तलाठी भरती बुद्धिमत्ता चाचणी पेपर्स क्र.१५ | Talathi Bharti Reasoning Paper 15

तलाठी भरती बुद्धिमत्ता चाचणी पेपर्स क्र.१५ – Talathi Bharti Reasoning Paper 15

तसेच या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्ससाठी या लिंक वरून आपण आमच्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करावे किंवा या लिंक वरून महाभरती एक्सामची अधिकृत अँप आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करावी आणि अधिक ताज्या आणि अधिकृत महाराष्ट्र परीक्षेच्या अपडेटसाठी MahaBharti.in/exam फॉलो करा:

0
Created on By MahaBharti Exam Team
Talathi Bharti Reasoning Paper 20

Talathi Bharti Daily Reasoning Quiz Paper 15

महाराष्ट्रातील तलाठी, मंडळ अधिकारी भरती परीक्षेस उपयुक्त नवीन IBPS/TCS पॅटर्न नुसार प्रश्न

1 / 20

एक नकाशा असा ठेवला की आग्नेय दिशा पश्चिम बनते, नैऋत्य दिशा उत्तर बनते तर अशा स्थितीत वायव्य दिशा काय बनेल?

2 / 20

संख्यामालेतील विसंगत पद ओळखा.

1, 4, 9, 15, 25, 36

3 / 20

अक्षरमालिकेतील पुढील पद ओळखा.

A, E, I, M, Q,?

4 / 20

एका मतदान केंद्रावर उभ्या असलेल्या सविताचा पुढून 28 वा आणि मागून 13 वा होता, त्या रांगेत एकूण किती मतदार होते?

5 / 20

राहुल हा पुर्वेकडे तोंड करून उभा आहे. तेथुन तो 10 मीटर दक्षिणेकडे गेला नंतर उजवीकडे वळुन 5 मी. चालत गेला. तो परत उजवीकडे वळुन 10 मी. चालत गेला नंतर डावीकडे वळुन 10 मी चालत गेला. तर तो मुळ स्थानापासुन किती अंतरावर आहे?

6 / 20

7 / 20

15 लिटर मिश्रणात 40 टक्के अल्कोहोल आहे, तर मिश्रणात किती लिटर पाणी टाकले असता, अल्कोहोलचे प्रमाण 25 टक्के होईल?

8 / 20

विसंगत पद ओळखा.

9 / 20

खाली दिलेल्या चार पत्त्यांपैकी कोणता पत्ता खाली दिलेल्या पत्त्याशी अचूकपणे जुळत नाही?

Fourth Floor, Shah Complex, Nowhatta Chowk,
Opposite Main Gate Jamia Masjid,
Srinagar, Jammu and Kashmir 190002

(i) Fourth Floor, Shah Complex, Nowhatta Chowk,
Opposite Main Gate Jamia Masjid,
Srinagar, Jammu and Kashmir 190002
(ii) Fourlth Floor, Shah Complex, Nowhatta Chowk,
Opposjte Main Gate Jamia Masijd,
Srinagar, Jammu and Kashmir 190002
(iii)Fourth Floor, Shah Complex, Nowhatta Chowk,
Opposite Main Gate Jamia Masjid,
Srinagar, Jammu and Kashmir 190002
(iv)Fourth Floor, Shah Complex, Nowhatta Chowk,
Opposite Main Gate Jamia Masjid,
Srinagar, Jammu and Kashmir 190002

 

10 / 20

एक चिन्ह व्यवस्थापन यंत्रणा दिलेल्या चिन्हांच्या आदानाचे प्रत्येक टप्प्याला विशिष्ट नियमांनुसार पुनर्व्यवस्थापन करते. पुढे आदान व त्याचे प्रत्येक टप्प्याला होणारे व्यवस्थापन यांचा नमुना दिला आहे.

प्रत्येक टप्प्याला होणारे व्यवस्थापन यांना नमुना दिला आहे.

आदन (i/p) N  T  Y  A  P  F

पायरी I : Y  T  F   A  P  N

पायरी II : Y  P  F  T  A  N

पायरी III : P  F  A  T  Y  N

पायरी IV : P  T  N  F  Y   A

जर एका आदानाचे पहिल्या टप्प्याचे व्यवस्थापन

O  D  K  W  G  X  असेल तर दिलेल्या पर्यायातून ज्या टप्प्याला  G  X D  W  O  K अशी व्यवस्था प्रदर्शित करणारा टप्पा निवडा.

11 / 20

एका सांकेतीक लिपीत अंकासाठी खालील प्रमाणे चिन्हे वापरतात -

12 / 20

एक व्यक्ती 8 कि.मी. दक्षिणेला गेला व नंतर डाव्या बाजुला वळुन 4 कि.मी. गेला पुन्हा उजव्या बाजुला वळुन 3 कि.मी. चालत गेला, तर त्याचे तोंड आता कोणत्या दिशेला आहे?

13 / 20

9 डिसेंबर 2007 रोजी रविवार होता. 9 डिसेंबर 2006 रोजी आठवड्याचा कोणता दिवस होता?

14 / 20

EXCEL=78375, PAINT=92610, ACCEPT=?

15 / 20

समान संबंध जोडा.

D:P::C:?

16 / 20

नदी - पाणी, सुर्य - ?

17 / 20

स्पर्श : कातडी :: ? : नाक

18 / 20

खालील संख्यांच्या मांडणीतील सूत्र ओळखून प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या शोधा.

19 / 20

घड्याळात दुपारी 4 वाजून 30 मिनीटे झाली असता तास काटा व मिनीट काटा यांच्यामध्ये किती अंशांचा कोन होईल?

20 / 20

हे प्रश्न हे खालील अक्षर/चिन्ह/संख्येच्या मांडणीवर आधारित आहेत.प्रश्नाचे उत्तर द्या.

A 8 B 6 # 7 H U % 3 $ F V R 2 1 @ ↑ V 1 W E 9 © L 5

उजव्या टोकाकडून पंधराव्याच्या उजवीकडून सातवे खालीलपैकी कोण आहे?

Your score is

The average score is 0%

0%

👉 TALATHI QUIZ 2023 सर्व अपेक्षित प्रश्नसंच लिंक 

Leave a Comment


Available for Amazon Prime