Talathi Bharti Math Paper 4 तलाठी भरती गणित पेपर्स क्र.४ – Talathi Bharti Math Paper 4 Free Mock Test Series Previous Year PDF Papers WhatsApp Group Join Now Telegram Group Join Now Join Instagram Join Now 989 माफ करा, आपला वेळ संपला आहे..! Created on January 25, 2023 By MahaBharti Exam Team Talathi Bharti Daily Maths Quiz Paper 4 महाराष्ट्रातील तलाठी, मंडळ अधिकारी भरती परीक्षेस उपयुक्त नवीन IBPS/TCS पॅटर्न नुसार प्रश्न 1 / 15 एक छत्री 15% तोटा सहन करून 170 रुपयास विकली. ही छत्री 10% नफ्याने विकली असती तर किती किंमत मिळाली असती? 177 रु. 200 रु. 220 रु. 205 रु. 2 / 15 83×57+84×32+56×39 4 1 2 3 3 / 15 पाण्याची एक टाकी एका नळाने 6 तासांत भरते, तर तीच पूर्ण भरलेली टाकी दुसऱ्या नळाने 4 तासांत पूर्ण रिकामी होते. जर दोन्ही नळ एकाच वेळी चालू केले, तर पूर्ण भरलेली टाकी किती तासांत रिकामी होईल? 8 तासांत 6 तासांत 12 तासांत 10 तासांत 4 / 15 वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या दुपटीपेक्षा 3 वर्षांनी जास्त आहे. दोघांच्या वयाची बेरीज 63 असल्यास मुलाचे वय किती? 35 18 20 40 5 / 15 एका पुस्तकाचा 3/4 भाग व 17 पाने वाचून झाल्यावर 28 पाने वाचावयाची राहतात. तर त्या पुस्तकात एकूण पाने किती? 210 180 112 140 6 / 15 एक बस यवतमाळवरून नागपूरला 5 तासांत पोचते. नागपूरला 4 तासांत पोचविण्याकरिता बसचा वेग ताशी किती टक्के वाढवावा लागेल? 25% 50% 20% 80% 7 / 15 95×399 म्हणजे किती? 37905 38905 37805 38005 8 / 15 0.4×0.04×0.004=_____? 0.00064 0.000012 0.000064 0.0016 9 / 15 एका महिला मंडळातील 60% स्त्रिया कॉफी घेतात, 52% स्त्रिया चहा घेतात आणि 17% स्त्रिया दोन्ही पेय घेतात तर त्यापैकी एकही पेय न घेणारे सदस्य किती टक्के आहेत? 18% 29% 12% 5% 10 / 15 89² 7114 7831 7921 7056 11 / 15 एका शहराची लोकसंख्या 67, 85, 369 आहे. त्यामधील श्रीमंतांची संख्या 7,00,269 आहे व गरिबांची संख्या 35, 72,864 आहे. उरलेली मध्यमवर्गीयांची संख्या आहे. तर त्या शहरातील मध्यमवर्गीयांची संख्या किती? 60,28,394 42,73,125 25,12,236 20,12,344 12 / 15 एका ठराविक प्रकारच्या गणित पद्धतीत जर 4×3=16, 6×4=28, 4×2=12 असेल तर 9×5=? 49 48 45 47 13 / 15 अंकितला बबलूपेक्षा 20 टक्के कमी पगार मिळतो, तर बबलूला अंकितपेक्षा किती टक्के जास्त पगार मिळतो? 35 टक्के 30 टक्के 25 टक्के 20 टक्के 14 / 15 खालील समीकरणामध्ये एकक स्थानच अंक शोधा.42×56×83×59 6 2 3 4 15 / 15 X चे 7% = 126 तर X =? 1700 1800 1900 1600 Your score isThe average score is 29% LinkedIn Facebook VKontakte 0% Restart quiz