तलाठी भरती बुद्धिमत्ता चाचणी पेपर्स क्र.१९ – Talathi Bharti Reasoning Paper 19

तलाठी भरती बुद्धिमत्ता चाचणी पेपर्स क्र.१९ –  Talathi Bharti Reasoning Paper 19

तसेच या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्ससाठी या लिंक वरून आपण आमच्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करावे किंवा या लिंक वरून महाभरती एक्सामची अधिकृत अँप आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करावी आणि अधिक ताज्या आणि अधिकृत महाराष्ट्र परीक्षेच्या अपडेटसाठी MahaBharti.in/exam फॉलो करा:

656
Created on By MahaBharti Exam Team
Talathi Bharti Reasoning Paper 20

Talathi Bharti Daily Reasoning Quiz Paper 19

महाराष्ट्रातील तलाठी, मंडळ अधिकारी भरती परीक्षेस उपयुक्त नवीन IBPS/TCS पॅटर्न नुसार प्रश्नसंच!

1 / 15

एका सांकेतिक भाषेत ORDER हे ×÷$#÷ आणि BOARD हे *×%÷$ असे लिहिले जाते तर त्याच भाषेत ABODE कसे लिहिले जाईल?

2 / 15

जर EMPTY=MTEPY तर BUNCH=?

3 / 15

खाली दिलेल्या अक्षरमालेचा उपयोग करून प्रश्न सोडावा.

ATMNLATMLANMANTLAT

वरील अक्षरमालेत A नंतर लगत T किती वेळा आले आहे?

4 / 15

रुपालीची आई माधुरीची मावशी आहे तर माधुरीचा भाऊ रुपालीच्या वडिलांना काय म्हणेल?

5 / 15

रुबी, अमन, विजय, बॉबी आणि सनी या पाच मित्रांची उंची वेगवेगळी आहे. सनी हा गटात दुसरा सर्वात उंच आहे. रुबी हा केवळ बॉबीपेक्षा उंच आहे. विजय आणि सनी दोघेही अमनपेक्षा उंच आहेत. रुबी हा बॉबीपेक्षा उंच आहे पण अमनपेक्षा बुटका आहे. विजय सर्वात उंच आहे. रुबीपेक्षा किती जण उंच आहेत?

6 / 15

खालीलपैकी अचूक पर्याय निवडा.

VW, QR, LM, GH,_____

7 / 15

एका विशिष्ट सांकेतिक भाषेत 'POSTLAUNCH' हे 'HCNUALTSOP' असे लिहिले जाते, तर त्या भाषेत 'TUMBLEDOWN' हे कसे लिहिले जाईल?

8 / 15

खालील मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी (?) येईल असे योग्य पद दिलेल्या पर्यायांमधून निवडा.

52B, 55D, 58F, 61H, ?, 67L

9 / 15

दिलेल्या पर्यायांमधून खालील शृंखलेतील प्रश्नचिन्ह (?) बदलू शकेल अशी संज्ञा निवडा.

64T, 60S, 56Q, 52P, 48N, 44M, 40K, 36J, 32H, 28G, 24E,?

10 / 15

किशोर पूर्वेकडे तोंड करून उभा होता तो 2 वेळा काटकोनात वळाला आणि मागे तोंड करून उभा राहिला तर त्याचे तोंड कोणत्या दिशेला होईल?

11 / 15

परस्पर विरुद्ध दिशा दर्शविणाऱ्या जोडीचा पर्याय निवडा.

12 / 15

सर्व मासे कासव आहेत. काही मगर मासे आहेत.

निष्कर्ष :- (i) काही मगर कासव आहेत.

(ii) कोणतेही कासव मगर नाही.

13 / 15

एका सांकेतिक भाषेत BALD या शब्दाला DCNF असे लिहितात, तर TORN हा शब्द कसा लिहाल?

14 / 15

इंग्रजी वर्णमालेतील अक्षरे उलट क्रमाने लिहिल्यास 13 व्या क्रमांकाचे अक्षर कोणते?

15 / 15

एका विशिष्ट सांकेतिक भाषेत जर 'JUNIOR' हे 'NYRMSV' या संकेतात लिहिले जात असेल आणि 'PICTURE' हे 'TMGXYVI' या संकेतात लिहिले जात असेल, तर 'STUDENT' साठी कोणता संकेत आहे?

लोड होत आहे...

Your score is

The average score is 34%

आपला स्कोर शेयर करा!

LinkedIn Facebook VKontakte
0%

👉 TALATHI QUIZ 2023 सर्व अपेक्षित प्रश्नसंच लिंक 

Leave a Comment


Available for Amazon Prime