तलाठी भरती गणित पेपर्स क्र.१३ – Talathi Bharti Math Paper 13

तलाठी भरती गणित पेपर्स क्र.१३ – Talathi Bharti Math Paper 13

तसेच या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्ससाठी या लिंक वरून आपण आमच्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करावे किंवा या लिंक वरून महाभरती एक्सामची अधिकृत अँप आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करावी आणि अधिक ताज्या आणि अधिकृत महाराष्ट्र परीक्षेच्या अपडेटसाठी MahaBharti.in/exam फॉलो करा:

Telegram Group Join Now
Join Instagram Join Now

2230
Created on By MahaBharti Exam Team
Talathi Bharti Quiz

Talathi Bharti Daily Maths Quiz Paper 13

महाराष्ट्रातील तलाठी, मंडळ अधिकारी भरती परीक्षेस उपयुक्त नवीन IBPS/TCS पॅटर्न नुसार प्रश्न

1 / 15

98×98-76×76=?

2 / 15

दोन संख्यांचे गुणोत्तर 4:5 आहे आणि त्यांचा मसावी 8 आहे. तर त्यांचा लसावी काढा?

3 / 15

खालील समीकरणाचे मूल्य काढा.

2143.120+1629.01-1863.0021-218.1008=?

4 / 15

त्रिकोणाच्या बाजू 4:5:7 गुणोत्तरामध्ये आहेत. जर त्याची परिमिती 48 इंच असेल, तर दोन मोठ्या बाजूंमधील फरक काय असेल?

5 / 15

√400+√900+√1600 चे मूल्य आहे:

6 / 15

3 1/8 या व्याज दराने एका रकमेवरील सरळ व्याज मुद्दलच्या 3/8 होण्यासाठी किती वर्षे लागतील?

7 / 15

5, 8, 11, 14,_____मालिकेतील कितव्या अनुक्रमाचे पद 323 आहे?

8 / 15

2 पुरुष आणि 3 मुलं एक काम 10 दिवसांत करू शकतात तर 3 पुरुष आणि 2 मुलं तेच काम 8 दिवसांत करतात, 2 पुरुष आणि 1 मुलगा तेच काम किती दिवसांत करेल?

9 / 15

एका कुटुंबातील 5 सदस्यांची वजने अनुक्रमे 15 कि.ग्रॅ., 5 कि.ग्रॅ., 9 कि.ग्रॅ., 56 कि. ग्रॅ. व 60 कि.ग्रॅ. आहेत. या कुटुंबाचे सरासरी भजन काढा (कि.ग्रॅ.मध्ये)

10 / 15

खालील प्रश्नांमध्ये दिलेल्या पर्यायांमधून संबंधित अक्षर/शब्द/संख्या निवडा.

49:81::64:?

11 / 15

5 दिवसांसाठी 10 महिलांचे वेतन रु. 1250 आहे. जर पुरुषाचे दैनिक वेतन हे महिलेच्या वेतनाच्या दुप्पट असेल. तर रु. 1600 कमवण्यासाठी 8 दिवसांसाठी किती पुरुषांनी काम करावे?

12 / 15

√1024=?

13 / 15

110 सेमी चे 1.10 मी शी गुणोत्तर शोधा.

14 / 15

एका संख्येच्या 3/5 चे 60% हे 36 असल्यास ती संख्या आहे.

15 / 15

29 सेकंदामध्ये मिनिट काट्याद्वारे काय कोन बनवला जातो?

Your score is

The average score is 28%

0%

👉 TALATHI QUIZ 2023 सर्व अपेक्षित प्रश्नसंच लिंक 

Leave a Comment