तलाठी भरती बुद्धिमत्ता चाचणी पेपर्स क्र.३ – Talathi Bharti Reasoning Paper 3

Telegram Group Join Now
Join Instagram Join Now

तलाठी भरती बुद्धिमत्ता चाचणी पेपर्स क्र.३ – Talathi Bharti Reasoning Paper 3

1257
Created on By MahaBharti Exam Team
Talathi Bharti Reasoning Paper 20

Talathi Bharti Daily Reasoning Quiz Paper 3

महाराष्ट्रातील तलाठी, मंडळ अधिकारी भरती परीक्षेस उपयुक्त नवीन IBPS/TCS पॅटर्न नुसार प्रश्न

1 / 15

'::' या चिन्हाच्या डावीकडील पदांमध्ये विशिष्ट संबंध आहे. तोच संबंध या चिन्हाच्या उजवीकडील पदांमध्येही आहे. '::' या चिन्हाच्या डावीकडील एक पद गाळलेले आहे. ते दिलेल्या पर्यायांमधून शोधा.

APOC : ? :: ITSK : MVUN

 

2 / 15

योग्य तो पर्याय निवडा.: VW, QR, LM, GH,___

3 / 15

मुलींच्या रांगेत वृषालीचा क्रमांक डावीकडून 17 वा आणि उजवीकडून 7 वा आहे, तर रांगेत एकूण मुली किती?

4 / 15

सुतार : करवत :: सोनार 😕

5 / 15

एक मुलगी घरातून बाहेर पडते. प्रथम ती उत्तर-पश्चिम दिशेने 30 मीटर आणि नंतर दक्षिण-पश्चिम दिशेने 30 मीटर चालते. त्यानंतर ती दक्षिण-पूर्व दिशेने 30 मीटर चालते. म्हणून ती तिच्या घराकडे वळते. ती कोणत्या दिशेने चालली आहे?

6 / 15

संबंध ओळखा.

7 / 15

एका प्रश्नपत्रिकेत पुढील आठपैकी एका कवीवर प्रश्न असलाच पाहिजे : A, B, C, D, E, F, G किंवा H पहिले चार मध्ययुगीन आहेत तर बाकीचे आधुनिक समजले जातात. सामान्यतः आधुनिक कवी प्रश्नपत्रिकांमध्ये एकेक वर्ष सोडून येतात. सामान्यतः ज्यांना H आवडतो त्यांना G ही आवडतो; आणि ज्यांना F आवडतो त्यांना E ही आवडतो. प्रश्नपत्रिका बनविणाऱ्याने F वर पुस्तक लिहिलेले असल्यास त्याला F बद्दल विचारणे आवडत नाही पण F मात्र त्याला आवडतो. मागच्या वर्षी प्रश्नपत्रिका A वर प्रश्न होता. दिलेल्या माहितीच्या आधारे या वर्षीच्या प्रश्नपत्रिका कुणावर प्रश्न असण्याची सर्वाधिक शक्यता आहे?

8 / 15

M, N आणि O या तीन सहकारी गृह संस्था आहेत आणि m, n आणि o हे अनुक्रमे त्यांचे दरवाजे निर्देशित करणारे बिंदू आहेत. m हा नेमका n च्या दक्षिणेला आहे व हे दोन बिंदू एकमेकापासून 2 किमी दूर आहेत. m, n व o जोडून काटकोनी समद्विभुज त्रिकोण तयार होतो. सूरज n पासून m पर्यंत चालला, नंतर त्याच्या डावीकडे 45° वळून o च्या दिशेने चालू लागला आणि नेमका n च्या आग्नेय दिशेला थांबला. सुरजने कापलेले अंतर व o संदर्भातील त्यांचे स्थान दर्शवणारा पर्याय निवडा.

9 / 15

BAND हा शब्द ABME असा लिहिल्यास STOP हा शब्द कसा लिहाल?

10 / 15

आकृतीवरून प्रश्नाचे उत्तर द्या.

4 च्या विरुद्ध पृष्ठावर अंक कोणता असेल?

11 / 15

एका घड्याळामध्ये 4:30 वाजले आहेत. ते घड्याळ अशा पद्धतीने ठेवले आहे कि आता त्या घड्याळातील मिनिटाकता पूर्व दिशा दाखवितो तर त्याचा तासकाटा कोणती दिशा दाखवीत असेल?

12 / 15

दिलेल्या पर्यातुन गाळलेला शब्द भरा.

जर STING (SONS) ROOFS

तर GROAN (          ) ALOUD

13 / 15

उत्तर - दक्षिण असलेल्या रस्त्यावर A आणि B यांची घरे एकमेकांसमोर आहेत, A चे घर पश्चिमेकडे आहे. A त्याच्या घरातून बाहेर येतो, डावीकडे वळतो. 5 किमी जातो, उजवीकडे वळतो, 5 किमी चालून D च्या घरासमोर पोहचतो. B अगदी असेच करतो आणि C च्या घरासमोर पोहचतो. या संदर्भात खालीलपैकी योग्य विधान कोणते?

14 / 15

जर बॅडमिंटनला क्रिकेट म्हटले, क्रिकेटला हॉकी म्हटले, हॉकीला फ़ुटबाँल म्हटले, फुटबॉलला बुद्धिबळ म्हटले, तर स्टंप कोणत्या खेळामध्ये वापरतात?

15 / 15

एका सांकेतिक भाषेत 'pik da pa' चा अर्थ आहे. 'where are you', 'da na ja' चा अर्थ आहे 'you may come' आणि 'na ka sa' चा अर्थ आहे 'he may go' तर या सांकेतिक भाषेमध्ये 'come' साठी कोणता संकेत येईल?

Your score is

The average score is 26%

0%

2 thoughts on “तलाठी भरती बुद्धिमत्ता चाचणी पेपर्स क्र.३ – Talathi Bharti Reasoning Paper 3”

Leave a Comment


Available for Amazon Prime