तलाठी भरती बुद्धिमत्ता चाचणी पेपर्स क्र.२ – Talathi Bharti Reasoning Paper 2

Telegram Group Join Now
Join Instagram Join Now

तलाठी भरती बुद्धिमत्ता चाचणी पेपर्स क्र.२ – Talathi Bharti Reasoning Paper 2

1701
Created on By MahaBharti Exam Team
Talathi Bharti Reasoning Paper 20

Talathi Bharti Daily Reasoning Quiz Paper 2

महाराष्ट्रातील तलाठी, मंडळ अधिकारी भरती परीक्षेस उपयुक्त नवीन IBPS/TCS पॅटर्न नुसार प्रश्न

1 / 15

एका विशिष्ट वर्षी जानेवारी महिन्यात पाच शुक्रवार येतात या संदर्भात चुकीचे विधान निवडा.

2 / 15

चार मुले रांगेत बसली आहेत. A,  B जवळच्या आसनावर आहे मात्र C जवळ नाही. जर C, D जवळच्या आसनावर नाही तर D जवळच्या आसनावर /आसनांवर कोण आहे?

3 / 15

खालील क्रमवारीत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता पर्याय येईल?

AOCQ, BPDR, MYKW,?

4 / 15

उगवतीच्या दिशेने 5 कि.मी. अंतर चालून गेल्यावर राधा उजवीकडे वळली, सरळ 4 कि.मी. अंतर चालल्यावर ती डावीकडे वळली. आणखी 4 कि.मी. अंतर चालल्यावर ती ध्रुव ताऱ्यांकडे पाठ फिरवून 8 कि.मी. अंतरावर थांबली तर मूळ ठिकाणाहून ती सर्वात जवळ किती अंतरावर असेल?

5 / 15

सुतार : करवत :: सोनार 😕

6 / 15

जर PEN=70, BOOK=86 असेल तर  DUSTER = किती?

7 / 15

शाळेत एक पक्षी निरीक्षकाचे, दुसरे स्टॅम्प गोळा करणाऱ्यांचे आणि एक पुस्तके वाचणाऱ्याचे अशी तीन मंडळे आहेत. त्याचे अनुक्रमे 47, 53 व 68 सदस्य आहेत. 13 विद्यार्थी या सर्व मंडळांचे सदस्य आहेत आणि 77 जण फक्त एकाच मंडळाचे सदस्य आहेत. फक्त दोन मंडळाचे सदस्य असलेल्या विद्यार्थ्यांची संख्या निवडा.

8 / 15

मालिका पूर्ण करा.

abbaab___aabb_ _b___a

9 / 15

जर दूरदर्शनला रेडिओ म्हटले, रेडिओला वृत्तपत्र म्हटले, वृत्तपत्राला मोबाईल म्हटले, मोबाईलला टाईपरायटर म्हटले, टाईपरायटरला घड्याळ म्हटले तर आपण कसले वाचन करू?

10 / 15

एका सांकेतिक भाषेत ACHIEVE हे IDBHFWF असे लिहिले जाते तर BROUGHT हे कसे लिहिता येईल?

11 / 15

संबंध ओळखा.

12 / 15

जर X हा Y चा भाऊ आहे. Y हा Z चा भाऊ आहे. Z हा A चा नवरा आहे. B हे X चे वडील आहेत तर A चे B शी नाते काय?

13 / 15

खालील विधाने व अनुमान यांच्यासाठी खालीलपैकी अचूक पर्याय शोधा.

विधान - अ. सर्व फलक खुर्च्या आहेत.

ब. सर्व खुर्च्या टेबल आहेत.

अनुमान - I) सर्व खुर्च्या फलक आहेत.

II) सर्व फलक टेबल आहेत.

14 / 15

नियाझ, रवी व आंद्रे हे तिघे मित्र आहेत. त्यांच्यापैकी एकजण नेहमीच खोटे बोलतो. एकजण नेहमीच खरे बोलतो आणि एकजण एकदा खरे आणि एकदा खोटे याप्रमाणे बोलतो.

अन्वेषक म्हणून प्रत्येकाला वेगवेगळे गाठून प्रश्न विचारला, 'तुमच्यापैकी नेहमीच खोटे बोलणारा कोण?' तुम्हाला पुढील उत्तरे मिळाली.

रवी = नियाझ         आंद्रे = मी          नियाझ = आंद्रे

यावरून नेहमी खरे बोलणारी व्यक्ती शोधा.

15 / 15

सहा जणांच्या रांगेत D आणि C  हे E चे लगतचे शेजारी आहेत. B हा फक्त A चा शेजारी आहे. A हा F पासून चौथा आहे तर दोन टोकांना कोण आहेत?

Your score is

The average score is 26%

0%

Leave a Comment


Available for Amazon Prime