परिवारामधील पुरुष व स्त्रियांची संख्या समान आहे.

2) A आणि E, F ची मुले आहेत.

3) D दोन व्यक्तींची आई आहे. त्यापैकी एक पुरुष व एक स्त्री आहे.

4) B, A  चा मुलगा आहे.

5) परिवारामध्ये फक्त एकच विवाहित जोडपे आहे.

तर वरील माहितीच्या आधारे खालीलपैकी कोणता निष्कर्ष काढला जाऊ शकतो?

10 / 15

खालील विधाने व त्याखालील दोन निष्कर्ष यांचा विचार करा.

विधाने : काही पुरुष, थोर असतात.

काही पुरुष, हुशार असतात.

निष्कर्ष : अ) पुरुष एकत्र थोर किंवा हुशार असतात.

ब) काही पुरुष थोरही  नसतात वा हुशारही नसतात.

खालीलपैकी काय योग्य आहे?

 

11 / 15

रिटाने मनीला सांगितले की, "मी काल समुद्रकिनाऱ्यावर ज्या मुलीला भेटले ती माझ्या मित्राच्या आईच्या दिराची सर्वात लहान मुलगी होती" त्यामुलीचे रिटाच्या मित्राशी नाते काय?

12 / 15

एका वर्षी जागतिक कामगार दिन बुधवारी आला होता तर त्या वर्षीचा नाताळ कोणत्या वारी आला असेल?

13 / 15

  • A, B, C, D, E, F आणि G या सात व्यक्ती एका वर्तुळाकार टेबलाभोवती बसलेल्या आहेत.
  • G हा C च्या डावीकडे दुसऱ्या क्रमांकावर आहे, जो F च्या लगेच डाव्या बाजूला आहे.
  • A हा C च्या डावीकडून तिसरा आहे.
  • B हा D आणि E च्या मध्ये बसला आहे.
  • D हा A च्या लगत डाव्या बाजूला आहे.

F चे स्थान कोणते?

14 / 15

पुढे दोन विधाने दिली असून त्यापुढे I, II, III व IV असे क्रमांक असलेली अनुमाने दिली आहेत. दिलेली विधाने 

सर्वसाधारणपणे माहित असलेल्या तथ्थ्यांपेक्षा भिन्न आहेत. असे वाटले तरी तुम्ही ती सत्य मानायची आहेत. नंतर त्या 

विधानांच्या आधारे कोणती अनुमाने तर्कसंगत आहेत. याचा निर्णय घ्या. 

विधाने : काही दगडांना, रंग आहे. 

          काही दगडांना, सुगंध आहे. 

अनुमाने : I) प्रत्येक दगडाला रंग आहे किंवा सुगंध आहे.

            II) काही दगडांना सुगंध नाही वा रंग नाही. 

          III) काही दगडांना रंग आहे तसेच सुगंधही आहे. 

IV) रंग व सुगंध आहे, असा दगड नाही.

15 / 15

असे आहे की,

अ) A, B चा भाऊ आहे.

ब) C, A चे वडील आहेत.

क) D, E चा भाऊ आहे.

ड) E, B  ची मुलगी आहे.

तर मग, D चा काका/मामा कोण?

Your score is

The average score is 19%

0%

👉 TALATHI QUIZ 2023 सर्व अपेक्षित प्रश्नसंच लिंक 

Leave a Comment