तलाठी भरती बुद्धिमत्ता चाचणी सराव प्रश्नपत्रिका क्रमांक २१ – Talathi Bharti Reasoning Paper 21

तलाठी भरती बुद्धिमत्ता चाचणी पेपर्स क्र.२१ –  Talathi Bharti Reasoning Paper 21

Telegram Group Join Now
Join Instagram Join Now

Talathi Bharti Reasoning Paper 21 : Talathi is the Most Famous Exam in Maharashtra State. It is conducted by Revenue & Forest Department of Maharashtra to higher candidates for different District as Talathi. For this, RFD Department of Maharashtra Conducted Talathi Exam throughout Maharashtra State. This Year TCS is Going To Conduct Talathi Exam. Talathi Exam consists of Reasoning, Maths, Marathi and English. To get Maximum marks in this Exam we have launched Talathi Quiz for Maths and Reasoning Subjects. Candidates can give this quiz at any time and can check their Score Online at the same time. Talathi Reasoning Quiz Question Paper consists of 15 Questions on different Topics.

तसेच या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्ससाठी या लिंक वरून आपण आमच्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करावे किंवा या लिंक वरून महाभरती एक्सामची अधिकृत अँप आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करावी आणि अधिक ताज्या आणि अधिकृत महाराष्ट्र परीक्षेच्या अपडेटसाठी MahaBharti.in/exam फॉलो करा:

681
Created on By MahaBharti Exam Team
Talathi Bharti Reasoning Paper 20

Talathi Bharti Daily Reasoning Quiz Paper 21

महाराष्ट्रातील तलाठी, मंडळ अधिकारी भरती परीक्षेस उपयुक्त नवीन IBPS/TCS पॅटर्न नुसार प्रश्नसंच!

1 / 15

विशिष्ट संकेतांमध्ये, FIRE ला QHEE असे लिहिले जाते आणि FOVE ला UNEE असे लिहिले, जाते, तर MOVE शब्दासाठीचा संकेत काय असेल?

2 / 15

पहिल्या दोन संख्यांचा समसंबंध लक्षात घेऊन प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी येणारी संख्या शोधा.

6:15::?:18

3 / 15

CE:35::GDI:?

4 / 15

चुकीचे पद ओळखा
1, 8, 9, 27, 64, 125.

5 / 15

सहा मित्र वर्तुळाकार बसले आहेत आणि वर्तुळाच्या मध्यभागी आहेत. दीपा प्रकाश आणि पंकज यांच्यात आहे. प्रिती मुकेश आणि ललित यांच्यात आहे. प्रकाश आणि मुकेश एकमेकांच्या विरुद्ध आहेत.

पंकज च्या उजवीकडे कोण बसला आहे?

6 / 15

A △ B म्हणजे A हा B पेक्षा मोठा आहे.

A □ B म्हणजेA हा B पेक्षा मोठा हकवा B इतका आहे.

A $ B म्हणजेA व B समान आहेत.

A @ B म्हणजे A हा B पेक्षा लहान आहे.

A # B म्हणजेA हा B पेक्षा लहान आहे किंवा B इतका आहे.

वरील माहितीवर आधारित 3 विधाने व 2 निष्कर्ष  दिले आहेत तर निष्कर्षाबाबत योग्य पर्याय निवडा.
विधान : P □ R, S @ T, U @ V

निष्कर्ष : 1. V △ U
2. S □ R

 

7 / 15

चार सममिती अक्ष:चौरस::एकच सममिती अक्ष:?

8 / 15

जर सेशान अम्मूपेक्षा उंच असेल पण राजू पेक्षा लहान असेल आणि अम्मू नितीन इतकीच पण किशोर पेक्षा उंच आहे तर सर्वात उंच कोण?

9 / 15

सहा मित्र वर्तुळाकार बसले आहेत आणि वर्तुळाच्या मध्यभागी आहेत. दीपा प्रकाश आणि पंकज यांच्यात आहे. प्रिती मुकेश आणि ललित यांच्यात आहे. प्रकाश आणि मुकेश एकमेकांच्या विरुद्ध आहेत

प्रकाश च्या उजवीकडे कोण बसला आहे?

10 / 15

भारतीने उत्तरेला 85 मीटर अंतर कापले, मग डावीकडे वळून 15 मी. चालत गेली. ती पुन्हा डावीकडे वळली आणि 60 मी. चालली. तर तिचे तोंड आता कुठल्या दिशेला आहे?

11 / 15

A, P, R, X, S आणि Z एका ओळीत बसलेले आहेत. S आणि Z मध्यभागी आहेत. A आणि P शेवटी आहेत. R हा A च्या डावीकडे बसला आहे. P च्या उजवीकडे कोण आहे ?

12 / 15

जर महिन्याचा 9 वा दिवशी रविवारच्या अगोदरच वार येत असेल, तर महिन्याचा 1 लय दिवशी कोणता वार असेल?

13 / 15

चुकीचे पद ओळखा
306, 342, 380, 421, 462.

14 / 15

सहा मित्र वर्तुळाकार बसले आहेत आणि वर्तुळाच्या मध्यभागी आहेत. दीपा प्रकाश आणि पंकज यांच्यात आहे. प्रिती मुकेश आणि ललित यांच्यात आहे. प्रकाश आणि मुकेश एकमेकांच्या विरुद्ध आहेत.

मुकेशचे शेजारी कोण आहेत?

15 / 15

खालील मालिका पूर्ण करा.

E, A,_____,O, I

लोड होत आहे...

Your score is

The average score is 28%

आपला स्कोर शेयर करा!

LinkedIn Facebook VKontakte
0%

👉 TALATHI QUIZ 2023 सर्व अपेक्षित प्रश्नसंच लिंक 

Leave a Comment


Available for Amazon Prime