तलाठी भरती गणित पेपर्स क्र.७ – Talathi Bharti Math Paper 7

तलाठी भरती गणित पेपर्स क्र.७ – Talathi Bharti Math Paper 7

तसेच या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्ससाठी या लिंक वरून आपण आमच्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करावे किंवा या लिंक वरून महाभरती एक्सामची अधिकृत अँप आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करावी आणि अधिक ताज्या आणि अधिकृत महाराष्ट्र परीक्षेच्या अपडेटसाठी MahaBharti.in/exam फॉलो करा:

Telegram Group Join Now
Join Instagram Join Now

1596
Created on By MahaBharti Exam Team
Talathi Bharti Quiz

Talathi Bharti Daily Maths Quiz Paper 7

महाराष्ट्रातील तलाठी, मंडळ अधिकारी भरती परीक्षेस उपयुक्त नवीन IBPS/TCS पॅटर्न नुसार प्रश्न

1 / 15

एका आयाताची परिमिती 56 सेमी असून त्यांची लांबी 16 सेमी आहे तर त्या आयताच क्षेत्रफळ किती चौ.सेमी असेल?

2 / 15

3, 5, 9, 15, 23,? प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल?

3 / 15

70÷70×70=?

4 / 15

दोन संख्यांचा गुणाकार 4335 असून त्यांचा लसावि 255 आहे तर त्यांचा मसावि किती?

5 / 15

त्रिकोणाच्या कोनाचे माप 1:2:3 या गुणोत्तरात आहेत तर प्रत्येक कोनाचे माप काढा.

6 / 15

14 ला 35 तसे 24 ला काय?

7 / 15

पुस्तक विक्रीवर 5% दराने कमिशन याप्रमाणे 800 रुपये कमिशन मिळाले असेल तर, प्रत्येकी 25 रुपये किंमतींची किती पुस्तके विकली असतील?

8 / 15

द.सा.द.शे. 12% दराने एका रकमेचे 3 वर्षाचे सरळव्याज 648 रुपये येते, तर ती रक्कम कोणती?

9 / 15

एका बाटलीमध्ये 125 मि.लि. दूध याप्रमाणे अडीच लिटर दूध भरण्यास किती बाटल्या लागतील?

10 / 15

675×485=327375 तर 6.75×4:83=?

11 / 15

?, 51, 50, 48, 45, 41, 36,

12 / 15

33 चा वर्ग आणि 13 चा घन यांची बेरीज किती?

13 / 15

(L+C+IV-X) ÷XII

14 / 15

126 कि.मी. अंतर जाण्यास एका बसला 210 मिनिटे लागतात वेग कायम ठेवल्यास ती बस किती मिनिटात 168 कि.मी. अंतर जाईल?

15 / 15

एक विक्रेत्याने 20 पेन 750 रुपयास आणले आणि ते सर्व प्रत्येकी 45 रुपये प्रमाणे विकले, तर त्यास होणारा शेकडा नफा अगर तोटा किती?

Your score is

The average score is 27%

0%

👉 TALATHI QUIZ 2023 सर्व अपेक्षित प्रश्नसंच लिंक 

Leave a Comment


Available for Amazon Prime