माफ करा, आपला वेळ संपला आहे..!
Talathi Bharti Daily Maths Quiz Paper 2
महाराष्ट्रातील तलाठी, मंडळ अधिकारी भरती परीक्षेस उपयुक्त नवीन IBPS/TCS पॅटर्न नुसार प्रश्न
1 / 15
तीन क्रमागत विषम शून्यतर घन संख्यांच्या वर्गाची बेरीज 251 आहे तर त्या विषम संख्या कोणत्या?
2 / 15
40 चे 20% किती?
3 / 15
A हा एक काम 25 दिवसात करतो. B हा तेच काम 20दि. करतो जर दोघांनी 5 दिवस काम केले व त्यानंतर A हा काम सोडून गेला तर उरलेले काम B किती दिवसात संपवेल ?
4 / 15
सहसंबंध ओळखा.
49:125::?:1
5 / 15
त्रिकोणाच्या दोन कोनांची मापे 62.6 अंश आणि 56.7 अंश आहेत तर त्याच्या तिसऱ्या कोनाचे माप किती?
6 / 15
रमेशला सुरेशच्या पगाराच्या निमपट तर महेशला रमेशच्या पगाराच्या तिप्पट पगार आहे. जर महेशचा पगार 4500 असल्यास सुरेशचा पगार किती?
7 / 15
500 रु. च्या वस्तूची किंमत 20% वाढविली आणि नंतर किंमत 20% ने घडविली तर वस्तूची शेवटची किंमत किती?
8 / 15
एका सुसम बहुभुजाकृतीला 12 बाजू आहेत तर तिचा प्रत्येक आंतरकोन किती अंशाचा असेल?
9 / 15
खालील संख्यामालिकेत रिक्त स्थानी कोणती संख्या येईल?
11, 24, 39, 56,_____
10 / 15
घनाकृतीचे निरीक्षण करून प्रश्नाचे उत्तर द्या.
1 अंक असलेल्या पृष्ठाच्या विरुद्ध पृष्ठभागावर कोणता अंक असेल?
11 / 15
पाच संख्यांची सरासरी 150 आहे, त्या सर्व संख्यांची दुप्पट केली. तर नवीन संख्यांची बेरीज किती असेल?
12 / 15
4 बहिणींच्या 5 वर्षांपूर्वीच्या वयाची बेरीज 80 वर्षे होती तर 15 वर्षानंतर त्यांच्या वयाची बेरीज किती होईल?
13 / 15
शामचे आजचे वय त्याच्या आईच्या वयाच्या 2/5 पट आहे. 8 वर्षानंतर त्याचे वय आईच्या वयाच्या निम्मे असेल तर शामच्या आईचे आजचे वय किती?
14 / 15
खालील मालिकेत रिकामी जागा भरा.
2, 3, 5,_______,21
15 / 15
पहिल्या वर्षी एका शहराची लोकसंख्या 8% ने वाढली व दुसऱ्या वर्षी 8% ने कमी झाली. तिसऱ्या वर्षी पुन्हा 10% वाढ त्यामध्ये झाली. तर सुरुवातीच्या 1,00,000 लोकसंख्या असलेल्या शहराची लोकसंख्या तिसऱ्या वर्षी किती असेल?
Your score is
The average score is 21%
Restart quiz
Comment