तलाठी भरती बुद्धिमत्ता चाचणी सराव प्रश्नपत्रिका क्रमांक २३ | Talathi Bharti Reasoning Paper 23

तलाठी भरती बुद्धिमत्ता चाचणी पेपर्स क्र.२३ –  Talathi Bharti Reasoning Paper 23

Telegram Group Join Now
Join Instagram Join Now

Talathi Bharti Reasoning Paper 23 : Talathi is the Most Famous Exam in Maharashtra State. It is conducted by Revenue & Forest Department of Maharashtra to higher candidates for different District as Talathi. For this, RFD Department of Maharashtra Conducted Talathi Exam throughout Maharashtra State. This Year TCS is Going To Conduct Talathi Exam. Talathi Exam consists of Reasoning, Maths, Marathi and English. To get Maximum marks in this Exam we have launched Talathi Quiz for Maths and Reasoning Subjects. Candidates can give this quiz at any time and can check their Score Online at the same time. Talathi Reasoning Quiz Question Paper consists of 15 Questions on different Topics.

तसेच या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्ससाठी या लिंक वरून आपण आमच्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करावे किंवा या लिंक वरून महाभरती एक्सामची अधिकृत अँप आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करावी आणि अधिक ताज्या आणि अधिकृत महाराष्ट्र परीक्षेच्या अपडेटसाठी MahaBharti.in/exam फॉलो करा:

4452
Created on By MahaBharti Exam Team
Talathi Bharti Reasoning Paper 20

Talathi Bharti Daily Reasoning Quiz Paper 23

महाराष्ट्रातील तलाठी, मंडळ अधिकारी भरती परीक्षेस उपयुक्त नवीन IBPS/TCS पॅटर्न नुसार प्रश्नसंच!

1 / 15

A, D, I, P,?

2 / 15

एका पिशवीत 3 लाल चेंडू, 5 काळे चेंडू आणि N पांढरे चेंडू आहेत. पिशवीमधून यादृच्छिकपणे कोणताही एक चेंडू काढला. जर लाल चेंडू मिळण्याची संभाव्यता ¼ असेल, तर N ची किंमत____आहे.

3 / 15

रांगेतील समीरचा नंबर दोन्ही बाहूंकडून पंधरावा आहे, तर रांगेत एकूण मुले किती?

4 / 15

4, 16, 36, 64, 100, 144,?

5 / 15

रिकाम्या जागी योग्य संख्या निवडून श्रृंखला पूर्ण करा.

0, 6, 24, 60, 120, _____

6 / 15

50 मीटर लांबीच्या दोरीचे समान 10 भाग करण्यासाठी एकूण किती काप घालावे लागतील?

7 / 15

जर a/b=9/5 तर a+b/a-b=?

8 / 15

9 / 15

एका मालिकेत भाषेत 'EAST' हा शब्द 'GCUV' असा लिहितात. तर त्या भाषेत 'NORTH' हा शब्द कसा लिहिला जाईल?

10 / 15

1 मार्च 1997 रोजी शनिवार होता, तर जुलै रोजी कोणता वार असेल?

11 / 15

3, 10, 15, 26, 35, 50,?

12 / 15

240, 240, 120, 40, 10,?

13 / 15

जर CUT=XFG, तर YES=?

14 / 15

मधू दिलीप पेक्षा 12 वर्षांनी लहान आहे. तर 6 वर्षानंतर त्यांच्या वयातील फरक किती होईल?

15 / 15

12:30 वाजता तास काटा व मिनिट काटा यामधील कोण किती अंशाचा असेल?

लोड होत आहे...

Your score is

The average score is 26%

आपला स्कोर शेयर करा!

LinkedIn Facebook VKontakte
0%

👉 TALATHI QUIZ 2023 सर्व अपेक्षित प्रश्नसंच लिंक 

Leave a Comment


Available for Amazon Prime