तलाठी भरती बुद्धिमत्ता चाचणी पेपर्स क्र.४ – Talathi Bharti Reasoning Paper 4 Free Mock Test Series Previous Year PDF Papers WhatsApp Group Join Now Telegram Group Join Now Join Instagram Join Now तलाठी भरती बुद्धिमत्ता चाचणी पेपर्स क्र.४ – Talathi Bharti Reasoning Paper 4 1531 माफ करा, आपला वेळ संपला आहे..! Created on January 24, 2023 By MahaBharti Exam Team Talathi Bharti Daily Reasoning Quiz Paper 4 महाराष्ट्रातील तलाठी, मंडळ अधिकारी भरती परीक्षेस उपयुक्त नवीन IBPS/TCS पॅटर्न नुसार प्रश्न 1 / 15 एक मुलगा घरापासून दक्षिणेकडे ते वीस मीटर जातो तेथून पूर्वेकडे वळून बारा मीटर चालतो तेथून पुन्हा उत्तरेकडे (1 point) वळून 15 मीटर चालतो तर मूळ स्थानापासून तो किती अंतर असेल? 25 मीटर 13 मीटर 17 मीटर 30 मीटर 2 / 15 अजिंक्यने एका पुस्तकाचा 2/8 भाग वाचला होता आज त्याने 12 पाने वाचली तेव्हा पुस्तकाचे 72 पाने शिल्लक राहिली तर त्या पुस्तकाची पाने किती? 222 112 132 114 3 / 15 एका सभागृहात पहिल्या रांगेत, 20 दुसऱ्या रांगेत 24, तिसऱ्या रांगेत 28 खुर्च्या व अशीच पुढे मांडणी आहे. जर सभागृहात एकूण 30 रांगा असतील तर एकूण किती माणसे सभागृहात बसू शकतील? 2400 2350 2340 2300 4 / 15 JEWQR:?::?:OYQFR LYOQR, MHPSS LYOQR, OYQFR LCYOQ, PHOXM LCYOT, MAOHP 5 / 15 एका सांकेतिक भाषेत KGLFT ला PTOUG असे लिहिले जाते. तर त्याच सांकेतिक भाषेत MERSA कसे लिहिले जाईल? NVLHZ VIHNZ NVIHZ NVIHA 6 / 15 सहा जणांच्या रांगेत D आणि C हे E चे लगतचे शेजारी आहेत. B हा फक्त A चा शेजारी आहे. A हा F पासून चौथा आहे तर दोन टोकांना कोण आहेत? C आणि A F आणि C F आणि B B आणि D 7 / 15 कल्याणी ही वीणाची सासू असून वीणा ही अशोकची वाहिणी आहे. धीरज हा सुदीपचा सासरा असून अशोकाचा एकुलता एक भाऊ आहे. कल्याणीचे अशोकशी नाते काय? मामी सासू चुलत भावंडे आई 8 / 15 सर्व शब्द अर्थपूर्ण होती असा पर्याय कोणता?Tra_____Fre____Cra____Mar______Ma_____ de ck mb sh 9 / 15 जहाज:काफिला::उंट:? थवा कळप कारवा तांडा 10 / 15 परवा सोमवार होता आणि उद्या 20 तारीख आहे तर पुढच्या बुधवारी किती तारीख असेल? 26 28 27 25 11 / 15 प्रश्नचिन्हाच्या जागी कोण येईल?A3Z, E8V, I18X, ? N36Y M38W J38Z M36W 12 / 15 आकृतीत किती त्रिकोण आहेत? 11 10 12 9 13 / 15 रमेश ला 400 पैकी 304 गुण मिळाले गोविंदाला 500 पैकी 385 गुण मिळाले रिनाला 300 पैकी 273 गुण मिळाले आणि विणला 200 पैकी 164 गुण मिळाले तर कोणाची प्रगती चांगली आहे? गोविंद रमेश रीना विना 14 / 15 फाशाच्या दोन मुद्रा दिल्या आहेत. त्यावरून फाशाच्या तळावर 4 बिंदू असताना वरच्या पृष्ठभागावर किती बिंदू असतील? 2 5 3 6 15 / 15 राजेशची उंची महेशच्या उंचीपेक्षा 20% ने कमी आहे तर महेशची उंची राजेशपेक्षा किती टक्क्याने अधिक आहे? यापैकी कोणतेही नाही 25% 20% 18% Your score isThe average score is 26% LinkedIn Facebook Twitter VKontakte 0% Restart quiz